Training & Placement Update
1.1K subscribers
142 photos
17 files
82 links
Download Telegram
Kissan Arts commerce & science College parner . Dist Ahilyanagar.

VACANCY NOTICE

Applications are invited from SET/ NET eligible candidates for the following Assistant professor post.
1) Marathi -1 post
2) Hindi -1 post
3) English -1 post
4) Economic -1
5)Pol-sci--1 post
6)Geography-1post
7) physics -1 post
8)chemistry -1 post
9)Biology -1-post
10) zoology -1 post
11)Accounting-1-post
12) Economic-1 post (commerce)
13)Banking-1 Post

Interested candidates may contact: -Principal
📞 9960252017
3088 जागा
तलाठी- १५०० पदांची जाहिरात आहे, सर्व शाखांचे पदवीधर पात्र आहेत.
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख - ०५ ऑगस्ट
2
*भारतीय स्टेट बँकेत(SBI )लिपिक पदाच्या 1538 जागांसाठी भरती*

➡️शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

➡️अर्ज करण्याची लिंक
https://ibpsreg.ibps.in/sbijasrdjl26/

➡️वयाची अट: 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

➡️Fee: OBC: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

➡️पूर्व परीक्षा: सप्टेंबर 2026
➡️मुख्य परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026
1
Requirement for Accountant For Male Candidate in Khandala MIDC Shrirampur

Firm Name - Bharat Plastic & Disposable

Location - Khandala MIDC Shrirampur

Full Time Permanent work

Experience in Accounting

Salary - 20K to 25K

Contact - Omkar Sudam Padwal - 9322168071
Mail ID- padolomkar@gmail.com
1
IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11,403 जागांसाठी मेगाभरती

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी & संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयाची अट : 01 ऑगस्ट 2026 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Fee : General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2026

PET : सप्टेंबर 2026
पूर्व परीक्षा : ऑक्टोबर 2026
मुख्य परीक्षा : डिसेंबर 2026

Apply Link :
https://ibpsreg.ibps.in/csaxvijul26/
भारतीय रेल्वे बोर्ड ‘कनिष्ठ अभियंता आणि डेपो सामग्री अधीक्षक’ पदाची भरती

एकूण रिक्त पदे - 3993

अर्ज कालावधी - 14 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर 2026
IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11,403 जागांसाठी मेगाभरती

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी & संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयाची अट : 01 ऑगस्ट 2026 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2026
PET : सप्टेंबर 2026
पूर्व परीक्षा : ऑक्टोबर 2026
मुख्य परीक्षा : डिसेंबर 2026

Apply Link : https://ibpsreg.ibps.in/csaxvijul26/