नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
70.5K subscribers
27K photos
407 videos
9.56K files
8.4K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
▪️सरस्वती जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली
Anonymous Quiz
9%
परमहंस सभा
61%
स्त्री विचारवती
27%
सार्वजनिक सभा
4%
सत्यशोधक सभा
कोणत्या घटनेपासून स्फूर्ती मिळून आपल्या तक्रारींना वाचा फोडण्यासाठी आपले अधिकार मिळवण्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जीनी भारतीयांची एक संघटना बनवण्याचा निश्चय केला?
Anonymous Quiz
17%
भारतीय वृत्तपत्र कायदा, 1878
40%
राज उपाधी अधिनियम, 1877
35%
राज उपाधी अधिनियम, 1876
8%
भारतीय शस्त्र कायदा, 1878
सन 1971 भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते ?
Anonymous Quiz
12%
लालबहादूर शास्त्री
42%
पंडित जवाहरलाल नेहरू
44%
इंदिरा गांधी
2%
राजीव गांधी
➡️परकीय गुंतवणूकदारांची महाराष्ट्र पहिली पसंती; ३२ टक्क्यांची वाढ
▶️ GMC छत्रपती संभाजीनगर जाहिरात
प्रसिद्ध
   🔥 2025 मधील विविध परीक्षांच्या तारखा 🔥

☄️⭕️ UPSC PRE :  25 MAY 2025


☄️⭕️ MPSC MAIN :  27,28, 29 MAY 2025

☄️⭕️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 :- 01 जून 2025

☄️⭕️ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 :- 29 जून 2025

☄️⭕️ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 28 सप्टेंबर 2025

☄️⭕️ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 9 नोव्हेंबर 2025

☄️⭕️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 30 नोव्हेंबर 2025
Forwarded from COMBINE_TEST (Admin)
🤡 काहीतरी reaction देत चला काही होत नाही पण...🤡
Reaction पाहून टेस्ट टाकण्यात उत्साह येतो👍

🔥
ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत मागे राहू नाही. यासाठी MPSC स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व नामांकित क्लासेसच्या दर्जेदार मोफत टेस्ट उपलब्ध करून देणारा एकमेव चॅनेल आहे.🔥

  📚 All Test Papers Mpsc 📚

👇 सर्व  गरजू विद्यार्थ्यांना लिंक पाठवा सर्वाचा फायदा होऊ द्या👇👍

https://t.me/+plG9JyZ8p5s1ZWRl

आपले व्हाट्सअप चॅनल जॉईन करा टेलिग्राम कधीही बंद पडला तर चॅनल सुरू राहील

https://whatsapp.com/channel/0029VaBKrfIBlHpgYlZ9J61K
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
"महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाप्रमाणे' प्रत्येक महसूली विभागासाठी नेमलेल्या राज्य लोक सेवा हक्क आयुक्तांची नेमणूक कोण करते ?
Anonymous Quiz
4%
मुख्यमंत्री
35%
राज्याचा राज्यपाल
45%
राज्य मुख्य लोक सेवा आयुक्त
16%
मुख्यमंत्री नामनिर्देशित एक कॅबिनेट मंत्री
🔰 एल्फिन्स्टनने कॉर्नवॉलीस व मन्रो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली ?
Anonymous Quiz
4%
प्रतवारी
39%
रयतवारी
36%
कायमधारा
20%
मौजेवार
🔰भारताच्या आर्थिक स्थितिसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला "आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते" म्हटले जाते ?
Anonymous Quiz
22%
न्यायमूर्ती म. गो. रानडे
26%
बाळ गंगाधर टिळक
25%
महात्मा ज्योतीबा फुले
27%
दादाभाई नौरोजी
🔰 महाराष्ट्रात वर्तमानपत्रांची सुरुवात १७८९ मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली?
Anonymous Quiz
21%
बेंगाल गैझेट
14%
टेलीग्राफ
58%
बॉम्बे हेराल्ड
7%
बॉम्बे टाईम्स्
4 मे 2022 च्या GR नुसार 75000 भरती करण्याचे शासनाचे धोरण होते

➡️आतापर्यंत आलेल्या जाहिराती
• तलाठी (4644)
• नगरपरिषद गट क(1700+)
• जिल्हा परिषद (19460)
• सहकार
• अर्थ व सांख्यिकी
• काही महानगरपालिका (BMC, NMMC, पनवेल इ)
• लेखा कोषागार
• आरोग्य भरती गट क, गट ड
• वनविभाग
• सार्वजनिक बांधकाम विभाग
• जलसंपदा विभाग
• MIDC
• पुरवठा निरीक्षक
• कृषी सेवक
• राज्य उत्पादन शुल्क

➡️आगामी जाहिराती
• सामाजिक न्याय विभाग,
• नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'(3100+)
• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
•  नाशिक महानगरपालिका, 
•  अहमदनगर महानगरपालिका
•  नागपूर महानगरपालिका
•  ठाणे महानगरपालिका
•  कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
•  चार कृषी विद्यापीठ जाहिरात
•  महाबीज महामंडळ
•  महाराष्ट्र वखार महामंडळ 
•  वनभरती
• पोलीस भरती
♦️👉 नगरपरिषद गट क व ड जाहिरात 15 जुलै रोजी येणार आहे👍

या परीक्षेची प्रोसेस खूप फास्ट होणार आहे. ३० सप्टेंबरला लगेच अंतिम निकाल पण जाहीर करण्यात येणार आहे.💪

🚨
अभिजात भाषा दर्जा

2004 ला अभिजात भाषा असा भाषांचा नवीन गट निर्माण करण्याचे ठरवले.

2006 मध्ये अभिजीत भाषा दर्जा देण्यासाठी निकष ठरवण्यात आले

सध्या एकूण अभिजात भाषा - 11

2024 ला 5 भाषा समावेश

१) मराठी २). प्राकृत. ३).बंगाली ४).आसामी. ५). पाली
♦️ पेपर संपण्यापूर्वी उमेदवार बाहेर पडल्यास
सात वर्ष बंदी.

👉 परीक्षेतील गैरप्रकार थांबविण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन ची नवीन नियमावली लागू.


🚨टीम :https://t.me/+plG9JyZ8p5s1ZWRl
किमान आधारभूत किंमत

एकूण 23 पिकांना केंद्र सरकार MSP जाहीर करते.

MSP ने बाजारपेठेत शेतमालाची विक्री होत नसेल तर केंद्र सरकार नाफेड मार्फत(NAFED) तसेच FCI हमीभावाने खरेदी करणाऱ्या प्रमुख संस्था आहेत.

नाफेड ही केंद्र सरकारची अन्नधान्य खरेदी करणारे नोडल एजन्सी आहे..

नाफेड स्थापना 1958
FCI स्थापना 1965
महापालिका निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये..!!

-चंद्रशेखर बावनकुळे साहेब
🔥 मित्रांनो 🔥

  Group C साठी अपेक्षित टॉपिक खालील लिंक वर टाकणार  आहोत

https://t.me/+rzPXchn5pcUwY2Jl
https://t.me/+rzPXchn5pcUwY2Jl

💥👆 सर्वांनी Revision मारा.👆
💥