UPSC Guidance by IAS Vinayak Mahamuni
18.9K subscribers
126 photos
6 videos
84 files
46 links
Hello All,
I have secured AIR 95 in UPSC CSE 2020 [ANTHRO]

I will post my strategy , notes etc here and keep in touch with aspirants through this platform
Download Telegram
4th Aug 2020
September 2021 - IAS.

So believe in your sincerity, efforts and discipline.

Take care
official Question Paper Prelims 2023
CAPF Final Result.
Prelims Result 2023
With great power comes great responsibility.
Indian Forest Services- Final Result
UPSC Guidance by IAS Vinayak Mahamuni
Photo
Team UPSC - पुढचे
पाऊल, दिल्लीस्थित मराठी अधिकाऱ्यांचा उपक्रम, तर्फे तुम्हा सर्वांना कळवण्यास आनंद होत आहे की दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आम्ही केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा (UPSC CSE-2022)मध्ये महाराष्ट्रातून यशस्वी zalelya उमेदवारांसाठी सत्कार कार्यक्रम आणि तुमच्या सर्वांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करत आहोत.
या वर्षी ही कार्यक्रमाची पाचवी आवृत्ती असेल..
हा कार्यक्रम श्री ज्ञानेश्वर मुळे सर IFS (निवृत्त)आणि श्री आनंद पाटील सर, IAS तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे.

या कार्यक्रमात UPSC सनदी सेवा २०२२ आणि भारतीय वनसेवा २०२२ मधील जवळपास ४० हुन अधिक गुणवंतांचा सत्कार समारंभ असेल, सोबतच हे यशस्वी गुणवंत आपणाला UPSC संदर्भात जसे की पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, निबंध लेखन आणि मुलाखती संदर्भात मार्गदर्शन करतील.

मागील वर्षाच्या प्रतिक्रियेनुसार, आम्ही या वर्षी एक खुले सत्रही आयोजित केले आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या तयारी संदर्भातील प्रश्न, शंका याबाबत विचारू शकता आणि तुम्हा सर्वांना यशस्वी गुणवंतांना प्रत्यक्ष भेटून
बोलायची संधी सुद्धा असेल.
याबरोबरच अनेक वरिष्ठ अधिकारी आपणासोबत हितगुज करतील.


कार्यक्रमाचा दिनांक व वेळ : २८/०७/२०२३,
दुपारी ०१:४५ पासून पुढे..


ठिकाण-
भीम हॉल,
डॉ आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर,
दिल्ली

आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण..

तसेच सर्वांना विनंती की सोबत दिलेला गुगल फॉर्म भरून आपली उपस्थिती कळवावी. बैठक व्यवस्था मर्यादित असल्याने त्वरित फॉर्म भरून घ्यावा त्यानुसार आम्हाला इतर व्यवस्था करण्यासाठी मदत होईल



https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdq3jkT9aFsDPjphszT2wCdI9BKb9x7dkVNzB6B0LBeln4L1A/viewform?usp=sf_link