🚨एमपीएससी’च्या दुखण्यामागचा रोग
#MPSC #Descriptive #mains
लेखामधील काही मोजका भाग- 👇
एकतर वस्तुनिष्ठ-बहुपर्यायी प्रश्न काढण्याचे काम जिकिरीचे आणि कंटाळवाणे आहे. दिलेल्या घटकांवर योग्य संदर्भग्रंथांतून अथवा आधारभूत स्रोतातून प्रश्न शोधून काढणे, आयोगाने दिलेल्या तीन स्वतंत्र रंगांच्या कागदांवर ते प्रश्न अचूक इंग्रजी आणि मराठी वाक्यरचनेनुसार (भाषांतरासहित) लिहिणे, योग्य उत्तराचा पर्याय ठळकपणे मांडणे/ अधोरेखित करणे (येथूनच उत्तरतालिका तयार होते), जेथून योग्य उत्तर निवडले आहे त्याचा ठोस संदर्भ/ स्रोत यांची छायांकित प्रत प्रत्येक प्रश्नाला जोडणे आणि अखेरीस हे सगळे काम आयोगानेच पुरविलेल्या लिफाफ्यात योग्य रितीने सिलबंद करून आयोगाच्या कार्यालयात पोहचवणे… हे काम वेळखाऊ आणि क्षमतेची कसोटी पाहणारे आहे. फक्त एका विशिष्ट घटकावरचे २५ प्रश्न काढायला त्यांना दोन-दोन दिवस लागत होते. या कामाबद्दल आयोगाने माझ्या प्राध्यापक मित्राला प्रत्येक प्रश्नामागे जे मानधन दिले तेही अगदी तुटपुंजे होते.
🚨 ही खरी भीती...😇👇 (एखाद्या स्थानिक प्रकाशनाच्या पुस्तकातून अनेक प्रश्न का येतात..?) 🤔👇
आज स्पर्धा परीक्षेच्या👉 "बाजारात "असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत. बेतासबात असलेल्या अनेक खासगी प्रकाशकांनी स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके छापली आहेत. त्यात सगळी आयती माहिती असते. ही माहिती खात्रीशीर असेलच, असे नाही. परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न काढणारी तज्ज्ञ मंडळी जर वेळ वाचवण्यासाठी या अशा प्रकाशकांच्या पुस्तकांचा आधार घेत असतील, तर वारंवार प्रश्न रद्द करण्याची नामुष्की आयोगावर ओढावणारच, यात शंका नाही. आयोगाच्या परीक्षेसाठी घटकनिहाय प्रश्न काढणारी तज्ज्ञ मंडळी (प्रामुख्याने ते शिक्षण क्षेत्रातील असतात) भाषांतर किंवा संदर्भासाठी इतरांची मदत घेत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
https://www.loksatta.com/opinion/mpsc-exam-system-change-objective-question-style-options-pmw-88-2952358/

Loksatta
‘एमपीएससी’च्या दुखण्यामागचा रोग…
अंतिम निकालातील दिरंगाई, निकाल प्रक्रिया न्यायालयीन सुनावणीत अडकणे, पूर्वनियोजित परीक्षांच्या तारखा बदलणे हे प्रकार सर्रास घडतात. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांवर अभ्यास सोडून रस्त्यावर उतरण्याची वेळ येते.
MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
#sse #mains #objective #till2025
✅ सर्वप्रथम आयोगाने 2011 सालापर्यंत वर्णनात्मक मुख्य परिक्षेविषयी उत्तरपत्रिका तपासणी व त्याचे मूल्यांकन बाबत जे संशयास्पद वातावरण निर्माण झाले होते, ज्या "एकमेव" कारणांमुळे तथाकथित भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी PMO चा अनुभव असलेल्या मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मुख्य परीक्षा #objective करण्याचा निर्णय घेतला होता, त्याची सखोल कारणमीमांसा करावी व या पूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता व कार्यक्षमता कशी राहील, याचे स्पष्टीकरण द्यावे. 🙏
🚨 #Descriptive होणार म्हणून तयारीत असलेल्या अनेक बाजारू लोकांनी आतापासूनच क्लासेसच्या जाहिरातीचा भडिमार सुरू केला आहे, अशा वेळी सर्व सुज्ञ ,जाणकार, #UPSC च्या किमान 2-3 मुख्य परीक्षा दिलेल्या मंडळीनीच नवीन व गरीब विद्यार्थी या मोहजालात फसणार नाही याची खात्री घ्यावी व स्वतःच्या सद्सद्विवेकबुध्दिचा वापर करून पुढील निर्णय घ्यावा.
आयोगाकडून नेहमीप्रमाणे लवकरच पारदर्शक उत्तर मिळेल अशी अपेक्षा करूया..🙏
@madhusudanrp
t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

#mpsc कोचिंग क्लास क्षेत्रात 90% ठिकाणी सुरू असलेला बाजार व विद्यार्थी आपल्याकडे यावेत यासाठी विविध मार्केटिंग स्ट्रेटजी वापरून यशवंताना सोबत घेऊन सुरू केलेली लूट यामुळेच #TheMPSCupdate ने 4 वर्षांपूर्वी पासून अशा "फक्त आणि फक्त पैसापिपासू" असलेल्या लोकांना आपल्या प्लॅटफॉर्मवर स्थान न देण्याचे ठरवले.
आज ग्रामीण भागातील हुशार व होतकरू मुलांसाठी #objective आणि #Descriptive पॅटर्नविषयी पण अशी चर्चा होणे आवश्यक आहे व त्यासाठी #Descriptive ला मुदतवाढ मिळावी अशी विनंती सगळ्या स्तरावरून केली जात होती पण पुन्हा "आपली ही विनंती नुकताच कार्यक्षम व जलद झालेला आपला आयोग दबाव समजत असल्यास" शासनातील उच्चपदस्थाकडे दाद मागणे उचित ठरेल..! 😇
🚨आवडल्यास Share/ Forward करा किंवा नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसा..!!! 🙏
https://t.me/thempscupdate

Forwarded from The MPSC Update ©

https://t.me/+Mbo_1bfdWC45NTVl

🚨 #Marathi #Descriptive मध्ये स्वप्नील कापडवणीस आणि मला 2015 साली मराठी विषयात तथाकथित #HighestEver मार्क्स होते कारण ती काठिण्यपातळी पूर्णपणे वेगळी होती पण आम्ही कधीच या विषयाचा डंका वाजवत त्याचा उदोउदो केला नाही, आज आपलेच काही जुने सदस्य काही क्लबला हाताशी धरून स्वतःच्या क्लासची जाहिरात करून घेत आहेत..
स्वतःला अधिकाऱ्यांचा club म्हणवणाऱ्यानी सर्व माहितीची शहानिशा करूनच पोस्ट करावी, तुमच्या चॅनेलवर लाख सदस्य तुमच्या सतत #update देणाऱ्या चांगल्या आणि विश्वासार्ह माहितीमुळे आहेत, याची ते नोंद घेतलीच, अशी अपेक्षा करूया..!
🚨 #HighestEver 👈 या शब्दाचा दुरूपयोग हे आपल्या चॅनेलवर करणार नाहीत, अशी आशा करतो..
http://t.me/thempscupdate
स्वतःला अधिकाऱ्यांचा club म्हणवणाऱ्यानी सर्व माहितीची शहानिशा करूनच पोस्ट करावी, तुमच्या चॅनेलवर लाख सदस्य तुमच्या सतत #update देणाऱ्या चांगल्या आणि विश्वासार्ह माहितीमुळे आहेत, याची ते नोंद घेतलीच, अशी अपेक्षा करूया..!
🚨 #HighestEver 👈 या शब्दाचा दुरूपयोग हे आपल्या चॅनेलवर करणार नाहीत, अशी आशा करतो..
http://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
#mpsc कोचिंग क्लास क्षेत्रात 90% ठिकाणी सुरू असलेला बाजार व विद्यार्थी आपल्याकडे यावेत यासाठी विविध मार्केटिंग स्ट्रेटजी वापरून यशवंताना सोबत घेऊन सुरू केलेली लूट यामुळेच #TheMPSCupdate ने 4 वर्षांपूर्वी पासून अशा "फक्त आणि फक्त पैसापिपासू" असलेल्या लोकांना आपल्या प्लॅटफॉर्मवर स्थान न देण्याचे ठरवले.
आज ग्रामीण भागातील हुशार व होतकरू मुलांसाठी #objective आणि #Descriptive पॅटर्नविषयी पण अशी चर्चा होणे आवश्यक आहे व त्यासाठी #Descriptive ला मुदतवाढ मिळावी अशी विनंती सगळ्या स्तरावरून केली जात होती पण पुन्हा "आपली ही विनंती नुकताच कार्यक्षम व जलद झालेला आपला आयोग दबाव समजत असल्यास" शासनातील उच्चपदस्थाकडे दाद मागणे उचित ठरेल..! 😇
🚨आवडल्यास Share/ Forward करा किंवा नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसा..!!! 🙏
https://t.me/thempscupdate
आज ग्रामीण भागातील हुशार व होतकरू मुलांसाठी #objective आणि #Descriptive पॅटर्नविषयी पण अशी चर्चा होणे आवश्यक आहे व त्यासाठी #Descriptive ला मुदतवाढ मिळावी अशी विनंती सगळ्या स्तरावरून केली जात होती पण पुन्हा "आपली ही विनंती नुकताच कार्यक्षम व जलद झालेला आपला आयोग दबाव समजत असल्यास" शासनातील उच्चपदस्थाकडे दाद मागणे उचित ठरेल..! 😇
🚨आवडल्यास Share/ Forward करा किंवा नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसा..!!! 🙏
https://t.me/thempscupdate
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update ©
🚨 मित्रांनो, कालच #MPSC ने #SSE #Mains #Descriptive करण्याविषयी आयोगाने निर्णय जाहीर झाला आहे. त्याअनुषंगाने-👇
✅ सर्वप्रथम आयोगाने 2011 सालापर्यंत वर्णनात्मक मुख्य परिक्षेविषयी उत्तरपत्रिका तपासणी व त्याचे मूल्यांकन बाबत जे संशयास्पद वातावरण निर्माण झाले होते, ज्या "एकमेव" कारणांमुळे तथाकथित भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी PMO चा अनुभव असलेल्या मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी मुख्य परीक्षा #objective करण्याचा निर्णय घेतला होता, त्याची सखोल कारणमीमांसा करावी व या पूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता व कार्यक्षमता कशी राहील, याचे स्पष्टीकरण द्यावे. 🙏
🚨 #Descriptive होणार म्हणून तयारीत असलेल्या अनेक बाजारू लोकांनी आतापासूनच क्लासेसच्या जाहिरातीचा भडिमार सुरू केला आहे, अशा वेळी सर्व सुज्ञ ,जाणकार, #UPSC च्या किमान 2-3 मुख्य परीक्षा दिलेल्या मंडळीनीच नवीन व गरीब विद्यार्थी या मोहजालात फसणार नाही याची खात्री घ्यावी व स्वतःच्या सद्सद्विवेकबुध्दिचा वापर करून पुढील निर्णय घ्यावा.
आयोगाकडून नेहमीप्रमाणे लवकरच पारदर्शक उत्तर मिळेल अशी अपेक्षा करूया..🙏
✅ वरील मुद्द्यांवर सर्वत्र चर्चा व्हावी ही आमची मनःपूर्वक इच्छा आहे..🙏