नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
70.4K subscribers
27K photos
407 videos
9.54K files
8.37K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
GK : उत्तर प्रदेश मध्ये ब्रम्होस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

#MAY2025
Anonymous Quiz
30%
योगी आदित्यनाथ
31%
द्रौपदी मूर्मु
20%
अनुराग ठाकूर
19%
राजनाथ सिंह
GK : महाराष्ट्र राज्याच्या सहकार क्षेत्राला किती वर्षे पूर्ण झाले आहेत?

#MAY2025
Anonymous Quiz
10%
50
58%
75
29%
100
3%
150
GK : खालीलपैकी कोणत्या देशाने गोल्डन visa लाँच केला आहे?

#MAY2025
Anonymous Quiz
29%
व्हिएतनाम
52%
युएई
14%
भारत
4%
नॉर्वे
🇮🇳आंतरराष्ट्रीय बुकर आणि बुकर पुरस्कार
#current affairs
Thane ATC Cameraman Cum Project Operator (1).pdf
183.2 KB
🔷आदिवासी विकास भरती ठाणे विभाग

👉गुणवत्ता यादी

👉पद-कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटर
THANE ATC LABORATORY ASSISTANT MERIT2605 (1).pdf
596.6 KB
🔷आदिवासी विकास भरती ठाणे विभाग

👉गुणवत्ता यादी

👉पद-Laboratory Assistant
😍लेखा कोषागार सर्व विभागांच्या First Response उपलब्ध झाल्या आहेत.

नागपूर  CLICK HERE

छत्रपती संभाजीनगर CLICK HERE

पुणे   CLICK HERE

अमरावती   CLICK HERE

नाशिक  CLICK HERE

कोकण  CLICK HERE

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/Udaybookaurangabad
भारतीय रेल्वेने कोणत्या नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल ओलांडून सांगलदान ते रियासी अशी पहिली ट्रायल ट्रेन चालवली?
Anonymous Quiz
9%
सतलज
32%
झेलम
57%
चिनाब
2%
यमुना
eMigrate पोर्टलवर डिजिटल पेमेंट सेवांसाठी परराष्ट्र मंत्रालयाने कोणत्या बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे?
Anonymous Quiz
44%
स्टेट बँक ऑफ इंडिया
20%
कॅनरा बँक
31%
बँक ऑफ बडोदा
6%
बँक ऑफ इंडिया
भारताने कोणत्या देशासोबत स्थानिक चलन सेटलमेंट प्रणाली सुरू केली?
Anonymous Quiz
28%
UAE
42%
रशिया
23%
कॅनडा
8%
मालदीव
अभ्यास_क्रम_पत्र_दि_17_4_2023.pdf
2.9 MB
नगरपरिषद गट क आणि गट ड अभ्यासक्रम

परीक्षा TCS घेणार आहे


https://t.me/Ganitmanch
♦️राहिलेल्या जाहिराती..

• सामाजिक न्याय विभाग,

• नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'

• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

•  वित्त व लेखा कोषागार विभाग

•  नाशिक महानगरपालिका,

•  अहमदनगर महानगरपालिका

•  नागपूर महानगरपालिका

•  ठाणे महानगरपालिका

•  कल्याण -डोंबिवली महानगरपालिका

•  चार कृषि विद्यापीठ जाहिरात

•  महाबीज महामंडळ

•  महाराष्ट्र वखार महामंडळ 


https://t.me/ChaluGhadamodipoint
🥇 गुलवीर सिंग – 2025 आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील पहीले सुवर्णपदक विजेते
• स्पर्धा: 2025 आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा
• इव्हेंट: पुरुष 10,000 मीटर धाव
• पदक: 🥇 सुवर्ण
• ठिकाण: गुमी, दक्षिण कोरिया
• विशेषत्व: या स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकणारे खेळाडू

🏃‍♂️ गुलवीर सिंग यांची कारकीर्द
• 2022 आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games) – 10,000 मीटर – कांस्य पदक
• 2023 आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा – 10,000 मीटर – कांस्य पदक

जॉइन करा:
शिक्षक भरती 2025

27/5/2025

शिफ्ट-3rd

नातेसंबंध
दिशा ज्ञान
ऍड्रेस क्वेश्चन
सिंपलीफिकेशन
पझल
सीटिंग अरेंजमेंट
मराठी
समानार्थी शब्द
वाक्यप्रचार
वाक्यरचना
वचन
लिंग
इंग्लिश
प्यारा जम्बल
एरर
राईट स्पेलिंग
सीनोनिम्स
अँथोनीमस
मानसशास्त्र
शिक्षक मुख्याध्यापक पालक यांच्या वर्तनाशी संबंधित क्वेश्चन
आकृत्या
नंबर सिरीज
काळ काम
सरळ व्याज
अक्षर मालिका

🙏mpsc formula Thanku ❤️
Test 1 - Paper 1 Vishleshan.pdf
1.6 MB
संयुक्त मुख्य परीक्षा गट ब 2024

पेपर 1

ENLIGHT EDUTECH PUNE
TCS History Questions with Explanation (1).pdf
25.6 MB
TCS ने विचारलेले इतिहास विषयावरील प्रश्न
माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात...!!
🔷 चालू घडामोडी :- 27 मे 2025

यशोदा AI अभियान "राष्ट्रीय महिला आयोग"द्वारे सुरू करण्यात आले आहे.


◆ Brics च्या New Devlopment Bank चा नवीन सदस्य अल्जेरिया देश बनला आहे.

अल्जेरिया Brics च्या New Devlopment Bank चा नववा सदस्य देश बनला आहे.

SPICED योजना 2025-26 वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सुरू केली आहे.

पहिल्या हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 चेन्नई येथे आयोजित करण्यात येणार आहे.

शुभमन गिल भारताचा कसोटी क्रिकेट संघाचा पाचवा सर्वात युवा कर्णधार ठरला आहे.

गुजरात राज्यात 9,000 HP क्षमतेच्या देशातील पहिल्या इंजिनचे उद्घाटन करण्यात आले आहे.

सुप्रीम कोर्टाने महिलांच्या "मातृत्वाचा हक्क" अधिकाराला मूलभूत हक्क म्हणून मान्य केले आहे.

The Diary of a Cricketer's Wife पुस्तक पूजा पुजारा द्वारे लिहिण्यात आले आहे.

कृषी उद्योग समागम 2025 मध्य प्रदेश राज्यात आयोजित करण्यात येत आहे.

मध्य प्रदेशात आयोजित कृषी उद्योग समागम 2025 चे उद्घाटन जगदीप धनखड यांच्या हस्ते झाले आहे.

Audi इंडिया च्या ब्रँड ॲम्बेसेडर पदी नीरज चोप्रा ची नियुक्ती करण्यात आली आहे.

मलेशिया मास्टर्स 2025 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद चीनच्या ली शिफेंगने जिंकले आहे. [अंतिम सामन्यात त्याने भारताच्या किदाम्बी श्रीकांतला पराभूत केले.]

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▶️ नगर परिषद नगर पंचायत गट क व गट ड 3215 पदांची जाहिरात लवकरच....