VKleaks
⚕️आरे इ का हुआ! 😆 पाकिस्तान :- लाहोर अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आग लागली. @VKleaks by VISHNU KUMBHAR
👉Reports confirm that 14 Pakistani soldiers have died in the incident.
⚕️ISRO and DRDO Ramp Up Space Tracking with Long-Range Radars Amid Rising Chinese Activity and Debris Concerns.
@VKleaks by VISHNU KUMBHAR
@VKleaks by VISHNU KUMBHAR
VKleaks
Video
⚕️ Report:-
𝐏𝐀𝐅 𝐍𝐎𝐓 𝐔𝐒𝐈𝐍𝐆 𝐂𝐇𝐈𝐍𝐄𝐒𝐄 𝐅𝐈𝐆𝐇𝐓𝐄𝐑𝐒 𝐓𝐈𝐋𝐋 𝐍𝐎𝐖
#Pakistan Airforce @DGPR_PAF has deployed Saab 2000 Erieye AWACS which is making rounds in Punjab sector since past 3 days which means F-16s are at forefront.
Chinese J-10 & JF-17 are more compatible...
with Chinese AWAC ZDK-03. #Pakistan presently has 13 AWACs in total which includes 9 Saab 2000 Erieye and 4 ZDK-03 Karakoram Eagle which are at the verge of retirement. Deployments of Chinese fighters along #Karachi coastline with AWACs is a Pakistani Propaganda.

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⚕️ काय भारी बोलले राव! 👌
उत्तराखंड मधील काँग्रेसचे आमदार सुमित हृदयेश यांचे स्पष्ट विधान.
@VKleaks by VISHNU KUMBHAR
उत्तराखंड मधील काँग्रेसचे आमदार सुमित हृदयेश यांचे स्पष्ट विधान.
@VKleaks by VISHNU KUMBHAR
⚕️इस्लामाबाद: चीनचे राजदूत जियांग झैदोंग यांनी पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री मोहम्मद इशाक दार यांची भेट घेतली.
🧢https://whatsapp.com/channel/0029Va5wPV36hENkfvE5Q93v
@VKleaks by VISHNU KUMBHAR
🧢https://whatsapp.com/channel/0029Va5wPV36hENkfvE5Q93v
@VKleaks by VISHNU KUMBHAR
⚕️ REPORT :- पहलगाम आतंकी हत्याकांडात 15 स्थानिकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचे वृत्त आहे.
@VKleaks by VISHNU KUMBHAR
@VKleaks by VISHNU KUMBHAR
⚕️NEWS:- परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, NSA अजित डोभाल पुढील आठवड्यात होणाऱ्या ब्रिक्स परराष्ट्र बैठकीला आणि ब्राझीलमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.
@VKleaks by VISHNU KUMBHAR
@VKleaks by VISHNU KUMBHAR
⚕️ मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधले कलम 370 रद्द केल्या पासून मी तिथल्या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आलो आहे...
मला काय वाटतं त्या आधी तुम्ही....
लाल चौकातील वास्तवाचे साक्षीदार असलेले एका पर्यटक जोडप्याला काय अनुभव आला ते ऐका! मेणबत्ती मार्चच्या मागचा उद्देश काय होता...?
कलम 370 रद्द केल्यानंतर मोदी सरकारने JK मध्ये जी डेव्हलपमेंट केलीय ती पूर्वी कोणत्याही सरकाने केली नाही इतकी डेव्हलपमेंट केली आहे. हे सगळं स्थानिक काश्मिरी लोकांच्या हितासाठी केलं आहे... तो आपला भाग आहे म्हणून. तरीही 30 ते 40% जम्मू काश्मीरी लोकांची मानसिकता बद्दलली नाहीये... हे कटू परंतु सत्य आहे... बऱ्याच लोकांच्या मनात पाकिस्तान बद्दल सहानुभूती अजूनही दिसून येते. पाकिस्तानने काय घुट्टी पाजवली आहे देव जाणे!?
JK मध्ये तुम्ही कितीही विकास करा, तो भाग तोपर्यंत मनाने 100% भारतीय होणार नाही जोपर्यंत पुर्ण JK मध्ये निदान 50% हिंदू स्थाईक होणार नाहीत. हा एकच सर्वोत्तम उपाय आहे. पाकिस्तान बद्दल सहानुभूती कायम राहील.... ब्रेनवॉश होत राहील....

⚕️ शिव अरुर ने आज व्हिडीओ मध्ये जे सांगितलंय ते मी पहलगाम आतंकी हमला झाल्या दुसऱ्या दिवशीच सांगितलं आहे...
@VKleaks by VISHNU KUMBHAR
@VKleaks by VISHNU KUMBHAR
VKleaks
⚕️General Intelligence Presidency Saudi Intelligence leaving India HZ-SKY4 Sky Prime Airbus A319-115
भारत पाकिस्तान मध्ये युद्ध होऊ नये म्हणून इराण ने मध्यस्थी ची ऑफर केली आहे....आणि सौदीचे इंटेलिजन्स आज दिल्लीत लॅण्ड झाले. पाक लष्कराचे टॉप जनरल्स चार पाच दिवस झाले कुठे दिसले नाहीत. मिडिया पुढे फक्त पाकिस्तानी नेते येऊन पोकळ धमकी देत आहेत. सौदी आणि इराणने पाकिस्तानला वाचावावे म्हणून आता शेवटची कोशिश चालू आहे. पण नरेंद्र मोदी आता पाकिस्तानला सोडण्याच्या मूड मध्ये नाहीत. कुत्ते की पूंछ कभी सिधी नहीं होती.
जसे की मी अगोदरच म्हटलं आहे मुल्ला जनरल असीम मुनीरचा काटा काढल्या शिवाय हे युद्ध थांबणार नाही.
जसे की मी अगोदरच म्हटलं आहे मुल्ला जनरल असीम मुनीरचा काटा काढल्या शिवाय हे युद्ध थांबणार नाही.