VM Study Marathi
52 subscribers
31 photos
10 files
28 links
🎯 VM Study Marathi या विश्वसनीय Telegram चॅनल मध्ये आपले स्वागत आहे!
या चॅनलवर तुम्हाला शिक्षक भरती, TAIT,TET, MPSC , POLICE BHARTI सर्व स्पर्धा परीक्षा ची नव नवीन माहिती ,अपडेट,PDF मिळेल..
Download Telegram
भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते?
Anonymous Quiz
0%
A) वुलर
60%
B) चिल्का
0%
C) लोकटक
40%
D) सांभर
भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते?
Anonymous Quiz
0%
A) डल सरोवर
100%
B) वुलर सरोवर
0%
C) चिल्का सरोवर
0%
D) पुलिकट सरोवर
सांभर सरोवर' कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
0%
A) गुजरात
20%
B) मध्य प्रदेश
80%
C) राजस्थान
0%
D) महाराष्ट्र
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले?
Anonymous Quiz
0%
A) पी. व्ही. सिंधू
100%
B) मीराबाई चानू
0%
C) निकहत झरीन
0%
D) मनू भाकर
कॉमनवेल्थ गेम्स 2026 कुठे आयोजित करण्यात आले आहेत?
Anonymous Quiz
0%
A) लंडन
0%
B) सिडनी
100%
C) ग्लासगो, स्कॉटलंड
0%
D) बर्मिंगहॅम
मीराबाई चानूने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले?
Anonymous Quiz
0%
A) बॉक्सिंग
0%
B) कुस्ती
100%
C) वेटलिफ्टिंग
0%
D) बॅडमिंटन
सुधारक' हे वृत्तपत्र सुरू करणारे समाजसुधारक कोण?
Anonymous Quiz
0%
A) महात्मा फुले
100%
B) गोपाळ गणेश आगरकर
0%
C) लोकहितवादी
0%
D) शाहू महाराज
'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ कोणी लिहिला?
Anonymous Quiz
100%
A) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
0%
B) महात्मा फुले
0%
C) लोकहितवादी
0%
D) विनोबा भावे