मराठी आवाज | MarathiSpeak 🗣️
5.24K subscribers
886 photos
34 videos
1 file
206 links
मराठी स्पीक म्हणजे चावट, सेक्सी वायरल कॉल रेकॉर्डिंग.

https://t.me/Key_Network

Powered by - @Marathihotkatha1

🎧
Download Telegram
आपण काय विकतोय हे महत्त्वाचे नाही.
आपण कसे विकतोय आणि त्याचे
सादरीकरण खूप महत्वाचे आहे.

राजस्थानमधील एक चहा विक्रेता स्वत: ला अशा प्रकारे सादर करतो की तो चहा आवडत नसलेल्यानं आकर्षित करू शकेल.

व्यवसाय मोठा किंवा छोटा असो, दृष्टी आणि कल्पनांसह सर्जनशीलता यामुळे आपणास सहज लक्ष्य गाठता येते!
*मनातील इच्छाशक्ती जेव्हा मनगटात उतरते तेव्हा अशक्य गोष्ट ही शक्य वाटू लागते...*
_विजेता तो नाही जो कधीच हरला नाही,_
_विजेता तोच जो कधी अपयशाने थांबला नाही...!!_
*आयुष्य जेंव्हा बीजगणित आणि भूमिती सारखं बनतं तेंव्हा आयुष्याची गणितं सोडवायला गरज असते ती खऱ्या शिक्षकाची... कारण खऱ्या आयुष्यात ना प्रमेय लागू होतात ना कुठली सूत्र..!!*
_आई_... 😘

रुसणार ना कधी मी
रडणार आता नाही,
परतुनी ये ना आई
तुझ्याविना ग आता
मला मुळीच करमत नाही.
बोल बोबडे कोण ग शिकविल,
हळूच घास आता कोण ग भरविल,
नको ती मजला घोडागाडी,
कोणी देईल का आणुनी आई,
तुझ्याविना ग आई आता मुळीच करमत नाही.
करणार ना हट्ट आता,
त्रास तुला ना देणार आता,
खोडी ना करणार आता,
मार हवे तर आता परी माघारी लवकरी ये आई,
तुझ्याविना ग आता मुळीच करमत नाही.
हृदयातील माझ्या मूर्ती दुजी तू,
गोठ्यातील गाईंची जणू आई तू,
माझं देवघर झाल ग आई सुण,
गाईचं सुध्धा थांबणा झालंय हंबरण,
ये ग धावुनी तू आई आता घरात राहवत मजला नाही. तुझ्यामुळे ग आई आयुष्यास या अर्थ हा आला,
जग दाखवूनी मजला,
का तू लपंडाव हा खेळला,
आई तुझ्या नसण्याचा अर्थ समजला आता,
येई परतुनी वेगे तुझ्याविना ग करमत नाही आता.
तुझी कुशी भेटेल का ग पुन्हा,
सांग ना देवा काय होता असा गुन्हा,
झालास कधी ती प्रसन्न मजला,
एक मागणे देशील का,
पुन्हा याच आईच्या पोटी घालशील का.
पुन्हा याच आईच्या पोटी घालशील का.
प्रत्येकाच्या मनात एक मस्तानी असते
अरे हळु, ही गोष्ट फक्त स्वत:शी बोलायची असते
लग्नाची असली तरी ती फक्त बायको असते
आपली मस्तानी कोणालाच सांगायची नसते.....!!! 💕💕🌹
हम फूल तो नहीं
पर महकना जानते है,
बिना रोये
गम भुलाना जानते है..
लोग खुश होते है हमसे...
क्योकि.......
हम बिना मिले ही
रिश्ते निभाना जानते है🌹🌹🌹🌹
*आपल्याला आयुष्यात नेमकं काय हवयं हे रहस्य उलगडता आलं की ते मिळवता येतं... यालाच आकर्षणाचा नियम म्हणत असावं..!!*
माणसाने नेहमी मिठा सारखं असावं महाग नाही पण महत्त्वाचं असावं
*लबाडीच्या पंचपक्वाना पेक्षा कष्टाची भाजी भाकरी गोडच लागते*
"आई"..."आई"..."आई"...असते...
देऊळ नसते...
देव नसते...
दुधावरली साय नसते...
फुल नसते...
चंद्र, तारा, वारा, चांदण्या, आकाश नसते...
अथांग अथांग सागर नसते...
"आई"...म्हणजे नक्की काय...?
कोणीही सांगू शकणार नाही...
पण तरीही मला वाटते...
"आई"... म्हणजे तीच्या मुलाला...
या जगात तुच "सर्वश्रेष्ठ" आहेस...
असा आत्मविश्वास देणारी...
एक महान...प्रेमळ...व्यक्ती...असते !!!
"आई"..."आईच"...असते...!!!!
🙏🙏
छोट्याशा या आयुष्यामध्ये
खूप काही हवं असत,
असंख्य चांदण्या भरून सुद्धा
आपलं आभाळ रिकाम असत.
तू पुरुषार्थ सिद्ध करण्याचा मागे धावू नकोस,
तुझं स्त्रीत्व आजही सर्वश्रेष्ठ आहे...!
जेंव्हा देवही संस्कारांची सत्वपरीक्षा घेण्यासाठी अडचणीचं जाळं फेकत असेल... तर समजुन जा की आयुष्यात खुप काहीतरी चांगल घडणार आहे... फक्त अडचणींमध्ये नितीमत्ता आणि संस्कार डगमगू देऊं नका..!!
कित्येक पांढऱ्या, शुभ्र, कडक कपड्यात बेईमानी लपलेली असते..☹️ पण
मळलेल्या इमानदारी मेहनतीच्या कपड्याचा रंगच रुबाबदार असतो..😎
जिंदाबाद जिंदगी😍
जीवनात अशी ही वेळ येते की, आपण संकटात सापडलात तर लोकांना तुमची मदत करायची इच्छा होते... पण तुमचा स्वभाव आणि तुमची वागण्याची पद्धत यामुळे लोक तुमची मदत करू शकत नाही.....
निसर्गाशी संघर्ष करून जमिनीच्या कुशीतून धान्य पिकवणारा व्यवसाय म्हणजे शेती आहे 🌾🌾🌾🌾🌾
*हजारो लोकांसोबत नातं बनवणे ही मोठी गोष्ट नाही पण एकाबरोबर मनापासून टिकवणे ही खरचं खूप मोठी गोष्ट आहे....!*
_ध्येय मिळविण्याची जोखीम घेत असतांना समोरील प्रतिस्पर्धी कोण आणि किती ताकदवर आहे याचा विचार कधीच करू नका, कारण ध्येय साध्य करणे हे फक्त ताकदीचे काम नाही तर त्यासाठी मेहनत, जिद्द, आणि प्रामाणिकपणा आवश्यक असतो..._