रामाने युध्दात खूप राक्षस मारले,
या वाक्याचा प्रयोग ओळखा.
या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
18%
सकर्मक कर्तरी
38%
कर्मणी
39%
सकर्मक भावे
5%
अकर्मक भावे
प्राचीन या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द सांगा.
Anonymous Quiz
7%
जुने
73%
अर्वाचीन
19%
नवीन
1%
यापैकी नाही
‘राम म्हणणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Anonymous Quiz
16%
अंधार करणे
51%
आरंभ करणे
16%
पर्वा नसणे
17%
काळजी करणे
‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’
या वाक्याचा काळ ओळखा.
या वाक्याचा काळ ओळखा.
Anonymous Quiz
5%
भूतकाळ
10%
भविष्यकाळ
80%
वर्तमानकाळ
6%
पूर्ण भूतकाळ
समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देणारा आशियातील पहिला देश कोणता?
Anonymous Quiz
19%
तैवान
33%
म्यानमार
25%
भारत
23%
इंडोनेसिया
कोणत्या राज्यात ‘सिमिलिपल जीवावरण अभयारण्य’ आहे?
Anonymous Quiz
20%
ओडिशा
51%
पश्चिम बंगाल
20%
आसाम
9%
सिक्किम