महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली?
Anonymous Quiz
12%
28 फेब्रुवारी 1961
46%
1 ऑगस्ट 1962
29%
28 फेब्रुवारी 1962
13%
1 मे 1962
एका सांकेतिक भाषेत
2=7,4=13,6=19, असेल तर 4 x 2 + 6 = ?
2=7,4=13,6=19, असेल तर 4 x 2 + 6 = ?
Anonymous Quiz
21%
14
23%
42
21%
109
34%
110
त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांच्या बेरजेला 36 ने भागल्यास भागाकार किती येईल....?
Anonymous Quiz
42%
5
34%
6
15%
8
9%
9
दोन चौरसाच्या बाजूंचे गुणोत्तर 2:5 आहे तर त्याचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती?
Anonymous Quiz
12%
2:5
22%
5:2
18%
25:4
48%
4:25
चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्हयात आहे?
Anonymous Quiz
84%
अमरावती
10%
सातारा
5%
नाशिक
1%
पुणे
खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही?
Anonymous Quiz
17%
हत्ती
42%
गाय
25%
गेंडा
16%
वाघ
अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने चित्रे आढळतात.
Anonymous Quiz
5%
रामायण
25%
उपनिषद
16%
महाभारत
53%
जातक कथा
सिंधू नदीचा उगम कोठे होतो?
Anonymous Quiz
11%
यमुनोत्री
15%
राकस सरोवर
68%
कैलास मानससरोवर
6%
रोहतांग सरोवर