#Updated Eco Current
राज्यनिहाय GST संकलन
सर्वाधिक GST संकलन करणारे राज्य महाराष्ट्र आहे.
गर्जा महाराष्ट्र माझा👆👆💐💐
राज्यनिहाय GST संकलन
सर्वाधिक GST संकलन करणारे राज्य महाराष्ट्र आहे.
गर्जा महाराष्ट्र माझा👆👆💐💐
❤7
#Updated Eco सहकार
5 जुलै - आंतरराष्ट्रीय सहकार दिवस
आंतरराष्ट्रीय सहकारी दिन २०२५
महत्वाचे ठळक मुद्दे:
थीम: "Cooperatives Build a Better World" (सहकार संस्था चांगला जग निर्माण करतात)
https://t.me/SETUMPSC
5 जुलै - आंतरराष्ट्रीय सहकार दिवस
आंतरराष्ट्रीय सहकारी दिन २०२५
महत्वाचे ठळक मुद्दे:
थीम: "Cooperatives Build a Better World" (सहकार संस्था चांगला जग निर्माण करतात)
https://t.me/SETUMPSC
❤3👍1
#Updated
✍🔥जागतिक वारसा स्थळे आज अंतिम आकडेवारी प्रकाशित झाली आहे
▪️सांस्कृतिक वारसा स्थळे - 972 आहेत
▪️नैसर्गिक वारसा स्थळे - 231 आहेत
▪️मिश्र वारसा स्थळे - 40 आहेत
▪️इटली - 61 वारसा स्थळे
▪️चीन - 60 वारसा स्थळे
▪️जर्मनी - 55 वारसा स्थळे
▪️फ्रान्स - 54 वारसा स्थळे
▪️स्पेन - 50 वारसा स्थळे
▪️भारत - 44 वारसा स्थळे
🔥भारताचा जगात 6 वा क्रमांक लागतो.
╔════════════╗
▒ Join: @Setumpsc ▒
╚════════════╝
✍🔥जागतिक वारसा स्थळे आज अंतिम आकडेवारी प्रकाशित झाली आहे
जगात एकूण वारसा स्थळे -1243 वारसा स्थळे
▪️सांस्कृतिक वारसा स्थळे - 972 आहेत
▪️नैसर्गिक वारसा स्थळे - 231 आहेत
▪️मिश्र वारसा स्थळे - 40 आहेत
जगामध्ये सर्वात जास्त वारसा स्थळे
▪️इटली - 61 वारसा स्थळे
▪️चीन - 60 वारसा स्थळे
▪️जर्मनी - 55 वारसा स्थळे
▪️फ्रान्स - 54 वारसा स्थळे
▪️स्पेन - 50 वारसा स्थळे
▪️भारत - 44 वारसा स्थळे
🔥भारताचा जगात 6 वा क्रमांक लागतो.
╔════════════╗
▒ Join: @Setumpsc ▒
╚════════════╝
❤4
#Updated Current Eco
((नवीन आधारभूत वर्ष ))
((विश्वनाथ गोल्डर समिती ))
👉GDP चे आधारभूत वर्ष 2011/12 ऐवजी
2022 23 होणार आहे तसेच स्वीकार
27 फेब्रुवारी 2026 पासून होणार आहे.
👉IIP (Index of industrial production) 2011/12 ऐवजी 2022-23 हे आधारभूत वर्ष प्रस्तावित आहे तसेच 2026/27 पासून स्वीकार केला जाणार आहे.
👉CPI आधारभूत वर्ष 2011 12 असून नवीन 2024 प्रस्थापित आहे स्वीकार 2026 पासून करण्यात येणार आहे.
(स्वराज्य DM )

❤21
#Updated Current Eco
भारत आणि चीन यांच्या दरम्यान होणारा व्यापार ....
भारताकडून चीनला होणारी एकूण निर्यात 8 बिलियन डॉलर..
भारताची एकूण आयात 58 बिलियन डॉलर.
भारताची सर्वाधिक व्यापार तूट ही चीन सोबतच आहे.
तसेच व्यापार शेष अमेरिकेकडून प्राप्त होतो. सलग मागील चार वर्षापासून भारताचा व्यापार भागीदार देश सर्वाधिक अमेरिका आहे.

❤6
#Updated Current Eco
((11 April 2016))
(( UPI)) ची सुरुवात झाली.
Unified Payment Interface
या आधारावर सुरुवात झाल्यानंतर
((8 नोव्हेंबर 2016)) ला ((500 Rs आणि 1000 Rs ))
या चलनी नोटांचे विमुद्रीकरण/Legal Tendar काढून घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात UPI च वापर वाढत गेला.
तसेच वित्तीय समावेशन देखील मोठ्या प्रमाणात वाढले. यामध्ये सर्वात जास्त हिस्सा
1) फोन पे
२) गुगल पे
३) पे टीम
यांचा आहे. तसेच UPI ही सुविधा ((NPCI)) ने विकसित केली आहे.
(नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया)
NPCI स्थापना ((2008))
आणि मुख्यालय ((मुंबई ))येथे आहे.
स्वराज्य DM

❤4👌2💯2
#Updated Current Eco
माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी त्यांनी खालील प्रमुख पदांवर कार्य केलेले आहे.
👉सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश.
👉सीमांकन आयोगाचेही अध्यक्षपद भूषवले आहे.
👉समान नागरी संहिता लागू करण्यासाठी शिफारसी करणाऱ्या समितीच्या अध्यक्षपद भूषविले होते.
👉 वीज अपील न्यायाधिकरणाचे अध्यक्षपद स्वीकारले.
👉सीमांकन आयोगाचेही नेतृत्व केले.

❤5👍1