मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मा. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानजी, या आपुलकीच्या शब्दांसाठी तुमचे मनःपूर्वक आभार! आपल्या सहकार्याने महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात नवीन उंची गाठत आहे...
मा. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान जी, इन स्नेहिल शब्दों के लिए आपका बहुत-बहुत आभार! आपके संकल्प और सहयोग से शिक्षा के क्षेत्र में महाराष्ट्र नई ऊँचाइयों को छू रहा है।
(पत्रकार परिषद | मुंबई | 14-6-2025)
#Maharashtra #Mumbai #MumbaiRising

CM Shri Devendra Fadnavis Tweets:
We are focusing on 'quality' in higher education...
आम्ही उच्च शिक्षणाच्या 'गुणवत्तेवर' लक्ष केंद्रित करत आहोत...
(Press Conference | Mumbai | 14-6-2025)
#Maharashtra #Mumbai
We are focusing on 'quality' in higher education...
आम्ही उच्च शिक्षणाच्या 'गुणवत्तेवर' लक्ष केंद्रित करत आहोत...
(Press Conference | Mumbai | 14-6-2025)
#Maharashtra #Mumbai
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
पुढील मायनिंग डेस्टिनेशन 'गडचिरोली'...
अगला मायनिंग डेस्टिनेशन 'गढ़चिरोली'...
(पत्रकार परिषद | मुंबई | 14-6-2025)
#Maharashtra #Mumbai #Gadchiroli
पुढील मायनिंग डेस्टिनेशन 'गडचिरोली'...
अगला मायनिंग डेस्टिनेशन 'गढ़चिरोली'...
(पत्रकार परिषद | मुंबई | 14-6-2025)
#Maharashtra #Mumbai #Gadchiroli
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या समवेत एमपीएसटीएमई व एनएमआयएमएस शैक्षणिक संस्थांच्या इमारतींचे उदघाटन केले. यावेळी एसव्हीकेएम शैक्षणिक संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही पार पडला. यावेळी त्यांनी एनएमआयएमएस इमारतीची पाहणी केली आणि उपस्थित विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधला.
#Maharashtra #Mumbai #Education

Grateful to the global community for standing strongly with India..
अहमदाबाद येथील विमान अपघातात आपल्या आप्तस्वकीयांना गमावलेल्या कुटुंबियांच्या आणि आमच्या पाठीशी या दुःखाच्या क्षणी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल जागतिक समुदायाचे आभार.
(LOIs Granting Ceremony | Mumbai | 14-6-2025)

Hon PM Narendra Modi Ji’s visionary New Education Policy is shaping the future of a knowledge-driven India...
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात नवीन शिक्षण धोरण शैक्षणिक क्षेत्रात भारताचे भविष्य घडवत आहे...

#Maharashtra #MumbaiRising #Mumbai