तुम्ही कोणत्या आंदोलनाला उपस्थित आहात?
Anonymous Poll
4%
खालच्या (अलका टॉकीज चौक)
61%
मधल्या (एस एम जोशी पत्रकार भवन)
15%
वरच्या (अहिल्या लायब्ररी)
22%
तटस्थ अभ्यास करतोय.
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
काकडे सरांसाठी — एक मनापासून सलाम!
काही शिक्षक फक्त पुस्तक शिकवतात,
तर काही शिक्षक जगण्याचा अर्थ शिकवतात…
पण काही शिक्षक असेही असतात,
जे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांसाठी स्वतःच मैदानात उतरतात!
पहिल्या दिवसापासून संघर्षात,
सर तुमची साथ राहिली,
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी
तुमची पावलं रात्रंदिवस चालत राहिली!
ना पदाची अपेक्षा, ना प्रसिद्धीचा मोह,
विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मनात एकच ध्यास!
रोहित पवारांसोबत खांद्याला खांदा लावून,
तुम्ही दाखवून दिलात सर, शिक्षक असतो कसा संघर्षात उभा राहून!
फळ्यावर शिकवलेले धडे अनेक जण विसरतील,
पण संघर्षाच्या मैदानातली तुमची साथ कधीच विसरणार नाहीत!
कारण सर, तुम्ही फक्त आमचे शिक्षक नाही,
तुम्ही आमच्या विश्वासाची ताकद आहात!
MPSC च्या या संघर्षात,
तुम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी असलेली हिंमत आहात!
उद्या यश मिळालं, तर त्या यशात तुमचाही वाटा असेल,
प्रत्येक विद्यार्थ्याच्या विजयामागे
काकडे सरांच्या संघर्षाचा इतिहास असेल!
आज एवढंच सांगायचं आहे सर,
तुमच्या या ऋणाची परतफेड शब्दांत होणार नाही…
पण तुमच्यासारखा गुरू मिळाल्याचा अभिमान
आमच्या मनातून कधीच जाणार नाही!
सलाम तुमच्या जिद्दीला, सलाम तुमच्या विचारांना,
आणि मनापासून सलाम — विद्यार्थ्यांसाठी लढणाऱ्या काकडे सरांना! ❤️🚩
आपली विध्यार्थिनी
कल्याणी

👍13
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल झालेल्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये थोडी साधक बाधक चर्चा आपण या ठिकाणी करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुठलेही आंदोलनाला एक लाइफ असते म्हणजे आंदोलने फार दीर्घकाळ चालणारी अशी पद्धतीची गोष्ट नसते. आंदोलनामध्ये बऱ्याचदा काही वेळा थांबावं लागतं. काही वेळा सरकारच्या निर्णयांना प्रतिसाद द्यायला लागतो. आपणही त्यांना काही गोष्टी मागावे लागतात आणि त्यानुसार ते आपल्याला सरकार म्हणून प्रतिसाद देत असतात .तशाच पद्धतीची गोष्ट काल आपल्या आंदोलन स्थगितीच्या निमित्ताने घडलेली आहे जिथे मोठे मोठे आमदार खासदार कुठल्याही ठिकाणी एक एक तासाच्या पुढे थांबत नाहीत त्या ठिकाणी रोहित पवार आणि विश्वजीत दादा कदम हे आमदार असताना ते अकरा दिवस आपल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवस-रात्र तिथं उपस्थित होते. आपल्यातलेच काही एमपीएससी करणारे विद्यार्थी फक्त संध्याकाळीच आंदोलना येणारे ही अशी काही लोक होते परंतु दिवसभर मात्र गर्दी फार कमी असायची. अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये फक्त रात्री आंदोलनाला येऊन हजेरी लावणाऱ्या मुलांची देखील संख्या होती. म्हणून मित्रांनो काल झालेल जे आंदोलन आहे आणि त्याची जी स्थगिती आणि त्यानंतर मिळालेल्या सरकारचा जो रिस्पॉन्स आहे तो मला वाटतं विद्यार्थी आणि सरकार यांच्यामध्ये विनविन सिच्युएशन आहे.ज्या लोकांना वाटतं की या आंदोलनामध्ये राजीनामा घ्यायच्या ऐवजी यांनी काहीतरी थोड्याशाच मागण्या मान्य करून घेतलेले आहेत. परंतु मित्रांनो असं नाहीये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गट क असेल गट ब याची जागा वाढ असेल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुकाराम मुंडे सर सचिव असलेली समिती आणि त्या समितीच्या माध्यमातून होणारी चौकशी आणि त्या चौकशीच्या अंतिम होणारा जो निर्णय आहे आणि त्या निर्णयानुसार होणारी कार्यवाही या सगळ्या गोष्टीचा फलित हा कालच्या आंदोलनाचा आहे असं मला वाटतं. त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांसोबत काहीतरी सकारात्मक गोष्टी होतील याच विचाराने आपण आता सगळे अभ्यासाला लागू. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ज्या आंदोलनाला शिक्षकांनी पाठ फिरवली त्या ठिकाणी एमपीएससी एक्झाम मंत्राचे श्री अजित काकडे सर यांनी मात्र पहिल्यापासून विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला 11 दिवस पूर्ण सहकार्य केलं त्याबद्दल मी काकडे सर यांचे देखील विशेष आभार मानतो. त्यामुळे आंदोलन राजीनाम्याशिवाय संपलं हा विचार करणं एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मॅच्युरिटीला न शोभणारा आहे असं मला वाटतं .सगळे आपल्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासन असेल पुणे शहरातील सगळी लोक असतील यांना देखील काही प्रमाणात त्रास झाला. त्यांनी देखील आपल्याला बऱ्याच प्रमाणात सहकार्य केलेल आहे आणि त्यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मला वाटतं काही अंशी हे यशस्वी झालेला आहे. सगळ्या गोष्टी 100% सरकार मान्य करेलच असं नसतं काही गोष्टी काही पर्सेंटेजमध्ये जरी मान्य झाल्या तरी देखील तेही आंदोलनाचे यश असतं असं आपण या ठिकाणी समजून घेणे गरजेचे आहे. म्हणून मला वाटतं की हे आंदोलन आपलं काही अंशी यशस्वी झालेला आहे आणि त्यातच आपल्या सगळ्यांचं भलं आहे. येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी अतिशय जोमाने अभ्यास करून तीन तारखेच्या परीक्षेमध्ये आपल्याला कसं पद मिळेल याचीच विचार करायचा आहे. या सगळ्या आंदोलनामध्ये सहकार्य करणारी सर्व टीम सर्व विद्यार्थी आणि दिवसभर उपस्थित राहणारे सर्व लोक यांचा हा विजय आहे असं मला वाटतं.
-किरण लाखे पाटील
The combinewalla...
-किरण लाखे पाटील
The combinewalla...
❤15
Forwarded from The Combinewalla
संपूर्ण भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह + समाजसुधारक
(FastTrack revision batch
Video स्वरुपात )
टीप : DEMO lecture पाहून batch खरेदी करावी...
Watch Demo video :
https://youtu.be/yCr9XVoPChk?si=i08XTq-BfXS7Ylxw
✅Course Join करण्यासाठी App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.prdjmq.eyekdx
✔️Enquiry साठी :
@Klpatil_1
📢 join @thecombinewalla

✅ निर्माण 3.0 बॅच
कम्बाईन (गट ब व गट क) इंटिग्रेटेड बॅच 2026-27
सकाळी 8:30 AM ते 10:30 AM
दुपारी 11:00 AM ते 1:00 PM
DOWNLOAD THE APP MADE SIMPLE
Free Demo Lectures (Open to All): 19 Oct to 24 Oct.2026
8983537381
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
#RTI
♦️राज्यसेवा परीक्षा-2027 साठी तहसिलदार संवर्गाचे सरळसेवा कोट्यातील 82 पदांचे मागणीपत्र सामान्य प्रशासन विभागास सादर करण्यात आले आहे.
♦️राज्यसेवा परीक्षा-2027 साठी तहसिलदार संवर्गाचे सरळसेवा कोट्यातील 82 पदांचे मागणीपत्र सामान्य प्रशासन विभागास सादर करण्यात आले आहे.
कोणत्या विभागामध्ये किती जागा रिक्त आहेत म्हणजे त्या जागा राज्यसेवेतून एमपीएससी कडे भरण्यात येणार आहेत असा अर्थ होत नाही त्यामुळे कोणी म्हटलं इतक्या जागा येणार इतक्या जागा येणार तरी जो पर्यन्त आयोग नोटिफिकेशन काढत नाही तोपर्यंत विश्वास ठेवू नका .आयोग हेच सर्व शक्तीमान आहे.... #जनहितार्थ जारी.....
❤4
Forwarded from Aspirants Academy
1)गट ब पूर्व मुख्य 2025
2)गट क पूर्व मुख्य 2025
3)कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024
4)Fso 2023
5)Civil engineering services mains 2025
6)Electrical engineering services mains 2025
वरील सर्व परीक्षा चौकशीच्या कक्षेत...👍👍✅ ✅
2)गट क पूर्व मुख्य 2025
3)कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024
4)Fso 2023
5)Civil engineering services mains 2025
6)Electrical engineering services mains 2025
वरील सर्व परीक्षा चौकशीच्या कक्षेत...👍👍✅ ✅
❤🔥4
Forwarded from किरण लाखे पाटील
🔖 माहितीचा अधिकार व लोकसेवा हक्क कायदा फास्टट्रॅक बॅच.
(Combine ग्रुप B आणि C मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त)
🟡 Batch ची वैशिष्ट्ये:
दोन्ही कायदे पाठ नाही झाल्यास लगेच पैसे परत दिले जातील ..
✅किंमत - 48 /-only
( use copoun code FIFTY )
✅Course Join करण्यासाठी App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.prdjmq.eyekdx
Demo lecture Link:
https://youtu.be/mPCYjaEoFjE
✔️Enquiry साठी :
@KLpatil_1
Join Telegram channel :
@Thecombinewalla

Forwarded from 📚🌿 MPSC GS 360° 🌿📚
राज्यसेवा 2027 🔥 🔥 🔥
👉DSLR (उपअधीक्षक भूमिअभिलेख)
गट ब- 56 जागा(Only civil)✅ ✅ ✅ ✅
👉कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन अधिकारी गट ब 4 जागांचे मागणीपत्र पाठवले आहे✅
जॉईन @combine_express
👉 तहसिलदार गट अ 82 जागा मागणीपत्र पाठवले आहे✅
👉CDPO गट अ 26 जागा मागणीपत्र पाठवले आहे ✅
👉CDPO गट ब राजपत्रित 66 जागा मागणीपत्र पाठवले आहे ✅
👉 उप शिक्षणाधिकारी गट ब राजपत्रित 110 जागा कार्यवाही सुरू आहे .🔥🔥(लवकरच जातील)
जॉईन @combine_express
👉प्रशासकीय अधिकारी गट ब,धर्मादाय आयुक्त कार्यालय 18 जागा मागणीपत्र पाठवले आहे.✅
👉प्रबंधक , श्रमविज्ञान संस्था मुंबई गट ब 1 जागा मागणीपत्र पाठवले आहे.जॉईन @combine_express
राज्यसेवा 2027
कक्ष अधिकारी 11 जागांसाठी मागणीपत्र पाठवण्याची कार्यवाही चालू आहे 🔥🔥
स्रोत :- माहितीचा अधिकार (RTI)
#fwd

4.00 वाजता शिष्टमंडळ CM ला भेटणार आहे.
गट क संदर्भात....👍👍
Big update लवकरच 🔥 🔥
गट क संदर्भात....👍👍
Big update लवकरच 🔥 🔥
👉गट क 2023
Waiting list मुख्य सचिवांकडून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन 🔥🔥🔥🎉🎉
Waiting list मुख्य सचिवांकडून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन 🔥🔥🔥🎉🎉
Forwarded from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC
DocScanner 29 Oct 2026 15-51.pdf
4.7 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित ९ परीक्षांसंदर्भात चौकशी आयोग अधिनियम १९५२च्या कलम 3 व ५ नुसार स्थापित करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग-परीक्षा चौकशी आयोगाकडून 'चौकशी आयोग (केंद्रीय)नियम १९७२ च्या नियम क्रमांक ५(२)(ब)प्रमाणे जाहीर सूचना' आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
नगरपरिषद राज्य संवर्ग भरतीचे आधीचे सर्व श्रेणी अ, ब आणि क पदे आपल्या सरळसेवा परीक्षेद्वारे भरले जात होते..
या नवीन नियमानुसार
👉श्रेणी अ (राजपत्रित) - 100% पदनिर्देशनाने
👉श्रेणी ब ( राजपत्रित) - 100% पदोन्नतीने
👉श्रेणी ब (अराजपत्रित) - 100% पदोन्नतीने
👉श्रेणी क ( अराजपत्रित) - संयुक्त परीक्षेद्वारे
या नवीन नियमानुसार
👉श्रेणी अ (राजपत्रित) - 100% पदनिर्देशनाने
👉श्रेणी ब ( राजपत्रित) - 100% पदोन्नतीने
👉श्रेणी ब (अराजपत्रित) - 100% पदोन्नतीने
👉श्रेणी क ( अराजपत्रित) - संयुक्त परीक्षेद्वारे