🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
14.4K subscribers
11.5K photos
457 videos
3.5K files
3.86K links
Download Telegram
✔️Science ची भीती असेल मार्क येत नसतील तर तुम्हीच वाचा Batch करणारे विद्यार्थी काय म्हणतात आणि घ्या निर्णय.
Join👉
https://t.me/sciencebypramodsir
2🔥1👌1
🔥पुन्हा एकाच दिवशी आल्या दोन परीक्षा.


संयुक्त गट ब :-4 जानेवारी 2025
UGC नेट परीक्षा :- 4 जानेवारी 2025.

https://t.me/SETUMPSC
🤡10👌5💔41🙏1
♦️बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कडक कारवाई होणार..
♦️ गट क मुख्य 2024 राहिलेले क्लार्क, टॅक्स चे निकाल आज सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत लागू शकतात.
नाहीतर उद्या लागण्याची शक्यता आहे..🙏🙏


https://t.me/SETUMPSC
🤡2
🙈उच्च न्यायालयाच्या लिपिक भरतीत
आरक्षण नाही.

जाहिरात वादात; सर्वोच्च एईएची
न्यायालयात धाव...

https://t.me/SETUMPSC
3❤‍🔥1👌1
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - पदाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक १२ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
💔2
🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
Photo
👆👆# ग्रेट भेट
2014/15 कॉलेज जळगावला असताना दीपस्तंभ बद्दल ऐकलेलं होतं त्यामुळे स्पर्धा परीक्षा करायची असल्यामुळे सरांची त्यावेळी एक विद्यार्थी म्हणून भेट झाली होती ती माझे मित्र कुणाल भावसार आणि आप्पासाहेब गोरड यांच्यामुळे... 🔥सरांचं काम हे सुरुवातीपासूनच खंबीरपणे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी/ बालकांसाठी नेहमी काही ना काही करायचे या उद्देशाने "दीपस्तंभ"नावाचं एक छोटस रोपट सुरू केलं होतं..🪴 आज दहा वर्षानंतर त्याचा खूप मोठा वृक्ष झालं आहे आणि हे वटवृक्ष अजूनही वाढत राहावे हीच प्रार्थना🙏🙏 महाराष्ट्रात किंवा देशात अनेक संस्था स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली पैसे कमवण्यासाठी अनेक क्लासेस स्थापन झाले आहेत...🔥पण दिव्यांग विद्यार्थ्यांना सुरुवातीला सरांनी स्वखर्चाने शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सरांनी मदत केली आणि आज ते दिव्यांग बांधव आपल्या पुढच्या पिढीतील बांधवांसाठी सरांसोबत खंबीरपणे उभे आहेत" हे ऐकून खूप समाधान वाटले आज दहा वर्षानंतर सर आमच्या सन्माननीय एसपी महोदय श्री अमोल तांबे यांना भेटायला आले असताना ऑफिसमध्ये सरांची भेट झाली .सरांनाही मन भरून आले आपला विद्यार्थी येथे सुद्धा आहे ... "माणसाचा मोठेपणा हा त्याच्या कार्यावरून दिसून येतो हे आज मला पाहायला भेटले.." काही गोष्टी इथे सांगू शकत नाही पण खरच सरांचे कार्य खूप मोठं आहे🪴 विद्यार्थ्यांना एक विनंती तुमचा वाढदिवस असेल किंवा कुठेही मंगल कार्य असेल इतरत्र / वायफळ पैसा खर्च न करता फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण दीपस्तंभ फाउंडेशन ला मदत करू शकतो 🏅😊कारण आपल्या मदतीमुळे एका दिव्यांग बांधवाला त्याच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी थोडीफार मदत होईल..
आपलाच - मंगेश k

https://t.me/SETUMPSC
15🎉2👍1
🔥SR 84 येणार आहेत 2025 साठी

सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार 24 जागेंना मान्यता दिली आहे पण पुणे SR ऑफिसने असे सांगितले आहे की डिपार्टमेंट ला मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे आम्हाला लवकरात लवकर जास्त मनुष्यबळ उपलब्ध व्हावे तसेच 24 उमेदवारांनाच Training देणे परवडणारे नाही. 84 जागा येण्याची निश्चिती दर्शवली आहे.

https://t.me/SETUMPSC
🔥143🎉2👍1👌1
🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
Photo
👆👆युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत "दिवाळी महोत्सव" याचा समावेश करण्यात आला आहे..

https://t.me/SETUMPSC
2
❤️आखाडा Test 5.0❤️


❤️12 दिवसात 6 Comprehensive


❤️महाराष्टातील पहिली Scientifically Designed Theme Based Test Series❤️

➡️1️⃣5️⃣🔤🔤🔤पासून

😄रहा प्रत्येक Pattern ला तयार..

❤️Pdf साठी Telegram👇

https://t.me/CombineMantra
https://t.me/CombineMantra

📹YouTube📹

https://youtu.be/VBrCZuAHw8w

📱WhatsApp📱

+918983537381 http://wa.link/ihqc7n

❤️Android App❤️

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1👌1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
❤️आखाडा 5.0 Test Series❤️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
❤️आखाडा Test Feedback❤️

#Feedback
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏1
💢 # राज्यसेवा2024

🔗Preference link बद्दल एक महत्त्वाचा मुद्दा 😊


तुमच्यातील एक विद्यार्थी,

Plz ह्या वेळेस सर्व मुलांना कळकळी ची विनंती🙏..

आपल्यातील काही मुलांना ज्या पोस्ट नको आहेत त्यांनी preference form भरताना त्या पोस्ट ला tick करू नये..

तसेच, जे मुलं already mpsc मधून क्लास 2 गॅझेटेड आहेत, त्यांनी खालच्या पोस्ट वर tick करू नये.. जसे की "पुरवठा अधिकारी" (वर्ग 2) सारख्या खालच्या पोस्ट..

माझे सांगण्याचे हेच तात्पर्य आहे की ह्या वर्षी 2024 च्या पोस्ट रिकाम्या जाऊ नयेत

कारण, जे मुलं थोड्याफार मार्क्सने बाहेर पडलेले आहेत.. त्यांचे तुमच्या हातून झालेल्या एक चांगल्या कामाने त्यांचं भले होऊन त्यांची life secure होऊ शकते🙏..

Plz🙏 ह्या वेळेस ही शेवटची objective exam असून काहींच्या जीवनातील देखील शेवटची exam ठरू शकते...वय वाढत चालले आहे, काही मुलांचा हा last attempt होता, तर काहीच्या घरची आर्थिक परिस्थिती खूप बेताची आहे😔

म्हणूनच,

हातजोडून🙏 सर्वांना माझी विनंती आहे की वरच्या मुलांनी preference देताना एकदा तरी माणूस म्हणून ह्या गोष्टींचा विचार करावा..
तुमच्या एक decision ने कोणाची तरी लाईफ change होऊ शकते🙏

https://t.me/SETUMPSC
6🔥4
054-2025 ann.pdf
132.2 KB
जा. क्र. ०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - तात्पुरती गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#