🚨 𝐕𝐢𝐬𝐢𝐨𝐧_𝐤𝐡𝐚𝐤𝐢 🚔
2.93K subscribers
37 photos
3 files
4 links
पोलीस भरती- एक ध्येयवेडा प्रवास ❤👮🏻

👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे 💯
👉 पोलीस भरती 2025 🎯🤟
👉 Imp Notes 📝
Download Telegram
108, 288 व 360 यांचा मसावि किती ?

(कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023 )
Anonymous Quiz
18%
12
53%
36
26%
18
3%
9
विराट कोहली 400 मीटर अंतर 48 सेकंदात पार करतो तर त्याचा ताशी वेग किती ?

(कोल्हापूर पोलीस 2023)
Anonymous Quiz
3%
20 km
28%
24 km
21%
28.5 km
49%
30 km
2000 रु. चे द.सा.द.शे. 5% दराने 5 वर्षांसाठी सरळव्याजाने किती व्याज होईल ?

( कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023)
Anonymous Quiz
66%
500
17%
2500
14%
250
3%
2000
पाच संख्यांची सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती ?

(कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023 )
Anonymous Quiz
47%
21
25%
19
25%
18
3%
22
एका हॉलची लांबी 15 मीटर व रुंदी 10 मीटर असून हॉलमध्ये 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत तर त्यासाठी किती फरशा लागतील ?

(कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023 )
Anonymous Quiz
7%
4200
39%
240
51%
2400
2%
420
सन 2026-2027 साठी नवीन पोलीस भरती वेळापत्रकाबाबत बैठक.
खालीलपैकी वगळलेली संख्या काय असेल

134 , 245 , 356 , 467 .....
Anonymous Quiz
0%
678
72%
578
24%
678
4%
378
एक व्यक्ती जर ताशी नऊ किमी वेगाने प्रवास करत असेल तर त्याला 243 किमी अंतर पार करण्यासाठी किती कालावधी लागेल
Anonymous Quiz
67%
27 तास
13%
24 तास
21%
34 तास
0%
17 तास
पाच टक्के वार्षिक दराने तीन महिन्यासाठी गुंतविलेल्या कोणत्या मूळ रक्कमेवर सरळ व्याज 25 रुपये होईल
Anonymous Quiz
5%
1800
27%
2700
55%
2000
14%
2500
A हा एक काम 12 दिवसात संपवितो. B हा A पेक्षा 60% जास्त वेगाने काम करतो तर B ते काम किती दिवसात संपवेल
Anonymous Quiz
5%
8.5 दिवस
64%
4.5 दिवस
23%
3.5 दिवस
9%
7.5 दिवस
राजन कुमारचा मुलगा आहे, शिला रजनीची मुलगी आहे, कुमार रजनीचे सासरे आहेत तर राजनचे शिलाशी नाते काय ?
Anonymous Quiz
11%
भाऊ
32%
मेहुणा
58%
वडिल
0%
मुलगा
एका टाकीत 2 लिटर प्रति 5 सेकंड या दराने पाणी भरते व त्याचवेळेस 1 लिटर प्रति 10 सेकंड या दराने पाणी बाहेर जाते. जर ती टाकी 90000 लिटर क्षमतेची असेल तर ती किती मिनिटात भरेल?
Anonymous Quiz
5%
2500
50%
3000
40%
5000
5%
4000
15, 20, X हे पायाथागोरसचे त्रिकुट आहे. तर X = किती?
Anonymous Quiz
9%
35
73%
25
18%
40
0%
17
इ. बारावी गणिताच्या वर्गात 148 पैकी 75% मुले उत्तीर्ण झाली तर त्यांची संख्या किती?
Anonymous Quiz
0%
94
41%
112
23%
116
36%
111
कपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले व रुमालाला कपाट म्हटले तर केस विंचरण्यासाठी काय वापराल ..?
Anonymous Quiz
4%
कपाट
22%
आरसा
9%
कंगवा
65%
रुमाल
एका सांकेतिक भाषेत REMOVE हा शब्द 237063 असा लिहिला . END हा 385 असा लिहिला, तर RED हा शब्द कसा लिहावा..?
Anonymous Quiz
0%
237
33%
358
19%
783
48%
235
निखिल व विवेक यांनी मिळालेला 5 लाख रु. नफा 4 : 6 या प्रमाणात वाटून घेतला. प्रत्येकाने आपल्याला मिळालेल्या नफ्यापैकी 10% रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली, तर एकूण किती रक्कम सैनिक कल्याण निधीला दिली?
Anonymous Quiz
4%
80000
42%
150000
42%
100000
13%
50000
तीन पुस्तकांची सरासरी किंमत 22 रुपये आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत 14 रुपये आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? रुपये?
Anonymous Quiz
15%
1)32
21%
2)34
24%
3)36
39%
4)38