राष्ट्रीय संख्याशास्र दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
Anonymous Quiz
19%
25 जुलै
19%
21 एप्रिल
53%
29 जून
9%
25 मे
महाराष्ट्रात झालेले इतर राज्यांतील स्थलांतरात पहिले चार राज्ये अनुक्रमे कोणती आहेत?
Anonymous Quiz
46%
1)उत्तरप्रदेश,कर्नाटक,गुजरात,मध्यप्रदेश
11%
2)कर्नाटक,उत्तरप्रदेश,राजस्थान,आंध्रप्रदेश
40%
3)उत्तरप्रदेश,राजस्थान,गुजरात,कर्नाटक
3%
4)मध्यप्रदेश,गुजरात,उत्तरप्रदेश,केरळ
महाराष्ट्रात झालेले इतर राज्यांतील स्थलांतरात सर्वाधीक स्थलांतर कोणत्या राज्यातून झाले आहे?
Anonymous Quiz
17%
मध्यप्रदेश
9%
गुजरात
19%
आंध्रप्रदेश
55%
उत्तरप्रदेश
भारतात सन 2011 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या ही वेगवेगळ्या कारणांमुळे स्थलांतरित आहे?
Anonymous Quiz
26%
32 %
27%
35%
31%
37 %
16%
39 %
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची स्थापना कधी झाली आहे?
Anonymous Quiz
23%
23 अॉगष्ट 1958
40%
5 अॉगष्ट 1923
21%
17 जुलै 1949
16%
15 अॉगष्ट 1923
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर याचे ब्रीदवाक्य कोणते आहे?
Anonymous Quiz
40%
विद्या दैव परंतम्
27%
ज्ञानगंगा घरोघरी
25%
ज्ञानमेवामृतम
8%
यापैकी एकही नाही.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापना कधी झाली?
Anonymous Quiz
30%
17 जुलै 1989
31%
16 अॉगष्ट 1990
30%
15 जुलै 1989
9%
15 अॉगष्ट1990
परकीय चलनाचा सर्वाधीक साठा असलेला पहिल्या क्रमांकाचा देश?(सध्या जुलै 2020)
Anonymous Quiz
16%
जपान
39%
चीन
30%
स्वित्झर्लंड
16%
सौदी अरेबिया
सर्वाधिक परकीय चलन साठा असलेल्या देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे?(सध्या जुलै 2020)
Anonymous Quiz
31%
तिसरा
33%
चौथा
23%
पाचवा
13%
सहावा
▪सर्व स्पर्धा परीक्षांच्या परिपूर्ण चालूघडामोडी तयारीसाठी अतिशय उपयुक्त टेलिग्राम चँनेल....!!
आजच जॉईन करा https://t.me/Yashashree
आजच जॉईन करा https://t.me/Yashashree
Telegram
यशश्री MPSC CURRENT AFFAIRS/चालूघडामोडी (Official)
▪सर्व स्पर्धा परीक्षांच्या परिपूर्ण चालूघडामोडी तयारीसाठी अतिशय उपयुक्त टेलिग्राम चँनेल....!!
आजच जॉईन करा https://t.me/Yashashree
आजच जॉईन करा https://t.me/Yashashree
❤1
बदलेल्या परीक्षा पॅटर्न प्रमाणे आपल्या आवडत्या यशश्री टेलिग्राम चॅनलचे अपडेट्स मिळायला लवकरच सुरुवात होईल.2016 ते 2018 या कालावधीत यशश्री टेलिग्राम चॅनलने दर्जेदार परीक्षाभिमुख माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचविली होती.प्रत्येक परीक्षेला विद्यार्थ्यांना या चॅनल द्वारे मार्गदर्शन मिळत होते.आज या गोष्टीचा विचार करून पुन्हा आपल्या सेवेत येत आहोत.धन्यवाद🙏🙏
🔥5👍1