CMO Maharashtra Tweets:
MP Dr. Shrikant Shinde called on CM Devendra Fadnavis at his official residence in Mumbai today. As part of the delegation that visited the United Arab Emirates, Congo, Sierra Leone, and Liberia, Dr. Shinde shared key insights from their diplomatic efforts to expose Pakistan’s role in terrorism following ‘Operation Sindoor’. CM Fadnavis congratulated Dr. Shinde and the entire delegation for effectively representing India’s anti-terrorism stance and fostering stronger ties with international partners.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सदिच्छा भेट घेतली. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संयुक्त अरब अमिराती, कांगो, सिएरा लिओन आणि लायबेरिया या देशांना भेट देणाऱ्या शिष्टमंडळाचा भाग असलेल्या खा. डॉ. शिंदे यांनी पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा तपशील मुख्यमंत्री फडणवीस यांना यावेळी दिला. भारताची दहशतवादविरोधी भूमिका जगासमोर मांडल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी या शिष्टमंडळासह खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे अभिनंदन केले.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting to assess the progress of administrative and revised approvals for various Water Resources Department projects, along with MoUs related to the pump storage policy. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र…
CMO Maharashtra Tweets:
राज्यातील सिंचन प्रकल्पांसह उदंचन जलविद्युत प्रकल्पांची कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे जलसंपदा विभागातील विविध प्रकल्पांना दिलेल्या प्रशासकीय मान्यता आणि सुधारित प्रशासकीय मान्यता तसेच पंप स्टोरेज धोरणासंदर्भात सामंजस्य करारांच्या प्रगतीची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी 381 सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून 30 लाख 68 हजार 673 हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होणार आहे. तर ऊर्जा स्वावलंबनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पंप स्टोरेज धोरणांतर्गत खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील 15 कंपन्यांसोबत 3 लाख 41 हजार 721 कोटींचे 24 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यानुसार 45 उदंचन प्रकल्पांच्या माध्यमातून 62 हजार 125 मेगावॅट वीज निर्मिती, तर 96 हजार 190 रोजगार निर्मिती होणार आहे. राज्याचे विकासचक्र वेगवान करण्यासाठी सिंचन प्रकल्प आणि उदंचन जलविद्युत प्रकल्पांची कामे कालबद्धरित्या गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून अधिकचे सिंचन क्षेत्र निर्माण होणार असल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुसह्य होईल. उदंचन जलविद्युत प्रकल्पांद्वारे पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती होणार असल्याने या प्रकल्पांच्या पूर्णत्वाला विलंब होऊ नये. शासनाने गत 2 वर्षापासून विविध सिंचन प्रकल्पांच्या 185 कामांना प्रशासकीय मान्यता आणि सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून 26 लाख 65 हजार 909 हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होणार आहे. तर विशेष दुरुस्तीसाठी 196 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. विशेष दुरुस्तीच्या माध्यमातून 4 लाख 2 हजार 764 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष यावेळी जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांनी सादरीकरणातून प्रशासकीय व सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या सिंचन प्रकल्पांची झालेले कामे व निर्माण झालेले सिंचन क्षेत्र याची माहिती दिली.
या बैठकीला मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री गिरीष महाजन, अप्पर मुख्य सचिव, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव, विदर्भ, तापी, कोकण, गोदावरी, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #WaterResources

संपूर्ण महाराष्ट्र अपघातग्रस्तांच्या दुःखात सहभागी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबाद-लंडन विमान अपघातावर तीव्र शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा विमान अपघात रहिवासी भागात झाल्याने त्याची भीषणता अधिकच वाढली असून या घटनेने संपूर्ण देश दुःखात बुडाला आहे. या अपघातामध्ये अनेक कुटुंबांनी आपल्या घरातील कर्ते आणि जीवलग गमावले असून संपूर्ण महाराष्ट्र या दुःखात सहभागी आहे. या कठीण प्रसंगातून त्यांना सावरण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी या अपघाताची गांभीर्याने दखल घेऊन यंत्रणांना तात्काळ कृती करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सर्व यंत्रणा आणि नागरिक या आपत्तीच्या काळात गुजरातमधील प्रशासनासोबत ठामपणे उभ्या आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

CM Shri Devendra Fadnavis Tweets:
It is very saddening to learn about the demise of former Gujarat CM Shri Vijay Rupani ji in the tragic plane crash.
He will always be remembered for his work for the people of Gujarat. My deepest condolences to his family and followers.
My heartfelt condolences to all the bereaved families who lost their loved ones in this very unfortunate, heart wrenching tragedy.
May God give everyone the strength to go through such toughest times.
My condolences to the families from Maharashtra who lost their loved ones.
We stand strongly with the bereaved families. Praying for speedy recovery of the injured.
ॐ शांति 🙏🏽

🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting with the 'Shri Guru Tegh Bahadur Sahib Ji 350th Martyrdom Anniversary Committee and the Shri Guru Gobind Singh Ji 350th Guru ta Gaddi Anniversary Committee, Maharashtra State'
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'श्री गुरू तेग बहादूर साहिब जी 350 वी शहीदी तसेच गुरू गोविंदसिंहजी 350 वी गुरू ता गद्दी समागम समिती, महाराष्ट्र राज्य'ची बैठक
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'श्री गुरु तेग बहादुर साहिब जी 350वीं शहीदी तथा गुरु गोबिंदसिंग जी 350वीं गुरु ता गद्दी समागम समिति, महाराष्ट्र राज्य' के साथ बैठक
🕦 11.20am | 13-6-2025📍Varsha Bungalow, Mumbai | स. ११.२० वा. | १३-६-२०२५📍वर्षा निवासस्थान, मुंबई.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे रामरत्न एजुकेशन फाऊंडेशन, इस्लामपूर अंतर्गत असलेल्या एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूलच्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन केले.