MPSC Technical Service Exams
11.7K subscribers
3.18K photos
42 videos
705 files
1.47K links
MPSC, PSI-STI-ASO, सरळसेवा परीक्षाबद्दल
1) दररोजच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी.
2) आयोगाकडून वेळोवेळी झालेले बदला ची माहिती.
3) परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धती मार्गदर्शन.
4) आयोगाच्या प्रश्नपत्रिका,परीक्षाभिमुख पुस्तके व नोट्स बद्दल माहिती.
Download Telegram
6001390775.pdf
4.9 MB
♦️ ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध.

➡️ गट_क व गट_ड मधील रिक्त पदांची जाहिरात.

➡️ एकूण:- 1773 पदे

🗓 अर्ज करण्याचा कालावधी:-
12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2025

👉 अर्ज करण्याची लिंक:-
http://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/Index.html
4🔥1
ठाणे महापालिकेत नोकरीसाठी दोन दिवसांत १२ हजार अर्ज..

👉 अंतिम मुदतीपर्यंत १,७७३ जागांसाठी ३ लाखांवर अर्ज येण्याची शक्यता.
1
TAIT Press Note 16-08-2025.pdf
795.3 KB
♦️#TAIT निकाल उद्या.. 🔥🔥
♦️#TAIT चा निकाल आज.. 🔥
♦️ #MPSC राज्य शासनाचा भाग नाही!
2
♦️आज #TAIT चा निकाल या वेबसाईटवर बघू शकता.

👉 लिंक:
https://www.mscepune.in/

👉 आणखी लागलेला नाही.. लागेल काही वेळात..🙏
ecf4bb16-2008-494a-8aff-51a649fb7d97.pdf
49.8 MB
♦️#TAIT निकाल..

👉 संपूर्ण उमेदाराची यादी आणी त्यांचे मार्क्स..
♦️आरोग्य विभाग पदभरती आढावा बैठक..

👉 दिनांक 20 ऑगस्ट रोजी होणार आहे.
♦️#DMER वेळापत्रक..
♦️महाराष्ट्र कृषिसेवा परीक्षा २०२४, शैक्षणिक अहर्तेबाबत शुद्धिपत्रक माननीय आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे.
♦️भूकरमापकांची 700 पदे भरणार.

👉 यापूर्वी जाहिरात 2021-22 मध्ये आली होती. लवकरच जाहिरात येईल..
♦️#Combine गट ब पूर्व 2025 PSI STI ASO SR फॉर्म भरण्याची शेवट तारीख उद्या आहे.

👉 तारीख वाढलेली नाही. त्यामुळे आज उद्या फॉर्म भरून घ्या..🙏🙏
RS main exam 2024 Final keys.pdf
3.2 MB
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 च्या सर्व final Answer Key's...

👉 सर्व उत्तरतालिका एकत्रित..
1
♦️ अर्थपूर्ण गेमिंग चे दुकान बंद..
♦️आज झालेला #UPSC चा निबंधाचा पेपर.
short adv 2025.pdf
1.8 MB
♦️सांगली - मिरज GMC जाहिरात..

👉 लिंक:
https://www.gmcmiraj.edu.in/
1
Final_Advertisement_Phase_3_22_08_25.pdf
912.9 KB
नागपूर महानगरपालिका जाहिरात प्रसिद्ध..