संकट आल्यास लोक अक्षरशः वेडे पिसे होतात पण अगोदर आपण साधना करत राहिल पाहिजे हा विचार कधीच मनाला त्यांच्या स्पर्श करत नाही.
गरज पडल्यास तात्पुरती मलमपट्टी करण्यात धन्यता मानायची आणि पुढे जायच पण कायमस्वरूपी इलाज नाही करायचा. पुन्हा समस्या आली आली की तेच करायच अस अजिबात करु नका. अगोदर पासूनच गुरूमंत्र जप, कुलाचार आणि पितृकर्म करत रहा तुम्हाला कुठेही जायची वेळ येणारच नाही.
अगोदर समजुन घ्या जी मी काय बोलत आहे. काही जणांना खरोखरच लक्षात पण येत नाही की नेमक काय सुरु झाल आहे जीवनात. समोरचा माणुस बोलत एक असतो आणि यांच दुसरच चालू होत. काही गोष्टी मानवी हातात नसतात. शरण जा त्या सर्वोच्च शक्तीला आणि मग चमत्कार पहा.

इस्लामी आक्रमकांनी उध्वस्त केलेल्या देशभरातील अनेक हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार करून हिंदूंचा स्वाभिमान जपणाऱ्या धर्माभिमानी, हिंदू संस्कृतीचा जीर्णोद्धारकर्त्या, थोर शिवभक्त, प्रजेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रशासका पैकी एक उत्कृष्ट महिला प्रशासक ...
पुण्यश्लोक राजमाता अहिल्या बाई होळकर यांच्या जयंती दिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन ..! 💐
पुण्यश्लोक राजमाता अहिल्या बाई होळकर यांच्या जयंती दिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन ..! 💐
स्वराज्याची रणरागिणी, रयतेची पालनहार, साधी राहणी अन् लोककल्याणकारी विचारसरणी हे ब्रीद ठेवून आपल्या बुद्धीने आणि बाणेदारपणे तब्बल ३० वर्ष राज्यकारभार करीत समर्थपणे शासन यंत्रणा राबवित क्रांतिकारक कार्य करणार्या महाराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भारतातील असंख्य मंदिरांचा जीर्णोद्धार करून हिंदूंचे धार्मिक अधिष्ठान बळकट करणाऱ्या तर दुसरीकडे आपल्या राज्यात सती प्रथा, अस्पृश्यता, हुंडा पद्धती सारख्या अनिष्ट रूढी परंपरांना बंदी करत अंतर जातीय विवाहांना प्रोत्साहन देत सामाजिक सुधाराचा पाया रचणाऱ्या भारतीय इतिहासातील उत्तम प्रशासक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.💐🙏✨️💛🌸
तुझ्याच छायेत वाढलो रे वृक्षा,
अन् तुझ्याच छायेत खेळलो मी...
नि तुझीच कत्तल करून रे वृक्षा,
जणू स्वतःचे शरण रचून आलो मी....
वृक्षतोड
#savetreessavelife
#SaveTreeSaveNature
अन् तुझ्याच छायेत खेळलो मी...
नि तुझीच कत्तल करून रे वृक्षा,
जणू स्वतःचे शरण रचून आलो मी....
वृक्षतोड
#savetreessavelife
#SaveTreeSaveNature
*दवबिंदू*....
खरच दवबिंदू किती सुंदर असतात..
एकाने सोडायचे दुसऱ्याने झेलायचे..
पानावर पडले तर दवबिंदू..
ओंजळीत पडले तर अश्रू..
सुखाचे असतात दुःखाचे असतात..
डोळ्यातून वाहतात मन हलकं करतात..
दिसतात मनमोहक फुलांवर..
अन प्रत्येक पानांवर..
तरळतात पापण्यांवर ओघळतात गालावर..
असतात यशाचे असतात प्रेमाचे
असतात सुखाचे असतात दुःखाचे..
शिरीष...
खरच दवबिंदू किती सुंदर असतात..
एकाने सोडायचे दुसऱ्याने झेलायचे..
पानावर पडले तर दवबिंदू..
ओंजळीत पडले तर अश्रू..
सुखाचे असतात दुःखाचे असतात..
डोळ्यातून वाहतात मन हलकं करतात..
दिसतात मनमोहक फुलांवर..
अन प्रत्येक पानांवर..
तरळतात पापण्यांवर ओघळतात गालावर..
असतात यशाचे असतात प्रेमाचे
असतात सुखाचे असतात दुःखाचे..
शिरीष...
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
शिवराज्याभिषेक सोहळ्याची झाली पहाट रायगडावर आली शिवभक्तीच्या भगव्याची लाट डोळे दिपतील शिवभक्तांचे आपल्या राजाचा पाहून थाट शिवराज्याभिषेक सोहळा २०२४ निम्मित सर्वांना शिवमय शुभेच्छा ...🚩
_*चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता कारण गोळ्या जरी कडू असल्या तरी त्या आपल्या फायद्याच्याच असतात. अगदी तसच चांगल्या माणसाचं असतं...*_
*#राम_कृष्ण_हरी 🚩🙏*
*#राम_कृष्ण_हरी 🚩🙏*