Forwarded from मराठी सुविचार ✨
आपल्या आवडत्या माणसाचं आपल्याला टाळणं स्विकारलं, की आपण आपल्याला स्विकारायला लागतो.
@suvichar_marathi
@suvichar_marathi
हल्लीच्या काळात जसं अगदी साधं राहून चालत नाही तसंच आपलं नाणं नुसतं खणखणीत असून चालत नाही तर ते वाजवावं लागतं. गोड बोलणारी प्रत्येक व्यक्ती ही आपलीच असते हा समज चुकीचा आहे. कारण, इथे जर वावरायचं असेल तर पहिलं माणूस ओळखता येणं अत्यंत गरजेचे असते. बऱ्याचदा असे होते की काही व्यक्ती या अत्यंत भावनिक असतात, त्यांच्याशी थोडं जरी गोड बोललं तरी आपला जीव ओवाळून टाकणं, असा त्यांचा स्वभाव असतो. पण जेव्हा या चेहऱ्यामागे जो खरा चेहरा असतो तो जेव्हा समोर येतो, तेव्हा मात्र या व्यक्ती आतून हलून जातात. यावरच व.पु. लिहितात, " काळ बदललाय. भावना प्रधान स्वभाव हा आता गुण राहिलेला नाही. तो गुन्हा आहे, शाप आहे. आपण ज्यांच्यासाठी जीव टाकून खपतो, तेही त्या भावना प्रधान स्वभावाचा गैरफायदा घेतात. हल्ली कोण केव्हा हेकटपणा दाखवेल ह्याचा भरवसा राहिला नाही.."
माणूस ओळखणं म्हणजे काय तर त्याचा स्वभाव ओळखणे. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याच्याशी आपल्या मनातील भावना व्यक्त करतो पण नंतर जेव्हा समजते की त्याला या गोष्टींशी काहीच घेणंदेणं नसतं त्यावेळी मात्र त्रास होतो. पण एक गोष्ट मात्र तेवढीच खरी, अडचणीच्या वेळी ती व्यक्ती कशी वागते यावरुन बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. कारण, आपण जो जीव लावलेला असतो तो काही मिळावं या अपेक्षेने नसून फक्त त्याच्या चार आधाराच्या शब्दांची अपेक्षा असते. त्यावेळी सहवास हा तिथे फार महत्वाचा असतो. मी देखील काही प्रमाणात कशाला बऱ्याच अंशी भावनिक होते पण जेव्हा व.पु. वाचते तेव्हा पटतं, या जगात जशास तसं उत्तर देखील देता यायला हवे. मला असे वाटते, भावना प्रधान व्यक्ती या सहवासाला जास्त महत्व देतात, कारण त्या कोणाचंही मन सहज वाचू शकतात. पण कालांतराने काही विरुद्ध बाजू, किंवा आपण फसवले जातोय, दुर्लक्षित होतोय हे जेव्हा त्यांच्या लक्षात येते तेव्हा मात्र ते स्वतःच त्या व्यक्तीला सर्व पाशातून मुक्त करतात. त्रास नक्कीच होतो. भावनिक आंदोलनं होतात पण आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ नये, हीच त्यांची इच्छा असते..
मग पटायला लागते की व.पु. म्हणजे आयुष्याचं सार. या व्यक्तीचे मला प्रचंड कौतुक वाटते, रोजच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, कोमलता, स्वभाव या सर्वांवरच त्यांनी जे काही लिहिले आहे ते वाचून अक्षरशः वाटते की अडचणीतून मार्ग काढायचा असेल तर एकदा व.पु. वाचायलाच हवे. नात्याचा पाया हा जरी विश्वास असला तरी ते नाते सहवासात राहिल्याने बहरते. मन कितीही विशाल असले तरी कुठे ते आवरायला हवे हे देखील व.पु. वाचूनच समजते..
... मानसी देशपांडे

_*एक बाकी एकाकी, एक अंत एकांत. एक अडके एकात, एक एकट्या जगात. एक खिडकी एक वारा, एक चंद्र एक तारा. एक नजर एक वाट, एक एकटा... एकटाच !*_
*#कुसुमाग्रज*
*#कुसुमाग्रज*
रोज मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट सुविचार पाहण्यासाठी जॉईन करा.
👇 𝕛𝕠𝕚𝕟 𝕟𝕠𝕨 👇
https://t.me/Suvichar_Marathi
https://t.me/Suvichar_Marathi
https://t.me/Suvichar_Marathi
👇 𝕛𝕠𝕚𝕟 𝕟𝕠𝕨 👇
https://t.me/Suvichar_Marathi
https://t.me/Suvichar_Marathi
https://t.me/Suvichar_Marathi
Telegram
मराठी सुविचार ✨
रोज मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट सुविचार पाहण्यासाठी जॉईन करा.
👇 𝕛𝕠𝕚𝕟 𝕟𝕠𝕨 👇
📢 For any type of advertisement contact at -
@MarathiAdmin_bot

*🔴रंग हर्षाचा,*
*🟡रंग सुखाचा,*
*🟢रंग आनंदाचा,*
*🟣रंग आपुलकीचा,*
*🔵रंग बंधाचा,*
*⚫रंग उल्हासचा,*
*🟤रंगात रंगला रंग असा,*
*🔴रंग तुमच्या आमच्या प्रेमाचा...*
*_रंगपंचमीच्या सगळ्यात आधी माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या गोड परिवाराला हार्दिक शुभेच्छा...!

आई....❣
आई म्हणजे काय असते...?
मनात असूनही मोकळेपणाने ढसाढसा रडता न येणारी आई असते...
लेकरासाठी आसुसलेली आई असते...
घरात अडचण असूनही पैसे साठवून सगळ्यांची हौस पुरवणारी आई असते...
सतत कमीपणा घेऊन मनाचा मोठेपणा दाखविणारी आई असते...
मनात दुःख असूनही घरात हसतमुख वावरणारी आई असते...
दुसर्याच्या आनंदासाठी स्वतःचं मन मारणारी आई असते...
स्वत:चं दु:ख विसरून दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणारी आई असते...
जीव जरी गेला तरी लेकरु पडल्यावर,
"बाळा तुला लागलं तर नाही ना? "
असं विचारणारी आई असते...

आपल्या आयुष्यात समस्या आल्या की आपण पर्यायांचा विचार करतो. पर्याय ही निवड असू शकते पण आवड असेलच असं नसतं....
हे सगळं करत असताना "आयुष्य" नावाच्या मौल्यवान गोष्टीकरीता "पर्याय" अस्तित्वात नाही हे वास्तव आपण सहज विसरतो. इतकं की अनेक फुटकळ बाबींसाठी ते उधळताना गेलेला "आज" परत येणार नाही याचंही भान मनाला रहात नाही.
अशी असंख्य उधळलेली आणि विस्कटलेली आयुष्य काळाच्या गर्भात हरवली जातात....आणि विस्मृतीतही..मनमानसी🙏🏻🌹🙏🏻