𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁𝗮𝗿
8.73K subscribers
4.1K photos
31 videos
900 files
1.64K links
❇️ मराठवाड्यातील सर्वात स्वस्त पुस्तके मिळण्याचे एकमेव ठिकाण.....
आपल्या ग्रूप वर भरपूर pdf नोट्स टाकले आहे

‼️उदय बुक सेंटर ‼️
अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छ संभाजीनगर
9762178178
Download Telegram
#Science तरंगलांबी ही .........…...रंगाला सर्वात जास्त तर ............रंगाला सर्वात कमी असते.
Anonymous Quiz
20%
(1) जांभळा, लाल
28%
(2) पिवळा, लाल
45%
(3) लाल, जांभळा
7%
(4) लाल, पिवळा
#Science एका 9 विद्युतरोधाला एक घट जोडला असून यामुळे त्यातून वाहणाऱ्या विद्युतधारेमुळे विद्युतरोधात प्रति सेकंदास 400J इतकी उष्णता निर्माण होत आहे. विद्युतरोधास कीती विभवांतर लावले आहे ते काढा.
Anonymous Quiz
13%
(1) 60 V
27%
(2) 68 V
52%
(3) 65.9 V
8%
(4) 45 V
सामान्य विज्ञान Notes.pdf
17.2 MB
💥⚡️सामान्य विज्ञान Hand Written Notes.

🧘🏻 येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य विज्ञान एक महत्वाचा विषय आहे.

🧘🏻 सामान्य विज्ञान चे Class, Lectures केले असतील किंवा मार्केट मधील बुक्स वाचले असतील.

✍🏻 परंतु नोट्स तयार नसतील तर परीक्षेच्या शेवटच्या काळात Fast Revision साठी सामान्य विज्ञान Hand Written Notes.

🧘🏻 अश्याच Pdf, Content साठी Join करा 👇🏻
  
#Science

♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
#Science

खालीलपैकी बरोबर विधाने? (अ) सर्व अल्केन संपृक्त हायड्रोकार्बन असतात (ब) सर्व अल्कीन (alkenes) असंपृक्त हायड्रोकार्बन असतात (क) सर्व अल्काइन (alkynes) संपृक्त हायड्रोकार्बन असतात
Anonymous Quiz
4%
(1) अ, ब
26%
(2) ब, क
33%
(3) अ, क
37%
(4) अ, ब, क
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
science 6-9 State Board Notes.pdf
5.4 MB
#Notes #Science

BIOLOGY NOTES🕷🦖🦐

इयत्ता 6 वी ते 9 वी[State Board]

Notes by Dinesh Shinde sir

━━━━━━༺༻━━━━━━
https://t.me/Combine_Test
━━━━━━༺༻━━━━━━
science_by_ashok_pawar_Class_Notes.pdf
18.1 MB
#Science #Notes

सामान्य विज्ञान नोट्स

By अशोक पवार सर