चालू घडामोडी 2024
45.2K subscribers
915 photos
5 videos
723 files
954 links
Download Telegram
Notice_of_CTGD_2024_09_05.pdf
3 MB
#SSC GD 2024-2025 notification🔥

👉 एकूण जागा 3948

◾️अर्ज सुरवात : 5 सप्टेंबर
◾️अंतिम दिनांक : 14 ऑक्टोबर

🤳 परीक्षा दिनांक : 1 जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये

▫️पेपर मराठी मधून देता येईल

Join @MPSC_NEWS
राज्यसेवा परीक्षा 2024

खालील पदांची एकही जागा आलेली नाही

1. उप संचालक / प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (श्रेणी एक) उपायुक्त गट अ)
2. पोलीस उप अधीक्षक (Dy.SP)
3. उप निबंधक, सहकारी संस्था, गट अ
4. मुख्याधिकारी वर्ग अ
5. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट अ
6. शिक्षणाधिकारी गट अ
7. बाल विकास प्रकल्प अधिकारी गट अ
8 तहसीलदार गट अ

असे वर्ग अ मधील 16 पैकी 8 पदांची एकही जागा आलेली नाही.

1. उपशिक्षणाधिकारी गट ब
2. MPSC कक्ष अधिकारी गट ब
3. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब
4. लेखा अधिकारी, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट ब
5. अधीक्षक, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था गट ब
6. मुख्याधिकारी गट ब
7. सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब
8. उपअधीक्षक भूमी अभिलेख गट ब
9. नायब तहसीलदार गट ब
10. सहायक नियंत्रक शिधावाटप गट ब

वर्ग ब मधील 19 पैकी 10 पदांची एकही जागा आलेली नाही.
सद्यःस्थिती नुसार राज्यसेवा जाहिरात आता पर्यंत 431 जागांची आलेली असून त्यात योग्य प्रयत्न केला गेला तर महसूल आणि गृह विभागातील विक्रमी जागांची वाढ होऊ शकते.

Join @MPSC_NEWS
एक ZP हंगामी कर्मचारी यांना प्रथम प्राधान्य नुसार DV ला बोलवत आहेत,तर एक ZP मेरिट नुसार...

एकच पात्रता चा वेगवेगळा अर्थ कसा लावता येईल?

ग्रामविकास विभागाने स्पष्टपने एक परिपत्रक काढून याबाबत ZP ला सूचना द्यायला हव्यात.

आणि हे लवकर करणे गरजेचे आहे नाहीतर पुढील महिन्यात आचारसंहिता लागल्यास बेरोजगार मुलांना अजून 4-5 महिने वाट पाहावी लागू शकते
बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन भरती परीक्षा कार्यकारी सहाय्यक (लिपिक)- के सागर

-बृहन्मुंबई विस्तारित नागरी संकुल व परिसर
-महानगरपालिका विशेष
-बृहन्मुंबई महानगरपालिका या विशेष प्रकरणासह

https://ksagar.com/product/bruhanmumbai-mahanagarpalika-online-bharti-pariksha/

जनरल नॉलेज 5,500प्रश्न-के सागर

https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/

कार्यकारी सहाय्यक(लिपिक)43 सराव प्रश्नपत्रिका BMC

https://ksagar.com/product/bruhanmumbai-mahanagarpalika-43-sarav-pariksha-ghayal/

संपूर्ण मराठी-के सागर

https://ksagar.com/product/sampurna-marathi/

संपूर्ण बुद्धिमापन 34 वी आवृत्ती- के सागर

https://ksagar.com/product/sampurna-budhimapn/

संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह 43 वी आवृत्ती के सागर

https://ksagar.com/product/sampurn-engraji/

लेटेस्ट जनरल नॉलेज व चालू घडामोडी 83वी आवृत्ती के सागर

https://ksagar.com/product/letest-general-knowledge/

TCS IBPS स्मॉलेस्ट जनरल नॉलेज विनायक घायाळ 47वी आवृत्ती
चालू घडामोडींसह

https://ksagar.com/product/smallest-general-knowldge/
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆खेळ व संबधित ट्रॉफी 🤸
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔰 संतोष ट्रॉफी= फुटबॉल ⚽️

🔰थॉमस चषक =बॅडमिंटन 🏸

🔰  ड्यूरंड कप = फुटबॉल ⚽️

🔰  दिलीप करंडक = क्रिकेट 🏏

🔰 आगाखान चषक =हॉकी 🏑

🔰  इज्रा कप =पोलो 🐎

🔰  चारमिनार करंडक = अथलेटिक्स 🏋‍♂

🔰  डेव्हिस चषक = टेनिस 🥎

🔰वॉकर कप = गोल्फ ⛳️

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
प्रीती पाल हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
51%
ॲथलेटिक्स
16%
कुस्ती
24%
तिरंदाजी
9%
नेमबाजी
अवनी लेखरा हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
10%
ऍथलेटिक्स
68%
नेमबाजी
20%
तिरंदाजी
2%
लांब उडी
मनीष नरवाला हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
29%
नेमबाजी
41%
अथलेटिक्स
29%
तिरंदाजी
2%
यापैकी नाही
🥰शिक्षक दिनानिमित्त ऑफर
🚘पोलीस भरती संपूर्ण ऑनलाईन बॅच फक्त 200 रु.

🙏 पोलीस भरतीच्या वाढत्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी

*विठ्ठल बडे sir (PSI)*

*यांची "स्वप्न खाकी बॅच"*
*फक्त 200 रुपयात.*

👉 PSI निवडलेले आणि PSI मुलाखती दिलेले शिक्षक शिकवणारी एकमेव ऑनलाईन BATCH
❤️ पोलीस TOPPER , PSI, लेखक यांचे गेस्ट lectures
🚘recorded + Live lectures
🚘 स्टडी प्लॅन, short नोट्स
🚘 कोणते टॉपिक कोणत्या टॉपिक मधून कसे वाचावेत
🚘कमी वेळेत जास्त गुण घेण्यासाठी स्ट्रॅटेजी
🚘 Basic ते Advance सर्व घटक
👉 फीस :- 1000 रुपये
👉 खास ऑफर :- 1 ते 5 सप्टेंबर फीस:- 200 रुपये

*🖥️App link 👉* https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

*(जुन्या व नवीन विद्यार्थ्यांसाठी Best क्लास)
👉 Admission नंतर बॅच न आवडल्यास 10 दिवसात पूर्ण पैसे परत.

संपर्क - https://wa.me/919158585909

( फक्त व्हाट्सअप मेसेज करा )

🙏 5 सप्टेंबर नंतर संपूर्ण फी
🚘44,000+ या पुस्तकांपेक्षाही डिटेल अभ्यास.
शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
6%
केरळ
58%
कर्नाटक
24%
महाराष्ट्र
12%
तमिळनाडू
महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते ?
Anonymous Quiz
69%
गोऱ्हे
15%
फुले
11%
सावता
5%
जावळे
बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली ?
Anonymous Quiz
5%
गो . ग . आगरकर
22%
वि . दा . सावरकर
13%
गो . कृ . गोखले
59%
नाना जगन्नाथ शंकरशेठ
मारियाना गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे ?
Anonymous Quiz
58%
पॅसिफिक महासागर
18%
हिंदि महासागर
21%
अटलांटिक महासागर
2%
आर्टिक महासागर
Dr AMAR JAGTAP’s
PERSPECTIVE ACADEMY, PUNE

🕹 भूगोल वैकल्पिक विषय
#Geography Optional
माध्यम - मराठी
मार्गदर्शक - डॉ अमर जगताप सर
(17+ yrs experience)
मोफत कार्यशाळा - रविवार 8 सप्टेंबर 2024
वेळ - संध्याकाळी 6 वाजता

🕹 इतिहास वैकल्पिक विषय
(One Stop Solution for History)
#History Optional
माध्यम - मराठी
मार्गदर्शक - भरत खताळ
(12+ yrs experience)
मोफत कार्यशाळा - रविवार 8 सप्टेंबर 2024
वेळ - सकाळी 11 वाजता

🕹 मॉड्यूल-
१) भूगोल - डॉ अमर जगताप
२) इतिहास - भारत खताळ
३) पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, अंतर्गत सुरक्षा- इंद्रजित यादव

🕹 Mpsc डिस्क्रिप्टिव इंटीग्रेटेड बॅच
9 सप्टेंबर- इंग्रजी माध्यम 8:30 am,
मराठी माध्यम - 10:30 am

🕹  वैशिष्ट्ये :
- सर्व अभ्यासक्रम वेळेत पूर्ण केला जाईल.
- प्रत्येक आठवड्याला उजळणी आणि सराव चाचण्या घेतल्या जातील.
- उजळणी नोट्स दिल्या जातील.
- personal Mentoring घेतले जाईल .

Call us - 8975207777 , 8180077986
           

https://wa.me/8975207777/?text=
https://wa.me/8180077986/?text=
Combine 2024 जाहिरातीत PSI 1000+ जागांची मागणी आमदार बच्चु कडू यांनी केली आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या

चौथ्या टप्प्यातील मुलाखती

दि. 18 ते 20 सप्टेंबर 2024 व
दि.24 सप्टेंबर 2024

या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.


Join @MPSC_NEWS