🌿💜🌿
🌿🌿💘 आठवणी....
तू दिलेल्या आठवणी कागदावर उतरल्या,
कागदावरील आठवणीच्या कविता झाल्या....!!
काहींनी मनीचे ठाव घेतले,
काहींनी आयुष्य फुलविले,
काहींनी ते क्षण जिवंत केले अगदी जशास तसे,
काहींनी काळजाला अश्रुचे अर्घ्य दिले,
काहींनी उदासिनेतही उत्साह दिला,
काहींनी मज एकटे केले,
काहींनी जगण्याचे ध्येय दिले....!!
तुझ्या साऱ्या आठवणीनी,
आयुष्य भरून गेले माझे, अवघे विश्व व्यापून घेतले....!!

★स्त्रीचे रहस्यमयी जीवन ★
मनाचा मनाशिच खेळ चालतो , कोनाला सांगु की नको यातच जीव तडफडतो, विचारांचे जाळे मनातच घर करून राहते , बोलताना जरा सांभाळूनच बोलते , वर्तमानाचे भान ठेवून, भुतकाळ विसरते, भविष्याची चिंता अजुन जास्त सतावते. काय करावे काही कळेनासे होते, हे सगळे असुन हि स्वतालाच सावरते, कुठे तरी पडलेल्या मनाला उचलून आत मधली क्षमता दाखवते , जसे काही झालेच नाही असे सांगते. असे घट्ट नाते ती स्वत:शीच स्वता निभावते.स्वतःचे कोढे सोडून ती घरातल्यांचा आधार बनून उभी राहते,
📝🖤 शब्द मनातले मना पर्यंत🖤📝

एक अनोळखी ...
तरी पण का वाटतंय..
तुजे आणि माजे नाते पूर्वीचे ते किती ..
ऋणानुबंध जुळले छान ते किती...
ना नाव माहिती होते ...
ना गाव माहिती होते...
तरी पण का वाटतंय ..
भेटलो होतो आधी कधी..
कळलेच नाही तू मला आवडलीस कधी ..
समजलच नाही मी तुज झालो कधी..
एक अनोळखी..
म्हणून सोडून जाऊ नको ...
प्रीत हि हृदयाची तोडू नको..
एक अनोळखी..
म्हणून विश्वास सोडू नको..
आपले नाते विसरू नको..
तरी पण का वाटतंय..
तुजे आणि माजे नाते पूर्वीचे ते किती ..
ऋणानुबंध जुळले छान ते किती...
ना नाव माहिती होते ...
ना गाव माहिती होते...
तरी पण का वाटतंय ..
भेटलो होतो आधी कधी..
कळलेच नाही तू मला आवडलीस कधी ..
समजलच नाही मी तुज झालो कधी..
एक अनोळखी..
म्हणून सोडून जाऊ नको ...
प्रीत हि हृदयाची तोडू नको..
एक अनोळखी..
म्हणून विश्वास सोडू नको..
आपले नाते विसरू नको..