This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⚕️ दिल्ली हायकोर्टाच्या माजी न्यायाधीशाचे एक कांड ऐका...तुम्ही एकूण थक्क व्हाल!
@VKleaks by VISHNU KUMBHAR
@VKleaks by VISHNU KUMBHAR
VKleaks
⚕️ #बस्स_आता_अती_होतय! सुप्रीम कोर्ट ज्या प्रकारे मोदी सरकार वर हावी होत आहे आणि मोदी सरकार ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टा पुढे झुकत आहे स्वतःला कमजोर दाखवत आहे ते मला फार खटकत आहे... मला अजिबात आवडत नाहीये.! एक तर सुप्रीम कोर्टातल्या जज लोकांना सरकार चालवायला…
Media is too big
VIEW IN TELEGRAM
पूर्ण CJI डी वाय चंद्रचूड यांच्या विरोधात तक्रार करणारे राकेश कुमार कोण आहेत वेळ काढून ऐका!
⚕️Pope Francis died on Easter Monday, April 21 at the age of 88 at his residence in the Vatican's Casa Santa Marta.
@VKleaks by VISHNU KUMBHAR
@VKleaks by VISHNU KUMBHAR
⚕️WOW!
वक्फ (दुरुस्ती) कायदा, 2025 विरुद्धच्या निदर्शनांदरम्यान पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने मान्य करण्यास नकार दिला आणि दोन्ही वकिलांना त्यांच्या याचिका मागे घेण्यास आणि चांगल्या याचिका दाखल करण्यास सांगितले.

⚕️JUST IN: 🇮🇳🇨🇳 India to put 12% tariff on steel to limit cheap imports from China.
@VKleaks by VISHNU KUMBHAR
@VKleaks by VISHNU KUMBHAR
⚕️BIG UPDATE :-
बलुचिस्तानमधील पंजगुर येथील पाकिस्तानी लष्करी छावणीवर सशस्त्र हल्ला
बलुचिस्तान मधील पंजगुर येथील पाकिस्तानी सैन्याच्या मध्यवर्ती लष्करी छावणीवर सशस्त्र हल्लेखोरांनी मोठा हल्ला केला. हल्ल्याची सुरुवात तीन मोठ्या स्फोटांनी झाली आणि त्यानंतर जोरदार गोळीबार झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छावणीत एक महत्त्वाची लष्करी बैठक सुरू असताना हा हल्ला झाला. या घटनेनंतर, पाकिस्तानी सैन्याने पंजगुरमध्ये कडक संचारबंदी लागू केली आहे.
अहवालांनुसार या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान आणि जीवितहानी झाली.
--more details awaited

न्यायालयाची अवमानना केल्या प्रकरणी सुप्रीम कोर्ट निशिकांत दुबे विरुद्ध केस चालून काय उपटून घेणार आहे!?
खासदाराने न्यायालयाची अवमानना केल्यावर त्याला 2- हजार रुपये दंड आणि 6 महिने जेल होते. पण या मध्ये एक नियम असा आहे तो म्हणजे Attorney General ची परवानगी लागते ती दिल्यावरच ही केस चालू शकते. हे बघा घटनेने नियम तर हाच घालून दिला आहे, आता सध्याच्या सुप्रीम कोर्टातले न्यायाधीश लोकं या नियमाला बगल देऊन काय करतील काही नेम नाही!!
निशिकांत दुबे यांनी सुप्रीम कोर्टावर जी टिप्पणी केली आहे ती 90% भारतीयांच्या मनातली खदखद आहे. या देशात MP, MLA, IAS IPS, पंतप्रधान, मुख्यमंत्री सगळ्यावर टिका टिप्पणी करता येते तर तुम्ही सुप्रीम कोर्ट वाले कोण लागून गेलात...? तुम्ही लोकं स्वतः ला ईश्वरा पेक्षा श्रेष्ठ समजू लागला असाल तर तुम्ही तुमचा भ्रम लवकर दूर करा!!
आज बातमी अशी येतेय ----
निशिकांत दुबे यांच्याविरुद्ध खटल्या यांच्या अवमान याचिकेवर सर्वोच्च न्यायालय पुढील आठवड्यात सुनावणी करणार आहे म्हणे.!
दुबे यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान करण्याची कारवाई सुरू करण्याच्या परवानगीच्या विनंतीला अॅटर्नी जनरल यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही, असे एका वकिलाने न्यायालयाला सांगितले. तरीही सुप्रीम कोर्ट सुनावणी करुन निशिकांत दुबे यांना जर सजा सुनावणार असेल तर हिम्मत करून दाखवा!! निशिकांत दुबे जनतेच्या नजरेत ऑलरेडी हिरो ठरले आहेत...त्यांची प्रतीमा आणखी उजळून निघेल. बाकी पब्लिक तुम्हाला आणखी जास्त थू थू करेल! वेळ पडल्यास रस्त्यावर दिसेल तिथे मारेल जरा काळजी घ्या!
सगळ्यांना माहिती आहे..... सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, दुषंत दवे, प्रशांत भूषण, याचं कोर्ट फिक्सरांची चलती आहे... हिच चार पाच वकील लोकांची लॉबी वाटेल तेंव्हा रात्री अपरात्री कोर्ट उघडे करून जामीन मिळवून देतात. सुप्रीम कोर्ट याच लॉबिंच्या इशाऱ्यावर चालते.
काही कोर्ट फिक्सर लॉबी मुळे सुप्रीम कोर्टाची इज्जत जी वाया गेली आहे ना! ती सुधारण्याची जबाबदारी स्वतः सुप्रीम कोर्टातल्या जज लोकांची आहे.
हिच सुप्रीम कोर्ट आहे जी मणिपूर वर स्वतः हून "sou moto" घेते, तर पश्चिम बंगाल मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या दंगलीत चारशे हिंदू परिवाराला स्वतःचे घरं दारं सोडून पलायन करावे लागले. त्यावर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी म्हणून एक याचिका दाखल केली असता त्यावर माननीय न्यायाधीश महोदय म्हणाले सुधारित याचिका दाखल करण्यात यावी. आमच्यावर सरकारच्या कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप होतोय. म्हणजे तुम्ही याआधी सरकारच्या कामात हस्तक्षेप केले नाही तर? वाह! 🙏
VK ✍️

⚕️ जम्मू काश्मीर मधील पहलगाम मधील बैसरन खोऱ्याच्या वरच्या भागात गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला आहे. या हल्ल्यात चार पर्यटक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
@VKleaks by VISHNU KUMBHAR
@VKleaks by VISHNU KUMBHAR
VKleaks
⚕️ जम्मू काश्मीर मधील पहलगाम मधील बैसरन खोऱ्याच्या वरच्या भागात गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला आहे. या हल्ल्यात चार पर्यटक जखमी झाल्याचे वृत्त आहे. @VKleaks by VISHNU KUMBHAR
Pahalgam Attack : Official sources say five injured have been brought to Pahalgam Hospital. Reportedly, 3 are non locals and 2 are locals.
Further details are awaited.
Further details are awaited.
VKleaks
⚕️ जम्मू काश्मीर मधील पहलगाम मधील बैसरन खोऱ्याच्या वरच्या भागात गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला आहे. या हल्ल्यात चार पर्यटक जखमी झाल्याचे वृत्त आहे. @VKleaks by VISHNU KUMBHAR
Shocking News:- 12 Injured in terrorist attack in Pahalgam, area cordoned off
⚕️पहलगाम रुग्णालयातील दृश्ये. दक्षिण काश्मीर मधील पहलगाम येथील बैसरन वनक्षेत्रात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⚕️New Update:-
Exclusive :- दक्षिण काश्मीर मधील पहलगाम मध्ये पर्यटकांच्या एका गटावर दहशतवाद्यांनी हल्ला केला, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 4 ते 5 जणांचा मृत्यू झाला.

⚕️ अवघड आहे 🥲
आतंकियों ने पूछा नाम, हिंदू होने पर मार दी गोली.