🚨𝗧𝗖𝗦 𝗣𝗔𝗧𝗧𝗘𝗥𝗡📚🔝
4.51K subscribers
1.27K photos
38 videos
733 files
243 links
तलाठी, वनरक्षक भरती 🔥
पोलिस भरती 🔥📚
TCS तसेच IBPS pattern नुसार 🤗
तलाठी भरती आणि इतर सरळसेवा मार्गदर्शन..
#mpsc
#tcs
#ibps
#सरळसेवा
#tcspattern
#ibpspattern
#tcs_ibps_pattern
#police

#तलाठी
#saralseva
#वनरक्षक
#talathi
#vanrakshak
#zp
#जिल्हा_परिषद
Download Telegram
🔥🔥 उच्च न्यायालय भरती सर्व पदांची अर्ज संख्या...


जॉईन @tcs_pattern
3
🚨 लवकर येणार! महानगरपालिका जाहिरातींचा अपडेट 📢

लवकरच महानगरपालिका जाहिराती उपलब्ध होतील!
तयारी सुरू ठेवा आणि अद्ययावत जागांची माहिती मिळवा.
📌 अंदाजित जागा या जाहिरातींमध्ये दिल्या आहेत.
नवीन संधी शोधत असाल तर ह्या अपडेटला मिस करू नका!


अशाच update साठी जॉईन करा...

जॉईन @tcs_pattern
4
Forwarded from PSI Amar Mhaske Patil
मुलाखती घेण्या मागील उद्देश काय असतो हे समजून घ्या


जॉईन https://t.me/police_mentorship
गट क पूर्व अद्ययावत कटऑफ 2025

OPEN... 🔥 🔥 🔥

MALE: 52 ते 54

FEMALE: 49 ते 51.75

🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥

टीप : हा पूर्णपणे अंदाज आहे जो वेळोवेळी आपण सांगतो आणि तो योग्य वेळी योग्य ठरतो. पटलं तर ठीक आहे अन्यथा व्यक्ती स्वतंत्र्याचा मी पुरेपूर आदर करतो.

जॉईन @tcs_pattern
8
💥💥150 दिवसांचा सेवाकर्मी  कार्यक्रमांतर्गत क्षेत्रिय कार्यालयाचे गुणांकन - 150 दिवस कार्यक्रम अहवाल

नागपूर (मुख्य वनसंरक्षक) - 296
ठाणे - 259
नागपूर (प्रा) - 196
कोल्हापूर - 126
अमरावती - 115
यवतमाळ - 103
गडचिरोली - 103
चंद्रपूर - 81
पुणे - 79
धुळे - 72
नाशिक - 50
छत्रपती संभाजीनगर - 47

सरळसेवा कोट्यातील एकूण रिक्त पदे
- 1,527+ जागा .🔥🔥
3
#GR आता 300 लोकसंख्या असलेल्या तांड्यांना महसूली गावाचा दर्जा मिळणार आहे.


👍👍
5💯2👌1
गट_क_ड_भरती_प्रक्रिया_सेवाप्रवेश_आदेश_२३_०२_२०२६.pdf
6.6 MB
♦️गट क ड भरती प्रक्रिया सेवाप्रवेश आदेश २३.०२.२०२६ ☑️☑️👍👍

Save करून ठेवा...
3
🔥नगरपरिषद / नगरपंचायत गट-क आणि गट-ड जिल्हा नुसार पद संख्या

गट-क : 2151

गट-ड : 987

एकूण - 3138 पदे

जाहिरात मार्च महिन्या अखेर

जॉईन -@tcs_pattern
9
कभी कभी ऐसा होता है..
दिन भर 14 घंटे तक की पढ़ाई...

फिर भी नींद नहीं आती...
छत पे जाकर आसमान को देखते है..

सोचते हैं, पूछते है, खुद से ही
खुद के सपनों में खो जाते है...

लगता है ,
सब कुछ एकदम पास से हो कर गुजरा था..
फिर आंखे नम,हल्की मुस्कान

और फिर से

सपनों में खो जाते है...
12👌2💯1
⚠️ महत्वाची सूचना – Telegram Channel Members बाबत ⚠️

सध्या अनेकांच्या Telegram Channel वरील सदस्य (Subscribers) अचानक कमी होताना दिसत आहेत.

👉 ज्या लोकांचे Telegram account बंद आहे, delete झाले आहे किंवा जे खूप दिवसांपासून Telegram वापरत नाहीत अशा inactive accounts ला Telegram कडून automatic remove केले जात आहे.

त्यामुळे subscriber कमी होणे ही सामान्य system cleaning प्रक्रिया आहे.
कोणालाही manually remove केलेले नाही.
Active राहा आणि channel नियमित check करत रहा.

धन्यवाद 🙏

⚠️ टेलिग्राम वर येणाऱ्या कोणत्याही जाहिरात मध्ये किंवा जाहिरात मध्ये भूल थापाला बळी पडून पैसे invest करू नका.. 🙏

⚠️ आता फक्त Active मेंबर चॅनेल ला राहणार.. 🔥🙏
6