*दवबिंदू*....
खरच दवबिंदू किती सुंदर असतात..
एकाने सोडायचे दुसऱ्याने झेलायचे..
पानावर पडले तर दवबिंदू..
ओंजळीत पडले तर अश्रू..
सुखाचे असतात दुःखाचे असतात..
डोळ्यातून वाहतात मन हलकं करतात..
दिसतात मनमोहक फुलांवर..
अन प्रत्येक पानांवर..
तरळतात पापण्यांवर ओघळतात गालावर..
असतात यशाचे असतात प्रेमाचे
असतात सुखाचे असतात दुःखाचे..
शिरीष...
खरच दवबिंदू किती सुंदर असतात..
एकाने सोडायचे दुसऱ्याने झेलायचे..
पानावर पडले तर दवबिंदू..
ओंजळीत पडले तर अश्रू..
सुखाचे असतात दुःखाचे असतात..
डोळ्यातून वाहतात मन हलकं करतात..
दिसतात मनमोहक फुलांवर..
अन प्रत्येक पानांवर..
तरळतात पापण्यांवर ओघळतात गालावर..
असतात यशाचे असतात प्रेमाचे
असतात सुखाचे असतात दुःखाचे..
शिरीष...
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
शिवराज्याभिषेक सोहळ्याची झाली पहाट रायगडावर आली शिवभक्तीच्या भगव्याची लाट डोळे दिपतील शिवभक्तांचे आपल्या राजाचा पाहून थाट शिवराज्याभिषेक सोहळा २०२४ निम्मित सर्वांना शिवमय शुभेच्छा ...🚩
_*चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता कारण गोळ्या जरी कडू असल्या तरी त्या आपल्या फायद्याच्याच असतात. अगदी तसच चांगल्या माणसाचं असतं...*_
*#राम_कृष्ण_हरी 🚩🙏*
*#राम_कृष्ण_हरी 🚩🙏*
*सर्वानी झाडे लावा. नाही तर ही नवीन कविता पाठ्यपुस्तकात येईल ..*
झुक झुक झुक झुक आगीनगाडी 🚂
पाण्याचे डबे आणून सोडी 🚎
वाळकी झाडे पाहू या 🎍🌾
मामाच्या गावाला जाऊ या 👫
मामाचा गाव मोठा 😆
पाण्याचा लय तोटा 🚱
हंडा रांगेत लावू या 🏮🏮
मामाच्या गावाला जाऊ या 👫
मामाची बायको सुगरण 💃🏻
पाण्यासाठी फिरते वणवण 😰
बिनआंघोळीचे राहू या 😝
मामाच्या गावाला जाऊ या 👫
मामाची बायको गोरटी ☺
म्हणेल कुठून आलीत ही कार्टी😜
पाण्यासाठी भांडू या 😡
मामाच्या गावाला जाऊ या 👫
मामा मोठा तालेवार 👳🏻
आंघोळीच्या गोळ्या आणल्यात चार 💊
कोरड्या पाण्याने न्हाऊ या 🗑
मामाच्या गावाला जाऊ या 👫
झाडे लावा, झाडे जगवा*
झुक झुक झुक झुक आगीनगाडी 🚂
पाण्याचे डबे आणून सोडी 🚎
वाळकी झाडे पाहू या 🎍🌾
मामाच्या गावाला जाऊ या 👫
मामाचा गाव मोठा 😆
पाण्याचा लय तोटा 🚱
हंडा रांगेत लावू या 🏮🏮
मामाच्या गावाला जाऊ या 👫
मामाची बायको सुगरण 💃🏻
पाण्यासाठी फिरते वणवण 😰
बिनआंघोळीचे राहू या 😝
मामाच्या गावाला जाऊ या 👫
मामाची बायको गोरटी ☺
म्हणेल कुठून आलीत ही कार्टी😜
पाण्यासाठी भांडू या 😡
मामाच्या गावाला जाऊ या 👫
मामा मोठा तालेवार 👳🏻
आंघोळीच्या गोळ्या आणल्यात चार 💊
कोरड्या पाण्याने न्हाऊ या 🗑
मामाच्या गावाला जाऊ या 👫
झाडे लावा, झाडे जगवा*
जसा गुळामध्ये सर्वत्र गोडपणा भरलेला असतो, तसा देवच जगताच्या रूपाने सर्वत्र आहे.आता मी देवाचे भजन कसे करु? कारण माझ्या मनात सर्वत्र परमेश्वरच आत्मरूपाने भरलेला आहे.तरंग वेगळा उठताना आपण पाहतो,पण तरंग हे पाणीच असते,त्याहून निराळे नसते.तुकाराम महाराज म्हणतात,सोने आणि अलंकार हे जरी वेगळे वेगळे आहेत, पण आहेत ते एकच. तसेच देव आणि भक्त, असे जरी वेगवेगळे असले तरी, ते एकच आहेत.
आजपासून एक शपथ घ्या कूठल्याही पृथ्वीवरच्या जिवंत महाराजाला देणगी देवू नका किंवा त्याच्या दर्शनाला जावू नका देणगी द्यायची तर आपल्या कर्जबाजारी शेतकरयाच्या कुटूंबाला द्या.
कूठल्याही मंदिरात कीलोभर सोने वाहू नका...
त्याऐवजी एक गरीब कुटूंब जगवा त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा.देव मणसात आहे,माणूसकित आहे.पशु पक्षांना जगवा,निसर्ग वाचवा एवढच करा पहा किती समाधान वाटतय..!!
IPS विश्वास नांगरे पाटील...🙏🏽

बिनधास्त जगा मित्र मैत्रिणी नो
●एकदा का चाळिशी पार केली की "जास्त शिकलेला" आणि "कमी शिकलेला" दोघेही सारखेच ...
(कमी शिकलेला कदाचित जास्त पैसे कमावत असेल)
●पन्नाशीनंतर तर "सुंदर" आणि "कुरूप" हा भेदभावच नष्ट होतो....दोन्ही सारखेच
(कोण कितीका सुंदर असेना या वयात सुरकुत्या, डोळ्यांभोवतालची काळी वलये लपता लपत नाही )
●साठीनंतर तर "मोठी पोस्ट" आणि "लहान पोस्ट" असेही काही उरत नाही....दोन्ही सारखेच
(निवृत्तीनंतर तर ऑफीसातला प्यूनदेखील साहेबाला बघायचे टाळतोच.)
●सत्तरी पार केल्यानंतर "मोठे घर" आणि "लहान घर" असा विचार सुद्धा मनात येत नाही....दोन्ही सारखेच
(सांधेदु:खी बळावून हालचाल करणे मुश्किल झाले कि बसण्यापूर्ती जागा असली तरी पूरे.)
●ऐंशीनंतर गाठीशी "भरपूर पैसा" असला काय अन् नसला काय.... दोन्ही सारखेच
(जरी पैसा खर्च करावासा वाटला तरी स्वतःसाठी कुठे अन् कसा खर्च करावा हा मोठा प्रश्न ऊरतोच )
●नशीबाने नव्वदी पार केली (अभिनंदन) तर "झोपणे" आणि "उठणे" यांत सुद्धा फरक राहत नाही...दोन्ही सारखेच
(कारण उठून बसल्यावर आता करायचे काय हा गहन प्रश्न उरतोच)
अजुन शंभरी पार करायची ईच्छा आहे का ?
जीवन साधे-सरळ-सोपे आहे...उगाच नेहमी कुठले तरी गहन कोडे सोडवल्याचा आइन्स्टाइनचा आव आणू नका.
एक लक्षात ठेवा...लांब पल्ल्याच्या शर्यतीत आपण सगळे समानच आहोत तेव्हा निर्भेळ आनंद लुटा, हसा.
स्वतःसाठी काही वेळ तरी जगायला शिका, कारण...... जिंदगी ना मिलेगी दोबारा
लेखक अज्ञात