नोकरी विषयक जाहिराती 𝗨𝗱𝗮𝘆 𝗕𝗼𝗼𝗸 𝗖𝗲𝗻𝘁e𝗿
70.2K subscribers
26.9K photos
407 videos
9.51K files
8.35K links
नमस्कार

    🙏
  मित्रानो

👉 ज्यांना कोणाला  शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती हे जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा. संपर्क
Download Telegram
ec3252a9-b150-4b2a-98bf-c48cb4026b38.pdf
88.9 KB
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम शिफारस यादी🔥🔥
🔶उद्या पासून राज्यसेवा मुख्य परीक्षा सुरू होत आहे. पाऊस देखील प्रचंड प्रमाणात पडत आहे.

⭕️कोणाला मदत करण्याचा योग आला
तर मागे सरू नका. 🙏
उद्यापासून सुरू होणाऱ्या राज्यसेवा मुख्य साठी सर्वांना आपल्या "उदय ग्रुप" परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा..💐

पेपर सोडवताना एक गोष्ट लक्षात ठेवा. Silly mistake पूर्णपणे टाळा. प्रत्येक प्रश्न व्यवस्थित Read करा.


____
🔷मुंबई उच्च न्यायालय मुंबई लिपिक पदाचा 37,309 उमेदवारांनी 400 रुपये परीक्षा शुल्क  भरण्याची लिंक 27 मे 2025 सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे. सदर लिंक 31 मे 2025 संध्याकाळी 5 पर्यन्त सुरू राहील.
⚠️ Alert ⚠️ Alert ⚠️

सर्वांना महत्त्वाची सुचना ⛔️

कॉपीराइटमुळे आपला ग्रूप बंद होऊ शकतो ,
तरी सर्वांनी आपले नविन चॅनल जॉईन करून घ्या.
👇
https://t.me/+rzPXchn5pcUwY2Jl
          
        आपलाच - ॲडमिन
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
राज्यपालांचे एखादे कार्य स्वेच्छाधिन कार्य आहे की नाही याबाबत उद्भवलेल्या कोणत्याही प्रश्नांबाबत ..... याचा निर्णय अंतीम असेल ?
Anonymous Quiz
10%
राजपाल
55%
सर्वोच्च न्यायालय
32%
राष्ट्रपती
2%
यापैकी नाही
3026) खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत राज्यपाल पदाची शपथ नमुद आहे ?
Anonymous Quiz
10%
कलम १६०
44%
कलम १५९
33%
कलम १५८
14%
कलम १६१
3027) घटनेच्या परिशिष्ट ३ अंतर्गत राज्यपाल पदाची शपथ नमुद आहे....
Anonymous Quiz
76%
बरोबर
24%
चूक
♦️खालील सरळसेवा जाहीराती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आचारसंहिता लागण्या अगोदर तरी यायला हव्या.. 🙏

• सामाजिक न्याय विभाग,
• नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'
• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
•  वित्त व लेखा कोषागार विभाग
•  नाशिक महानगरपालिका,
•  अहमदनगर महानगरपालिका
•  नागपूर महानगरपालिका
•  ठाणे महानगरपालिका
•  कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
•  चार कृषि विद्यापीठ जाहिरात
•  महाबीज महामंडळ
•  महाराष्ट्र वखार महामंडळ 
•  आरोग्य भरती गट क, गट ड
•  पोलीस भरती
• वनभरती
11 वी भूगोल @Notes_Katta.pdf
24.6 MB
✔️ 11 वी भूगोल (New)

➡️ प्राकृतिक भूगोल (Physical Geography)

✏️ मराठी माध्यम

#Geography #StateBoard

➡️ परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेव
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5_6129531919009846823.pdf
461.2 KB
संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024

Game changer Test series( Mains) - Test 4

Maths Reasoning

संदीप अरघडे सर
Forest Sample PDF.pdf
17.8 MB
📕 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती

◾️94 प्रश्नपत्रिका संच

◾️सर्वत्र उपलब्ध

📞लेखन व संकलन :- विठ्ठल नागनाथ राऊतवार
महाराष्ट्र शिक्षण संचालनालय तर्फे 'उत्तम पुस्तक ' म्हणून शिफारस

TAIT परीक्षा 2025
MPSC, गट ब व गट क पूर्व व मुख्य परीक्षा
तसेच कॉन्स्टेबल तलाठी ग्रामसेवक लिपिक आरोग्य सेवक आदिवासी समाज कल्याण विभाग, कनिष्ठ लेखापाल सरळ सेवा भरती परीक्षा 2025 सरळ सेवा परीक्षा,ऑनलाईन परीक्षांसाठी उपयुक्त

1.संपूर्ण मराठी 49 वी आवृत्ती -के सागर

https://ksagar.com/product/sampurna-marathi/

2.स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्द संग्रह - के सागर
44 वी सुधारित आवृत्ती

https://ksagar.com/product/sampurn-engraji/

3.स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित -
के सागर

https://ksagar.com/product/sampoorna-ankganit/

4.बुद्धिमापन चाचणी समग्र मार्गदर्शक
प्रा. डी ए लोळे
के सागर

https://ksagar.com/product/budhimapan-chachani-samagra-margadarshak-ksagar/

Ksagar Publications
02024450125 / 982-311-8810

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065/ 9823121395

for Online Purchase

www.Ksagar.com

www.ksagaronline.com
Sampurna Ankganit (Sample Book).pdf
11.9 MB
स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित - के सागर

महाराष्ट्र शिक्षण संचालनालय तर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस
Subjective 2024.pdf
713.4 KB
आज झालेला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

भाषा पेपर 1

मराठी-इंग्रजी

वर्णनात्मक(Descriptive)
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

मराठी निबंध
1) हरित ऊर्जा
2) वैद्यकीय व्यवसाय आणि समाज

English Essay
1) Terrorism
2) My Idea of a Happy World
📌Update - 🤡

नगर परिषद नगर पंचायत गट क गट ड 3215 पदांची जाहिरात

उद्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणार आहे👍