चालू घडामोडी 2024
44.5K subscribers
947 photos
7 videos
755 files
1.01K links
Download Telegram
भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
Anonymous Quiz
10%
शौर्य चक्र
78%
परमवीर चक्र
8%
वीर चक्र
4%
महावीर चक्र
भारतीय अवकाश संशोधन संस्था कोठे आहे ?
Anonymous Quiz
9%
मुंबई
15%
दिल्ली
72%
बेंगलोर
5%
चेन्नई
राजेवाडी ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
Anonymous Quiz
13%
हापूस आंबा
26%
चिकू
20%
कलिंगड
41%
अंजीर
📕 चालू घडामोडी सराव प्रश्न

5 सप्टेंबर 2024


प्रश्न.1) ब्रुनेई देशाला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान कोण ठरले आहेत ?

उत्तर - नरेंद्र मोदी

प्रश्न.2) अमरावती येथे सुरू होत असलेल्या भाषा विद्यापीठाच्या कुलगुरूपती कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर - डॉ. अविनाश आवलगावकर

प्रश्न.3) फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार भारतातील टॉप १० अब्जधीशांच्या यादीत कोण एकमेव महिला आहेत?

उत्तर - सावित्री जिंदाल

प्रश्न.4) कोणत्या देशातील २ वर्षाखालील मुलांना मोबाईल, टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे?

उत्तर - स्वीडन

प्रश्न.5) केंद्र सरकारने कितव्या (चालू घडामोडी 365) विधी आयोगाची स्थापना केली आहे?

उत्तर - 23 व्या

प्रश्न.6) कोणत्या राज्याने डेंग्यू ला महामारी घोषीत केले आहे?

उत्तर - कर्नाटक

प्रश्न.7) वरुन अभ्यास २०२४ नौदल सराव कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात येत आहे?( 22 वी आवृत्ती)

उत्तर - भारत आणि फ्रान्स

प्रश्न.8) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नित्या श्री सिवन ने कोणते पदक जिंकले आहे?

उत्तर - कांस्य

प्रश्न.9) कोणत्या राज्याच्या विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर करण्यात आले आहे? चालू घडामोडी 365

उत्तर - पश्चिम बंगाल

प्रश्न.10) फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार भारतातील १८५ अब्जाधीशांकडे देशाच्या GDP च्या किती टक्के संपत्ती आहे?

उत्तर - ३३.८१

Join @ChaluGhadamodi365
Join
@ChaluGhadamodi365
राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद २०२४ कुठे आयोजित करण्यात आले आहे ?
Anonymous Quiz
15%
नागपूर
32%
नाशिक
23%
पुणे
30%
मुंबई
पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या निषाद कुमार ने कोणते पदक जिंकले आहे ?
Anonymous Quiz
30%
रौप्य
24%
कास्य
45%
वरील 1 व 2
1%
यापैकी नाही
पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सुमित अंतील ने कोणते पदक जिंकले आहे ?
Anonymous Quiz
10%
सिल्वर
72%
सुवर्ण
17%
कास्य
1%
यापैकी नाही
एकाच पॅराऑलिम्पिक मध्ये दोन पदके जिंकणारी प्रीती पाल ही कितवी भारतीय धावपटू ठरली आहे ?
Anonymous Quiz
54%
पहिली
35%
दुसरी
10%
तिसरी
1%
यापैकी नाही
Forwarded from E-Books
🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?
Notice_of_CTGD_2024_09_05.pdf
3 MB
#SSC GD 2024-2025 notification🔥

👉 एकूण जागा 3948

◾️अर्ज सुरवात : 5 सप्टेंबर
◾️अंतिम दिनांक : 14 ऑक्टोबर

🤳 परीक्षा दिनांक : 1 जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये

▫️पेपर मराठी मधून देता येईल

Join @MPSC_NEWS
राज्यसेवा परीक्षा 2024

खालील पदांची एकही जागा आलेली नाही

1. उप संचालक / प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (श्रेणी एक) उपायुक्त गट अ)
2. पोलीस उप अधीक्षक (Dy.SP)
3. उप निबंधक, सहकारी संस्था, गट अ
4. मुख्याधिकारी वर्ग अ
5. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट अ
6. शिक्षणाधिकारी गट अ
7. बाल विकास प्रकल्प अधिकारी गट अ
8 तहसीलदार गट अ

असे वर्ग अ मधील 16 पैकी 8 पदांची एकही जागा आलेली नाही.

1. उपशिक्षणाधिकारी गट ब
2. MPSC कक्ष अधिकारी गट ब
3. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब
4. लेखा अधिकारी, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट ब
5. अधीक्षक, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था गट ब
6. मुख्याधिकारी गट ब
7. सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब
8. उपअधीक्षक भूमी अभिलेख गट ब
9. नायब तहसीलदार गट ब
10. सहायक नियंत्रक शिधावाटप गट ब

वर्ग ब मधील 19 पैकी 10 पदांची एकही जागा आलेली नाही.
सद्यःस्थिती नुसार राज्यसेवा जाहिरात आता पर्यंत 431 जागांची आलेली असून त्यात योग्य प्रयत्न केला गेला तर महसूल आणि गृह विभागातील विक्रमी जागांची वाढ होऊ शकते.

Join @MPSC_NEWS
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆खेळ व संबधित ट्रॉफी 🤸
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔰 संतोष ट्रॉफी= फुटबॉल ⚽️

🔰थॉमस चषक =बॅडमिंटन 🏸

🔰  ड्यूरंड कप = फुटबॉल ⚽️

🔰  दिलीप करंडक = क्रिकेट 🏏

🔰 आगाखान चषक =हॉकी 🏑

🔰  इज्रा कप =पोलो 🐎

🔰  चारमिनार करंडक = अथलेटिक्स 🏋‍♂

🔰  डेव्हिस चषक = टेनिस 🥎

🔰वॉकर कप = गोल्फ ⛳️

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
प्रीती पाल हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
54%
ॲथलेटिक्स
14%
कुस्ती
22%
तिरंदाजी
10%
नेमबाजी
अवनी लेखरा हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
11%
ऍथलेटिक्स
68%
नेमबाजी
19%
तिरंदाजी
2%
लांब उडी
मनीष नरवाला हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
27%
नेमबाजी
37%
अथलेटिक्स
33%
तिरंदाजी
2%
यापैकी नाही
शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
9%
केरळ
56%
कर्नाटक
25%
महाराष्ट्र
11%
तमिळनाडू
महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते ?
Anonymous Quiz
68%
गोऱ्हे
15%
फुले
12%
सावता
5%
जावळे
बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली ?
Anonymous Quiz
7%
गो . ग . आगरकर
18%
वि . दा . सावरकर
13%
गो . कृ . गोखले
62%
नाना जगन्नाथ शंकरशेठ
मारियाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे ?
Anonymous Quiz
55%
पॅसिफिक महासागर
20%
हिंदि महासागर
22%
अटलांटिक महासागर
2%
आर्टिक महासागर