VITTHAL JOSHI
29.9K subscribers
2.22K photos
6 videos
1.09K files
2.65K links
This channel is for all competitive exams
Download Telegram
Cisco Exam पुढे गेली आहे
Senior_Clerk.pdf
8.6 MB
महिला व बाल विकास विभाग
वरीष्ठ लिपिक निकाल
Forwarded from Vithal Rautwar
📗 लेटेस्ट TCS 71 प्रश्नपत्रिका संच

येणाऱ्या आगामी काळातील सर्व पदांच्या भरतीसाठी उपयुक्त पुस्तक

🎆 पुस्तकाची वैशिष्ट्ये :-🎆🔥

▪️नगर रचना शिपाई भरती
▪️नगरपरिषद भरती
▪️तलाठी भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिका यांचा समावेश
▪️या पुस्तकांमध्ये एकूण 71 प्रश्नपत्रिका
सर्व प्रश्नपत्रिकांचे मांडणे डेट आणि टाइमिंग नुसार
▪️TCS आणि IBPS प्रश्नपत्रिकांचे पॅटर्न बऱ्याच प्रमाणात सारखे

▫️Pages - 444
▫️Price - 435 Rs
▫️एकूण 7100+ प्रश्न

Online Buy Link
https://amzn.in/d/iPZyDPo
https://amzn.in/d/iPZyDPo

लेखन व संकलन: विठ्ठल नागनाथ राऊतवार
(स्मार्ट स्टडी पब्लिकेशन)

📞 संपर्क:- 9028967547
Forwarded from Vithal Rautwar
TCS 71_Sample PDF.pdf
4.3 MB
📗 लेटेस्ट TCS 71 प्रश्नपत्रिका संच

येणाऱ्या आगामी काळातील सर्व पदांच्या भरतीसाठी उपयुक्त पुस्तक 

Online Buy Link
https://amzn.in/d/iPZyDPo
https://amzn.in/d/iPZyDPo

लेखन व संकलन: विठ्ठल नागनाथ राऊतवार
(स्मार्ट स्टडी पब्लिकेशन)

📞 संपर्क:- 9028967547
माणूस कसा मेला, काल गर्दीत मेला !
गर्दी कशाची , क्रिकेटच्या विजयाची  !
विजय कुणाचा , खरेदी केलेल्या खेळाडू टीमचा !
टिम कुणाची , टिम बक्कळ पैसे असलेल्या मालकाची !
मालक कुणाचे , भांडवलशाही व्यवस्थेचे !
व्यवस्था कुणाची , मूठभर लोकांची !
मूठभर लोकांची पोरं रस्त्यावर मरतात का ?
जे मरतात त्यांचं मूठभरांना सोयऱसुतक असतं का ?
मग नेमकं जिंकलं कोण !
मग नेमकं हरलं कोण !
                  
               =संदेश शालिनी संभाजी कर्डक
8101624896.pdf
4.1 MB
GMC छत्रपती संभाजी नगर संपूर्ण जाहिरात
Photo from Vitthal Joshi
Forwarded from Agricos
✍️मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती 2025

👼शॉर्टलिस्ट झालेल्या 37000 मुलांसाठी महत्वपूर्ण टेस्ट
👼 संपूर्ण मागील अभ्यासक्रम आधारित टेस्ट (संपूर्ण इंग्रजी भाषेत 90 प्रश्न )
👼कोर्ट भरतीनुसार संपूर्ण 90 मार्क परिपूर्ण तयारी

(10+10+10+20+20+20 पॅटर्न नुसार)

📑टेस्ट सिरीज ला प्रवेश करण्यापूर्वी संपूर्ण माहिती वाचून च प्रवेश करावा..👍

📱टेस्ट सिरीज ला प्रवेश करण्यासाठी खालील नंबर ला whatsapp sms करा

https://wa.me/+919766853675
https://wa.me/+919766853675
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM