सर्वात कमी फीस असलेली संभाजीनगर मधील एकमेव अभ्यासिका
* आजची ऑफर* सर्व विद्यार्थ्यांना
*फिस फक्त फुल टाईम -
🏡 उदय, अभ्यासिका 🏡
-------------------------------
" स्वच्छता, शांतता व शिस्त* "
⭐ संभाजीनगर मधील सर्वात जास्त अधिकारी घडवणारी एकमेव अभ्यासिका
💁♀ सुविधा-
✅आमूलाग्र बदलासह...Fully Updated
◾️ जून /जुलै महिना चे ऍडमिशन सुरू
◾️ राखीव सीट लिमिटेड सीट बाकी
◾️ छ.संभाजीनगर मधील सर्वात मोठा कॅम्पस
◾️ CCTV कॅमेरा
◾️ रजिस्ट्रेशन ची फी नाही
◾️ मिनरल वॉटर
◾️ लॅपटॉप व मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था
◾️जेवणासाठी स्वतंत्र हॉल ची व्यवस्था
◾️ ग्रुप डिस्कशन साठी सोय
◾️ सर्व वर्तमानपत्रे उपलब्ध
◾️ High speed Wi-Fi
◾️पार्किंग साठी 15000 स्क्वेअर फुट जागा
◾️ मुलांसाठी व मुलींसाठी सेप्रेट वॉशरूम व रिडिग हॉल
◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा मगच आपला प्रवेश निश्चित करा.
⏰ वेळ : सकाळी 7 ते रात्री 11 वा पर्यंत.
🏡 पत्ता : *अंजली टॉकीज च्या बाजूस, खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर*
📞 संपर्क :- 📞9420309520
https://wa.me/c/919420309520
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔷 चालू घडामोडी :- 30 मे 2025
◆ प्रोजेक्ट कुशा [भारतीय हवाई संरक्षण प्रणाली] DRDO द्वारे विकसित करण्यात येत आहे.
◆ जगभरात दरवर्षी 29 मे रोजी आंतरराष्ट्रीय एवरेस्ट दिन साजरा केला जातो.
◆ आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन 2024 ची थीम "शाश्वत भविष्यासाठी माउंटन सोल्यूशन्स-नवीनता, अनुकूलन आणि युवा" आहे.
◆ दरवर्षी 29 मे रोजी आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिन साजरा केला जातो.
◆ आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिन 2024 ची थीम 'भविष्यासाठी योग्य, एकत्र चांगले निर्माण करणे' आहे.
◆ आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिन 2025 ची थीम "शांती प्रस्थापित करण्याचा भविष्य" आहे.
◆ न्यूझीलंडचे सर एडमंड हिलरी नेपाळचे आणि तेनझिंग नोर्गे शेर्पा यांनी पहिल्यांदा मांउट एवरेस्टच्या शिखरावर यशस्वी चढाई केली होती.
◆ भारतीय नौसेना च्या दोन महिला[लेफ्टिनेंट कमांडर रूपा ए आणि लेफ्टिनेंट कमांडर दिलना के] अधिकाऱ्यांनी INS तारीणी जहाजाद्वारा विश्व परिक्रमा पूर्ण केली आहे.
◆ Drools Pet Food भारताची चौथी युनिकॉर्न कंपनी बनली आहे.
◆ Drools Pet Food भारतातील पहिले पाळीव प्राणी खाद्य (pet food) उद्योग युनिकॉर्न बनले आहे.
◆ आर्थिक वर्षे 2024-25 मध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाली आहे.
◆ NDA च्या इतिहासात श्रीती दक्ष या महिलेला पहिल्यांदा सिल्वर मेडल मिळाले आहे.
◆ 26 व्या राष्ट्रीय अथेलटिक्स स्पर्धेत अविनाश साबळे ने 3,000 मीटर शर्यत मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Group B&C PYQ- (2017-23).pdf
736.6 KB
🔷 PYQ One Liner PDF
🔶 2017 ते 2023 गट ब व क पूर्व परीक्षा
🔺 इतिहासाचे एकत्रित प्रश्न
◾️ Xerox करून वाचा
========
10 पैकी 10 मार्क्स घ्यायची तयारी ...
https://t.me/+rzPXchn5pcUwY2Jl
🔶 2017 ते 2023 गट ब व क पूर्व परीक्षा
🔺 इतिहासाचे एकत्रित प्रश्न
◾️ Xerox करून वाचा
========
10 पैकी 10 मार्क्स घ्यायची तयारी ...
https://t.me/+rzPXchn5pcUwY2Jl
Short_Notes_इतिहास+समाजसुधारक.pdf
3.8 MB
Short Notes: History 35Page's
🔴 History Short Note's
🟢 35 पानांत परीक्षाभिमुख इतिहास
🟣 Print करून वाचा
https://t.me/+rzPXchn5pcUwY2Jl
🔴 History Short Note's
🟢 35 पानांत परीक्षाभिमुख इतिहास
🟣 Print करून वाचा
https://t.me/+rzPXchn5pcUwY2Jl
Devendra Fadnavis: मराठवाडा दुष्काळमुक्त करु; मुख्यमंत्र्यांची घोषणा, नदीजोड प्रकल्पाला पुढील महिन्यात सुरुवात
https://marathi.indiatimes.com/maharashtra/hingoli/cm-devendra-fadnavis-announces-river-linking-project-to-make-marathwada-drought-free-will-begin-next-month-pri/articleshow/121501626.cms
https://marathi.indiatimes.com/maharashtra/hingoli/cm-devendra-fadnavis-announces-river-linking-project-to-make-marathwada-drought-free-will-begin-next-month-pri/articleshow/121501626.cms
Maharashtra Times
Devendra Fadnavis: मराठवाडा दुष्काळमुक्त करु; मुख्यमंत्र्यांची घोषणा, नदीजोड प्रकल्पाला पुढील महिन्यात सुरुवात
Devendra Fadnavis On Marathwada: हिंगोली जिल्ह्यातील २७१ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी पार पडला.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forest Sample PDF.pdf
17.8 MB
📕 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती
◾️94 प्रश्नपत्रिका संच
◾️सर्वत्र उपलब्ध
📞लेखन व संकलन :- विठ्ठल नागनाथ राऊतवार
◾️94 प्रश्नपत्रिका संच
◾️सर्वत्र उपलब्ध
📞लेखन व संकलन :- विठ्ठल नागनाथ राऊतवार
QP-CSP-25-GENERAL-STUDIES-PAPER-I-26052025.pdf
27.8 MB
UPSC पूर्व परीक्षा GS पेपर 2025
संकेतस्थळावर उपलब्ध
संकेतस्थळावर उपलब्ध
सोनेरी दिवस ! अहिल्याबाई होळकर यांची जयंती
महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की, प्रत्येकाचे रक्त सळसळतेच. याच इतिहासाच्या पानांत अहिल्याबाई होळकर यांच्या शौर्याचे सोनेरी पानही आहे.
आज त्यांची 300 वी जयंती आहे. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 साली जामखेड येथे झाला. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांनी पती, मुलगा, सासरे यांना गमावले. तरीही, हातात तलवार घेत संघर्षावर मात केली. त्यांना विनम्र अभिवादन.

♦️ Combine Group_C पूर्व परीक्षा 1 June (उद्या)
रोजी परीक्षेला जाताना.👇
परीक्षेला जाताना एकदा खालील शब्दावर एक
नजर टाका.(विशेषतः नवीन विद्यार्थ्यांनी....)
अचूक - म्हणजे बरोबर (CORRECT,TRUE,RIGHT)
बिनचूक - म्हणजे बरोबर (CORRECT,TRUE,RIGHT)
बिनचूक नाही - म्हणजे चुकीचे (INCORRECT)(IS NOT CORRECT)
अयोग्य - म्हणजे चूक (INCORRECT)
योग्य नाही - म्हणजे चूक (FALSE)
असत्य - म्हणजे चूक (FALSE)
सत्य नाही - म्हणजे चूक (FALSE)
कोणते विधान असत्य नाही - म्हणजे बरोबर कोणते (IS NOT INCORRECT)
काय खरे नाही – चुकीचे (NOT TRUE)
टिप:- जुन्या विद्यार्थ्यांना हे सांगण्याची गरज अजिबात भासत नाही.
जॉईन:@udaybookaurangabad

उद्या होणाऱ्या गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐
All the very Best😊👍
All the very Best😊👍
याबद्दल सर्व प्रथम माहिती आपल्या चॅनेल ला टाकली जाईल... उदय बुक & xerox group
विश्वासाने जॉईन व्हा 👇
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 Join Now. 👈
🔥CLICKआजच्या नोकरीच्या जाहिराती 💯
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
▶️ GMC छत्रपती संभाजीनगर जाहिरात
प्रसिद्ध
🔖 इथूनपुढे येणारी प्रत्येक नोकरीची जाहिरात कधी येईल,कोणती येईल...
याबद्दल सर्व प्रथम माहिती आपल्या चॅनेल ला टाकली जाईल... उदय बुक & xerox group
विश्वासाने जॉईन व्हा 👇
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 Join Now. 👈
🔥CLICKआजच्या नोकरीच्या जाहिराती 💯✅
प्रसिद्ध
याबद्दल सर्व प्रथम माहिती आपल्या चॅनेल ला टाकली जाईल... उदय बुक & xerox group
विश्वासाने जॉईन व्हा 👇
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 Join Now. 👈
🔥CLICKआजच्या नोकरीच्या जाहिराती 💯
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
सगळ्यात सुंदर नाते हे
दोन डोळ्यांचे असते !
ते एकाच वेळी उघडझाप करतात,
एकाच वेळी रडतात आणि एकाच
वेळी झोपतात सुद्धा !
ते ही आयुष्यभर एकमेकांना
कधीच न बघता !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
सगळ्यात सुंदर नाते हे
दोन डोळ्यांचे असते !
ते एकाच वेळी उघडझाप करतात,
एकाच वेळी रडतात आणि एकाच
वेळी झोपतात सुद्धा !
ते ही आयुष्यभर एकमेकांना
कधीच न बघता !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹