चालू घडामोडी 2024
44K subscribers
1.11K photos
15 videos
812 files
1.11K links
Download Telegram
कोणत्या कंपनीने 'हेल्थ साथी' योजना सुरू केली आहे?
Anonymous Quiz
25%
Google
44%
पेटीएम
16%
फोनपे
14%
मेटा
दरवर्षी कोणता दिवस जागतिक प्राणी दिवस म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
14%
6 जुलै
45%
7 जुलै
32%
8 जुलै
10%
9 जुलै
शास्त्रज्ञांना कोणत्या समुद्राच्या खोल पाण्यात 'दुर्मिळ व्हॅम्पायर स्क्विड' सापडला?
Anonymous Quiz
9%
काळा समुद्र
22%
लाल समुद्र
62%
दक्षिण चीनी समुद्र
6%
अरबी समुद्र
दरवर्षी कोणता दिवस 'जागतिक हत्ती दिन' म्हणून पाळला जातो?
Anonymous Quiz
19%
10 ऑगस्ट
35%
11 ऑगस्ट
40%
12 ऑगस्ट
6%
13 ऑगस्ट
'इन्व्हेस्टर एज्युकेशन प्रोटेक्शन फंड (IEPF)' चे नोडल मंत्रालय कोणते आहे?
Anonymous Quiz
42%
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय
27%
गृह मंत्रालय
24%
अर्थ मंत्रालय
7%
शिक्षण मंत्रालय
⛔️ पॅराऑलिम्पिक मध्ये भारताच्या प्रीती पाल ने कोणत्या खेळात कांस्य पदक जिंकले आहे
Anonymous Quiz
18%
नेमबाजी
71%
अथेलेटीक्स
9%
उंच उडी
2%
लांब उडी
⛔️ केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी कोणती योजना जाहिर
Anonymous Quiz
53%
डिजिटल कृषी मिशन
23%
डिजिटल ग्रीन प्रोजेक्ट
18%
डिजिटल कृषी क्रांती
5%
डिजिटल ग्रीन प्रोजेक्ट
⛔️ पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सुमित अंतील ने कोणते पदक जिंकले आहे
Anonymous Quiz
57%
सुवर्ण
28%
कांस्य
15%
रौप्य
1%
कोणतेही नाही
⛔️ पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या निषाद कुमार ने कोणते पदक जिंकले आहे
Anonymous Quiz
28%
सुवर्ण
39%
कांस्य
32%
रौप्य
1%
कोणतेही नाही
📕 थोडक्यात पण महत्वाचे 👌

▪️आंब्यांच्या झाडांची - राई
▪️प्रश्नपत्रिकांचा - संच
▪️उंटांचा, लमाणांचा - तांडा
▪️पालेभाजीची - गड्डी/जुडी
▪️नोटांची, पोत्यांची - थप्पी
▪️करवंदांची - जाळी
▪️फुलझाडांचा – ताटवा
▪️खेळाडूंचा – संघ
▪️भाकऱ्यांची, रुपयांची - चवड
▪️यात्रेकरूंचा - जथा
▪️जहाजांचा - काफिला
▪️वाद्यांचा - वृंद/मेळ
▪️द्राक्षांचा - घड, घोस
▪️माणसांचा - जमाव
▪️नोटांचे - पुडके
▪️मेंढ्यांचा - कळप
▪️वेलींचा - कुंज
▪️हरिणांचा - कळप
▪️माकडांची - टोळी
▪️पक्ष्यांचा - थवा
▪️उपकरणांचा - संच
▪️प्रवाशांची - झुंबड
▪️पुस्तकांचा, वह्यांचा – गठ्ठा
▪️केळ्यांचा - लोंगर/घड
▪️फळांचा - घोस / ढीग
▪️किल्ल्यांचा - जुडगा
▪️बांबूचे - बेट
▪️गुरांचा - कळप
▪️महिलांचे - मंडळ
▪️चोरांची/दरोडेखोरांची - टोळी
▪️वस्तूंचा - संच
▪️तारकांचा - पुंज, समूह

Join @PoliceBhartiClub
जगातील प्रदेशांची सांकेतिक नावे

➜गुलाबी शहर = जयपुर
➜पवित्र भूमी = पॅलेस्टाईन

➜कांगारूची भूमी = ऑस्ट्रेलिया
➜बंगालचे दुःखाश्रु = दामोदर

➜तंबाखू विरहित देश = भूतान
➜भारताचे स्वित्झरलँड = काश्मीर

➜सहस्त्र तळ्यांचा प्रदेश = फिनलंड
➜नाईलची देणगी = इजिप्त

➜उगवत्या सूर्याचा देश = जपान
➜मावळत्या सूर्याचा देश = ब्रिटन

➜दख्खनची राणी = पुणे
➜चीनचे दुःखाश्रु = हो -हॅंग-हो

Join @PoliceBhartiClub
पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या प्रणव सुरमा याने कोणते पदक पटकावले आहे?
Anonymous Quiz
26%
सुवर्ण
42%
रौप्य
30%
कांस्य
1%
कोणतेही नाही
क्रिकेट जगतात कोणता खेळाडू देशात सर्वाधिक आयकर भरणारा खेळाडू बनला आहे?
Anonymous Quiz
67%
विराट कोहली
19%
रोहित शर्मा
12%
एम एस धोनी
2%
हार्दिक पांड्या
महाराष्ट्रातील कर्जत येथील चित्रकार पराग बोरसे याला कोणत्या देशाचा फ्लोरा बी गुफिनी पुरस्कार जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
5%
चीन
56%
अमेरिका
35%
फ्रान्स
4%
इंग्लंड
पॅराऑलिम्पिक स्पर्धेत कपिल परमार ने कोणत्या क्रीडा प्रकारात भारताला पहिले पडक मिळवून दिले आहे?
Anonymous Quiz
22%
क्लब थ्रो
38%
नेमबाजी
25%
लांब उडी
15%
ज्युडो क्रीडा
पहिल्या सोलार आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे?
Anonymous Quiz
11%
फ्रान्स
33%
जपान
52%
भारत
4%
जर्मनी
भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते?
Anonymous Quiz
10%
महाराष्ट्र
19%
केरळ
25%
ओडिशा
46%
पश्चिम बंगाल
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो ?
Anonymous Quiz
73%
कोल्हापूर
11%
सातारा
13%
रत्नागिरी
3%
सिंधुदुर्ग
ओडीसा राज्यात निरनिराळ्या स्वतंत्र राज्यांचे जे खडे सैनिक होते त्यांना काय म्हणतात ?
Anonymous Quiz
4%
शेतकरी
35%
सामान्य जनता
56%
पाईक
5%
संन्याशी