VKleaks
1.64K subscribers
6.79K photos
3.41K videos
1 file
794 links
जासूसी दुनिया के कारनामें एवम लेटेस्ट लीक खबरें
Download Telegram
⚕️#PahalgamTerrroristAttack हा अलिकडच्या काळातील R&AW च्या सर्वात मोठ्या अपयशांपैकी एक आहे हे सत्य नाकारता येत नाही. पण निवडणुका आणि त्यानंतरच्या अब्दुल्ला सरकारमुळे खोऱ्यात काम करण्याच्या गुप्तचर संस्थांच्या क्षमतेला मोठा फटका बसला आहे हे सत्य नाकारता येत नाही.

ज्या अब्दुला फॅमिली मुळे JK चे मागच्या सत्तर वर्षात वाटोळे झाले आहे...JK मधल्या एका विशिष्ट मतदारांनी पुन्हा अब्दुल्ला फॅमिलीला सत्तेवर बसवले.
कास्ट पॉलिटिक्स!

@VKleaks by VISHNU KUMBHAR
⚕️ पहलगाम आतंकी हमला करणाऱ्या आतंकवाद्यांचे फोटो.

@VKleaks by VISHNU KUMBHAR
⚕️पाकिस्तान सोबतचा "सिंधू पाणी करार" स्थगित करण्याबाबत भारत अंतर्गत चर्चा करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
जर ते लागू केले तर पाकिस्तानचा पंजाब प्रांत यावर्षी उन्हाळ्यात कोरडा राहील.

@VKleaks by VISHNU KUMBHAR
⚕️ INPUT:- पाकिस्तानने झेलम मधील टिल्ला रेंज येथे लष्करी सराव सुरू केला आहे. या सरावादरम्यान कॉर्प्स कमांडर लाहोर लेफ्टनंट जनरल फय्याज हुसेन शाह उपस्थित होता.

पाक लष्कर स्वतःच्या नागरिकांमध्ये आपला हरवलेला पाठिंबा मिळविण्यासाठी भारतासोबत किरकोळ संघर्ष घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे.

@VKleaks by VISHNU KUMBHAR
⚕️ यावेळी केंद्र सरकार पाक लष्करा विरुद्ध आणि त्यांनी पोसलेल्या आतंकी आका विरूद्ध काही तरी मोठे हमले करण्याचे नियोजन करत असल्याचे संकेत मिळत आहेत... (त्याशिवाय पर्याय पण नाही म्हणा.!)
काल झालेल्या हमल्या मागचा नियोजन करता सैफुलाल असल्याचे माहिती येत आहे. सैफुल्लाहला शोधणे ही काही नवीन गोष्ट नाही.
तो लाहोर मधील राजकीय सभांमध्ये बऱ्याचदा सहभागी झाला आहे आणि लाहोर, रावळपिंडी आणि इस्लामाबाद मधील तरुणांना काश्मीर जिहादसाठी प्रचार आणि भरती करत आहे.
2023 मध्ये जेव्हा भारतीय सैन्याने एका दहशतवाद्याला ठार मारले तेव्हा एकाची ओळख रावळपिंडीची होती.
सैफुल्लाह त्याच्या राजकीय रचनेत लाहोर आणि रावळपिंडी मधील तरुणांच्या विविध पंथांशी संवाद साधत असतो.
तो ब्रेनवॉश करण्यासाठी फक्त भाषण देत नाही तर, तो त्या त्या कुटुंबांना भेटतो आणि नंतर त्यांना काश्मीर जिहादवर दहशतवादी प्रशिक्षणासाठी भरती करतो. त्याच्या राजकीय शाखेचे प्रचंड नेटवर्क आहेत.
इस्लामाबादमध्ये त्याच्याकडे 3 ब्लडबँक आहेत आणि धर्मादाय संस्था आणि रुग्णालये आहेत ज्याद्वारे तो ISI ला ड्रग आणि अफू द्वारे निधी उभारून मदत करतो. या सैफुल्लाहचा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा नाश करून सूड घेतला पाहिजे. नुसत्या आतंकी छावण्यावर हमले करून उपयोग नाही...

@VKleaks by VISHNU KUMBHAR
⚕️BIG BREAKING : A Gulfstream V jet took off from Islamabad and is currently landing at New Delhi.

Via -Sumit Behal
⚕️ काश्मीरमध्ये 1500 स्थानिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, ज्यांनी दहशतवाद्यांना मदत केली आणि ज्यांनी जमिनीवर हमल्यासाठी मदत केली.

@VKleaks by VISHNU KUMBHAR
⚕️ CCS मिटिंग मधली फोटो.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⚕️ असेच लोकं आतंकवाद्यांना मदत करत असतात. जर्नलिस्ट चित्रा त्रिपाठी सोबत जिहादी ग्रुप "गोदी मीडिया हाय हाय" म्हणत कसा व्यवहार करत आहेत बघा.

@VKleaks by VISHNU KUMBHAR
VKleaks
⚕️BIG BREAKING : A Gulfstream V jet took off from Islamabad and is currently landing at New Delhi. Via -Sumit Behal
⚕️BIG UPDATE :-

पाकिस्तानबाबत मोदी सरकारची मोठी घोषणा-

- पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांच्या आत भारत सोडावे लागेल.
– सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द.
- सिंधू पाणी करार संपुष्टात आला.
- अटारी-वाघा सीमा बंद
– भारतातील पाकिस्तान उच्चायुक्तालय बंद.
⚕️𝗜𝗡𝗗𝗜𝗔 𝗦𝗧𝗥𝗜𝗞𝗘𝗦 𝗣𝗔𝗞𝗜𝗦𝗧𝗔𝗡
- Strength diplomatic mission on both sides (Delhi/Islamabad) to be reduced to 30 (from current 55)
- Wagha Attari border to be closed with immediate effect
- IWT Suspended

@VKleaks by VISHNU KUMBHAR
⚕️BIG UPDATE :-
India declares Pakistani defence military naval and air advisor in New Delhi as persona non grata; they have a week to leave India.

@VKleaks by VISHNU KUMBHAR
⚕️ उद्या सर्वदलीय मीटिंग बोलावली आहे.
⚕️ Shocking news :-

𝗕𝗔𝗟𝗢𝗖𝗛 𝗔𝗖𝗧𝗜𝗩𝗜𝗦𝗧 𝗕𝗘𝗘𝗕𝗢𝗪 𝗕𝗔𝗟𝗢𝗖𝗛'𝗦 𝗟𝗜𝗙𝗘 𝗜𝗡 𝗗𝗔𝗡𝗚𝗘𝗥
In a dastardly incident at the District Jail, Quetta, BYC Activist Beebow Baloch was assaulted & dragged out of Jail by a contingent of male CTD officers & taken away to an Undisclosed Location.

@VKleaks by VISHNU KUMBHAR
⚕️Assistance to tourist, aftermath of the recent incident in Pahalgam J&K: Ministry of Tourism

#Pahalgam #JammuAndKashmir
⚕️ पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर याचा कार्यकाळ भयानक वाईट गेला पाहिजे.

@VKleaks by VISHNU KUMBHAR