युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
3.54K subscribers
466 photos
6 videos
159 files
135 links
दर्जेदार लेख, आकृत्या आणि माहिती मराठी मध्ये उपलब्ध करून देता यावी, जेणे करून त्याचा मुख्य परीक्षेत मराठी माध्यमातून उत्तर लिहण्यासाठी फायदा व्हावा यासाठी हे टेलिग्राम चॅनल सुरू केले आहे. धन्यवाद!

#UPSCinMarathi #IASinMarathi
Download Telegram
PSIR Syllabus Paper-lI (Sec-A) Discussion

राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय सबंध पेपर 2 (भाग-अ) अभ्यासक्रम विश्लेषण.

तुलनात्मक राजकीय विश्लेषण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण

नक्की बघा आणि आपले अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏾

Join
@PSIRin_Marathi

Link 👇🏾


https://youtu.be/RLJ3j_kIpiA
रयतवारी, महालवारी आणि जमीनदारी क्षेत्रात जर आपली गडबड होत असेल तर सदर नकाशा फायद्याचा ठरू शकतो.

#CSP #SSP

Join
@UPSCin_Marathi
काही क्षणांसाठी यातील राजकीय टीका टिप्पणीला बाजूला ठेवले तर यात जो मुद्दा उपस्थित केला आहे तो खूप महत्त्वाचा आहे.

Learning loss =शिक्षणातील नुकसान

याचा उल्लेख आपण उत्तरात करू शकतो, हा मुद्दा सर्व GS तसेच निबंधात वापरला जाऊ शकतो.

Join
@UPSCin_Marathi
कुपोषण, आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष, सीमांत शेतकरी इत्यादी घटकांवरील प्रश्नांच्या उत्तरात यातील माहिती समाविष्ट करता येईल.

Join @UPSCin_Marathi
आपल्या YouTube चॅनल वर आठवडय़ातील बातम्यांच्या कात्रणातील ठळक मुद्दे उत्तरात कसे समाविष्ट करण्यात यावे यासाठी व्हिडीओ शेअर करायला हवा का?

https://youtube.com/channel/UC0GC4pifpInRaKkiHX2dEQg
Anonymous Poll
93%
हो
7%
नाही
PSIR Paper-lI (Sec-B) & #GS2 IR Syllabus Discussion.

राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय सबंध पेपर 2 (भाग-ब) अभ्यासक्रम विश्लेषण.

तसेच याचा फायदा
#GS2 च्या IR ला देखील होईल.

भारत आणि जग

नक्की बघा आणि आपले अभिप्राय कळवा, धन्यवाद 🙏🏾

Join
@PSIRin_Marathi

Link 👇🏾

https://youtu.be/R8tkqdjg9nk
राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध #PSIR

या विषयाचे मराठीत कोणते अभ्यास साहित्य ऊपलब्ध आहे, ते ऐसे कसे वाचावे, त्या व्यतिरिक्त काय वाचावे लागले, यासंदर्भात विस्तृत चर्चा सोबतच्या video मध्ये करण्यात आली आहे.

Join
@PSIRin_Marathi

https://youtu.be/EXPoQC7wcIc
युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi) pinned «राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध #PSIR या विषयाचे मराठीत कोणते अभ्यास साहित्य ऊपलब्ध आहे, ते ऐसे कसे वाचावे, त्या व्यतिरिक्त काय वाचावे लागले, यासंदर्भात विस्तृत चर्चा सोबतच्या video मध्ये करण्यात आली आहे. Join @PSIRin_Marathi https://youtu.be/EXPoQC7wcIc»
युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
आपल्या YouTube चॅनल वर आठवडय़ातील बातम्यांच्या कात्रणातील ठळक मुद्दे उत्तरात कसे समाविष्ट करण्यात यावे यासाठी व्हिडीओ शेअर करायला हवा का?

https://youtube.com/channel/UC0GC4pifpInRaKkiHX2dEQg
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏🏾

या संदर्भात या आठवड्या पासून आपण काम करायला सुरवात करत आहोत. बातम्याची संख्या आणि त्यातील चर्चिले गेलेले घटक यानुसार आपण सुरुवातीला आठवड्यात एक किंवा दोन video टाकू. तसेच संसाधनांची जुळवाजुळव झाल्यावर प्रत्येक आठवड्यात प्रत्येक GS, निबंध व PSIR चे वेगवेगळे व्हिडीओ आपण बनवत जाऊ. जेणे करून तुम्हाला आठवडा भरातील चालू घडामोडीचे revision करणे सोप्पे जाईल.

https://youtube.com/channel/UC0GC4pifpInRaKkiHX2dEQg
नवीन संशोधनासाठी वाव देणे तसेच त्यातून लोकाभिमुख संशोधन घडवून आणण्यासाठी UGC ने नव्याने सुरू केलेल्या या फेलोशिप ला आपण #GS3 मधील प्रश्नांच्या उत्तरात वापरु शकतो.

तसेच यातील कोणती फेलोशिप कोणत्या घटकांसाठी आहे तसेच तिचे स्वरुप काय आहे. याची माहिती
#CSP #SSP साठी उपयोगात येईल. बातमी नीट वाचा आणि नोट्स काढून घ्या यावर उद्या #MCQ टाकू.

Join
@UPSCin_Marathi
लिझ ट्रस ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान!

त्या माजी परराष्ट्र सचिव आहेत.


Join @UPSCin_Marathi
पुण्यात असणार्‍या सर्वांनी आज Demo lecture ला नक्की या. या लेक्चर मध्ये, #PSIR सोबतच आपले इतर ही काही नवीन पॅटर्न संबंधित समस्या/प्रश्न असतील तर आपण नक्कीच चर्चा करू.

वेळ - आज संध्याकाळी 4 ते 6 च्या दरम्यान

स्थळ - Sahyadri IAS Academy
075887 80088
https://maps.app.goo.gl/6VjdfsUtkQ8wSJP37

धन्यवाद 🙏🏾
भारतीय विषयांत परदेशी संस्था मधून संशोधन करणार्‍यांना शिष्यवृत्ती मिळणे सुलभ झाले आहे. त्या संदर्भातील अरुण महानंदा प्रकरण लक्षात ठेवावे.

#GS2 #GS3

Join
@UPSCin_Marathi
दक्षिण आशियातील भू-संरचनेचा हा नकाशा आपल्याला भारतीय प्राकृतिक विभाग लक्षात ठेवण्यासाठी फायद्याचे ठरू शकतात.

Join @UPSCin_Marathi
बहुतांश वेळा अभ्यास करतांना आपण Google search करतो. तेव्हा नेमके आपल्याला हव ते उत्तर, माहिती मिळवण्यासाठी वरील tricks तुम्ही वापरु शकता. आपला वेळ वाचविण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल.

Join
@UPSCin_Marathi
मराठी माध्यमातून समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाची तयारी करणारे, विद्यार्थी आज सह्याद्री आयएएस अकॅडमी येथे मोफत Demo lecture attend करू शकता.

वेळ - आज संध्याकाळी 4 ते 6 च्या दरम्यान

स्थळ -
https://maps.app.goo.gl/W5BFoY3BJcJ8w9mN6
डॉ. राधाकृष्णन संशोधनवृत्ती खालील पैकी कोणत्या संशोधनासाठी देण्यात येणार आहे.
Anonymous Quiz
21%
एम फिल मधील संशोधन
44%
पीएचडी मधील संशोधन
22%
पदव्युत्तर पदवी संशोधन
13%
पीएचडीत्तोर संशोधन
नवीन केंद्रीय वीज विधेयकाच्या संदर्भात विस्तृत विश्लेषण सदर लेखात करण्यात आले आहे. #GS2 आणि #GS3 यामधील अनुक्रमे गव्हर्नन्स आणि ऊर्जा या घटकांसाठी यातील माहिती उपयुक्त ठरेल.

Join
@UPSCin_Marathi