CM Shri Devendra Fadnavis Tweets:
₹3399 crore Railway Project to Accelerate the Development of Vidarbha! 🛤️
Thank You Hon PM Narendra Modi Ji and Hon Union Minister Ashwini Vaishnaw ji for approving the Ratlam–Nagda 3rd & 4th rail line and the 4th railway line between Wardha and Balharshah, spanning across Maharashtra and Madhya Pradesh.
Under PM Gati Shakti’s plan, these new railway lines will enable faster transport of coal, cement, gypsum, fly ash, containers, agricultural goods, and petroleum products.
With a total length of 176 km, this project is valued at ₹3399 crore. It will lead to improved travel convenience, a reduction in logistics costs, lower crude oil imports and a decrease in carbon dioxide emissions.
This initiative will significantly boost sustainable and efficient railway transportation in the region.
#Maharashtra #MaharashtraRailProjects #IndianRailways

CMO Maharashtra Tweets:
येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो। हा होईल दानपसावो।।🙏🚩
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'पंढरपूर येथील आषाढी एकादशी'च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने संपन्न झालेल्या आढावा बैठकीचा समारोप संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 'पसायदाना'ने करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #AshadhiEkadashi

🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting regarding Dharavi redevelopment project
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक'
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'धारावी पुनर्विकास परियोजना के संदर्भ में समीक्षा बैठक'
🕓 3.50pm | 28-5-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. ३.५० वा. | २८-५-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Redevelopment

जगीं विठ्ठल रुक्मिणी । तुम्ही अखंड स्मरा ध्यानी ॥🙏🚩
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठाच्या संचालिका डॉ. स्वाती मुळे, संचालक ह.भ.प. राजु महाराज ढोरे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू यांच्याद्वारे निर्मित जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांची पारायण प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट दिली.
यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संचलित जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठातील सभागृह व संगीत विभागाचे अनावरण, तसेच श्रीक्षेत्र आळंदी जवळील चऱ्होली येथील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीच्या महाशिल्पाचे अनावरण करण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Launch of the book 'Lokmata Ahilyabai Holkar – An Eternal Flame' | Mumbai
https://www.youtube.com/live/AwrYxvByeJo?si=YlNOIeC66aVm1_Nr

YouTube
LIVE | Launch of the book 'Lokmata Ahilyabai Holkar – An Eternal Flame' | Mumbai #DevendraFadnavis
LIVE | Launch of the book 'Lokmata Ahilyabai Holkar – An Eternal Flame' | Mumbai #DevendraFadnavis | 28th May 2025
#Maharashtra #Mumbai #AhilyaDeviHolkar #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated!…

Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting on the preparedness for 'Ashadhi Ekadashi in Pandharpur' 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'पंढरपूर येथील आषाढी एकादशी'च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठकीला सुरुवात…
CMO Maharashtra Tweets:
विठुनामाच्या ओढीला व्यवस्थेची जोड... यंदाची आषाढी वारी अधिक सुसज्ज होणार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'पंढरपूर येथील आषाढी एकादशी'च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न झाली. राज्याच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या या वारीच्या पार्श्वभूमीवर आणि यंदा पावसाचे लवकर आगमन झाल्याने पालखी मार्गावर फिरती शौचालये, स्वच्छ पाणी, आरोग्य सेवा आणि पोलीस बंदोबस्त यांसारख्या सुविधा अधिक प्रभावीपणे नियोजित करण्याची गरज आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष प्रशासनाने तयारीचे सादरीकरण केले, तर प्रमुख दिंडी प्रतिनिधी आणि मंदिर विश्वस्तांनी आपापल्या अडचणी मांडल्या. लाऊडस्पीकर बंदी, रस्ते रूंदीकरण, वाखरी येथे मॉडेल वारकरी तळ उभारणे, कार्डियाक अॅम्ब्युलन्स, दर्शन पासचे नियोजन, औषध साठा आणि वॉटरप्रूफ तंबूंवर विशेष चर्चा झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, यंदाची वारी अधिक व्यापक, सूक्ष्म आणि समन्वयपूर्ण असेल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी पालखींच्या स्वागतासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी आणि रस्त्याच्या कडेला अडथळा न होता मंडप उभारावेत, अशी सूचना करण्यात आली. इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या पालख्यांसाठी विभागीय आयुक्तांनी तात्काळ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही आदेश दिले गेले.
बैठकीत पोलीस बंदोबस्ताच्या दृष्टीनेही ठोस उपाययोजना आखण्यात आल्या. कोणतीही पालखी पोलिसांच्या उपस्थितीशिवाय प्रवास करत नसावी याची दक्षता घेण्याचे निर्देश देताना वाहतूक नियंत्रण, अपघात प्रतिबंध, आणि दिंडी व्यवस्थापनासाठी ठोस कृती आराखडाही तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
वाखरी येथे सर्व मानाच्या पालख्या एकत्र येतात. याठिकाणी संत नामदेव महाराज ओट्याचा पुनर्विकास, गर्दी नियंत्रण आणि विशेष मॉडेल वारकरी तळ उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
दरवर्षी या वारीत 15 ते 20 लाख वारकरी सहभागी होतात. त्यांच्या सुरक्षेसाठी ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ यंदाही सुरू राहणार असून, मानाच्या पालख्यांसाठी दर्शन पासची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
वारीला केवळ आध्यात्मिक नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचे रूप असल्याने 'निर्मल वारी, हरित वारी' उपक्रमांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. महिलांसाठी प्रयागराज कुंभाच्या धर्तीवर 'हिरकणी कक्ष' व स्वतंत्र स्नानगृहांची सुविधा, रस्त्याच्या कडेला सावली देणारी देशी झाडे, स्वच्छता व्यवस्थापन, कचरा संकलन, पावसामुळे 36 वॉटरप्रूफ मंडपांची व्यवस्था करण्याचेही निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
या नियोजनामुळे वारीचा अनुभव वारकऱ्यांसाठी अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि श्रद्धेने भरलेला ठरणार आहे.
बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी व मानाच्या 10 दिंड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Thank you, Hon. PM Narendra Modi Ji, for approving these transformative projects for Maharashtra !
#Maharashtra #CabinetDecisions
https://x.com/Dev_Fadnavis/status/1927748808839934155

X (formerly Twitter)
Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) on X
Thank you, Hon. PM Narendra Modi Ji, for approving these transformative projects for Maharashtra !
@narendramodi
#Maharashtra #CabinetDecisions
@narendramodi
#Maharashtra #CabinetDecisions
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Launch of the coffee table book 'Lokmata Ahilyabai Holkar – An Eternal Flame'
🕘 8.58pm | 28-5-2025📍Mumbai.
#Maharashtra #Mumbai #AhilyaDeviHolkar
https://www.youtube.com/live/AwrYxvByeJo?si=YlNOIeC66aVm1_Nr
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/591596263443413
https://x.com/Dev_Fadnavis/status/1927749158934646836