Channel created
स्वाती आणि किर्ती दोघी मिळून एक काम 16 दिवसात पुर्ण करतात. तेच काम स्वातीने एकटीने पुर्ण केल्यास 24 दिवस लागतात तर किर्तीला ते काम एकटीला पुर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
Anonymous Quiz
25%
48
50%
32
23%
36
3%
52
एका पिशवीत काही गोळ्या आहेत. त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात व जर त्या गोळ्या 14 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 10 गोळ्या उरतात, तर पिशवीत कमीतकमी किती गोळ्या असतील?
Anonymous Quiz
23%
30
36%
28
28%
84
13%
80
एका टेनिस स्पर्धेतील 10 खेळाडुंनी एकमेकांशी एकदा सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील ?
Anonymous Quiz
11%
43
47%
45
18%
99
24%
100
जर ACT ÷ AT = 11 तर ACT म्हणजे कोणती संख्या असेल?
Anonymous Quiz
8%
426
56%
264
36%
624
0%
642
एका टेनिस स्पर्धेतील 10 खेळाडुंनी एकमेकांशी एकदा सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील ?
Anonymous Quiz
27%
100
32%
99
10%
43
32%
45
जर ACT ÷ AT = 11 तर ACT म्हणजे कोणती संख्या असेल?
Anonymous Quiz
14%
426
62%
264
22%
624
3%
642
राजन कुमारचा मुलगा आहे, शिला रजनीची मुलगी आहे, कुमार रजनीचे सासरे आहेत तर राजनचे शिलाशी नाते काय ?
Anonymous Quiz
18%
भाऊ
36%
मेहुणा
41%
वडिल
5%
मुलगा
सुरेश हा रमेशपेक्षा तीन दिवसांनी लहान आहे. रमेशचा जन्म गुरुवारी झाला असल्यास सुरेशचा जन्म कोणत्या वारी झाला असेल ?
Anonymous Quiz
21%
सोमवार
19%
मंगळवार
24%
बुधवार
29%
रविवार
7%
शनिवार
एका संख्येच्या 40% किंमत 76 आहे तर ती संख्या
कोणती ?
Anonymous Quiz
22%
190
37%
192
24%
180
18%
160
एका विदयार्थ्याला एका परिक्षेत 35% गुण मिळाले आणि तो 32 गुणांनी नापास झाला. जर परिक्षेचा मेरिट 43% गुणांना लागली असेल तर परिक्षा किती गुणांची होती ?
Anonymous Quiz
43%
400
28%
350
19%
300
11%
450