VKleaks
1.65K subscribers
6.81K photos
3.42K videos
1 file
795 links
जासूसी दुनिया के कारनामें एवम लेटेस्ट लीक खबरें
Download Telegram
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⚕️ दिल्लीच्या कॅरिडोअर मध्ये काय शिजत आहे?

@VKleaks by VISHNU KUMBHAR
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⚕️ आज नरेंद्र मोदींचा अचानक जम्मू काश्मिर दौरा रद्द करण्यात आला! काल सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्या नंतर जे पी नड्डा यांच्या घरी रात्री पाच घंटे मिटिंग झाली. आज थोड्यावेळा पूर्वी जे पी नड्डा यांच्या घरी परत एकदा मिटिंग झाली. काल आणि आज दोन्ही मिटिंग मध्ये नरेंद्र मोदी सोबत अमित शाह, राजनाथ सिंह, जे पी नड्डा, अश्विनी वैष्णव उपस्थित होते...
सगळे लोकं तर्क वितर्क लावत आहेत... परंतु नेमकं काय शिजत आहे कोणालाही माहिती नाही. नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह अश्विनी वैष्णव जे पी नड्डा सोडले तर भाजपा मधल्या खालच्या फळीतल्या एकाही नेत्यांना माहिती नाही नेमके काय शिजत आहे.

@VKleaks by VISHNU KUMBHAR
⚕️ Ok
⚕️CBI is conducting searches on the premises of AAP leader Durgesh Pathak in a case related to FCRA (Foreign Contribution Regulation Act) registered in CBI: CBI sources

@VKleaks by VISHNU KUMBHAR
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⚕️कोचीमध्ये पोलिसांच्या ड्रग्ज छाप्यादरम्यान मल्याळम अभिनेता शाईन टॉम चाको हॉटेलमधून पळून जातानाचे CCTV फुटेज.!

CCTV मध्ये तो दारावर पोलिसांना पाहून पायऱ्यांवरून खाली पळून जाताना दिसतोय.
अभिनेत्री विन्सी अलोशियसने केलेल्या आरोपानंतर हा छापा टाकला टाकण्यात आला. विन्सी अलोशियस म्हणाली की, शाइनने चित्रपटाच्या सेटवर तिच्याशी गैरवर्तन केले ड्रग्जचे सेवन करून.

@VKleaks by VISHNU KUMBHAR
VKleaks
⚕️कोचीमध्ये पोलिसांच्या ड्रग्ज छाप्यादरम्यान मल्याळम अभिनेता शाईन टॉम चाको हॉटेलमधून पळून जातानाचे CCTV फुटेज.! CCTV मध्ये तो दारावर पोलिसांना पाहून पायऱ्यांवरून खाली पळून जाताना दिसतोय. अभिनेत्री विन्सी अलोशियसने केलेल्या आरोपानंतर हा छापा टाकला टाकण्यात…
Actor Shine Tom Chacko allegedly fled from a hotel in the north during a police raid linked to a drug investigation late Wednesday night.

The incident reportedly took place around 11 pm, and CCTV footage has surfaced showing him hurrying down the stairs from the third floor.

The Kochi City police conducted the raid following a statement from actress Vincy Aloshious.
According to reports, when officers arrived at room no. 314, Shine opened the door, spotted the police, and quickly escaped through the window.
⚕️ येणाऱ्या काळात पाकिस्तानात मोठे धमाके होतील.
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने एक अधिकृत निवेदन जारी करत म्हटले आहे की ते पाकिस्तानी सैन्याशी संबंधित कंपन्यांना आणि पाक लष्कराला लक्ष्य करण्यास सुरुवात करतील आणि या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांनी नोकरी सोडून वेगळी नोकरी शोधावी. नाही तर परिणाम वाईट होतील.

@VKleaks by VISHNU KUMBHAR
VKleaks
⚕️योगी सबसे बड़ा भोगी है। कितनों का एनकाउंटर किया। यूपी में रैली नहीं करने देते, बंगाल में फ्रीडम है।" - डायन ममता बॅनर्जी --- एका धर्माच्या लोकांना खुश करण्यासाठी ममता ची काय भाषा आहे.... काय बोलत आहे.! @VKleaks by VISHNU KUMBHAR
ममता बॅनर्जीचे मानसिक संतुलन बिघडले आहे. या बाईच्या वाढत्या वयामुळे हिच्या मेंदूचे संतुलन खराब झाले आहे त्यामुळे ती काहीही बोलत सुटली आहे.
काल मौलानांच्या मीटिंग मध्ये त्यांना खुश करत ममता बॅनर्जी म्हणाली, मुर्शिदाबाद मधली दंगल BSF ने घडवून आणली. केंद्र सरकारने BSF च्या जवानांना पुढे करून ही दंगल घडवून आणली आहे. असं डोक्यावर पडल्या सारखं काहीही बोलत सुटल्यावर आता आपण काय बोलणार!? ही एक मेंटल केस झाली नाही का? मुर्शिदाबाद मध्ये जे तीन व्यक्ती मारले गेले ते दलीत होते... आता कुठे गेले दलीत राजनीति करणारे पक्ष? INDI आघाडीतल्या एकाही पक्षाने मुर्शिदाबाद दंगली साठी ममता बॅनर्जीचा निषेध केला नाही! का तर मरणारे.... ज्यांची घरे फोडली गेली...ते हिंदू होते म्हणून ना!?
⚕️ BREAKING :-
सर्वोच्च न्यायालयाने वक्फ (सुधारणा) कायदा 2025 ला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला केंद्रीय वक्फ परिषदेत नियुक्त्या करू नयेत असे सांगितले आहे आणि केंद्र सरकार 7 दिवसांत उत्तर दाखल करेपर्यंत वापरकर्त्याकडून वक्फसाठी यथास्थिती कायम राहील. पुढील सुनावणी 5 मे 2025 रोजी आहे.

#WaqfAmendmentAct
Media is too big
VIEW IN TELEGRAM
⚕️ऑस्ट्रेलियाने भारतातल्या 5 राज्यांमधील विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी केली.

@VKleaks by VISHNU KUMBHAR
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⚕️ दुलत साहब सच बात ये हैं की आप महाचूत्ये हो. पता नहीं आप कैसे R&AW चिफ बने! ऐसी बाते फारूक अब्दुल्ला जैसो को बता कर नहीं की जाती.

@VKleaks by VISHNU KUMBHAR
⚕️ BREAKING NEWS :-

पश्चिम बंगाल मालदाच्या कालीचक भागात स्फोट, 5 मुले जखमी, त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे.

@VKleaks by VISHNU KUMBHAR
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⚕️ वक्फ दुरुस्ती विधेयकावर बाजू मांडण्यासाठी मुस्लिम पक्षाने अतिशय गरीब 5 वरिष्ठ वकिलांना नेमले...ज्यांची फिस करोडो रुपयात आहे. -- कपिल सिब्बल, राजीव धवन, सलमान खुर्शीद, ए.एम. सिंघवी आणि हुजेफा अहमदी.
--- सर्व 5 जण अतिशय गरीब वकील आहेत. प्रत्येक सुनावणीला 20 ते 30 लाख रुपये घेतात. ज्या दिवशी राज्यसभेत वक्फ विधेयक पास झाले तेव्हांच मी म्हटलं होतं... कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवीच्या दाणा पाण्याची सोय झाली. कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हे तेच वकील आहेत जे हिंदू विरोधी आणि भ्रष्ट नेत्यांचे केसेस सुप्रीम कोर्टात लढतात. राम मंदिर केस - कलम 370 - केजरीच्या भ्रष्टाचाराचे केसेस...आणि आता वक्फ बिल.

@VKleaks by VISHNU KUMBHAR
⚕️पाकिस्तानस्थित गँगस्टर मधून दहशतवादी बनलेला हरविंदर सिंग संधू उर्फ रिंडा याचा जवळचा सहकारी आणि फरार गँगस्टर हरप्रीत सिंग उर्फ हॅपी पसिया याला अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले आहे. चंदीगड मधील पोलिस ठाण्यांवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली एनआयएने हॅपी पसियावर 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

The pressure against Khalistanis started.

@VKleaks by VISHNU KUMBHAR
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⚕️अभिव्यक्ती स्वातंत्र्य!🤣
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM