🎯" बखर अंतकाळाची’
ही कादंबरी खालील पैकी... यांची आहे?
ही कादंबरी खालील पैकी... यांची आहे?
Anonymous Quiz
30%
A) नंदा खरे
35%
B) आनंद शिंदे
33%
C) प्रसन्न कांबळे
2%
D) या पैकी नाही
❤2
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली ?
Anonymous Quiz
9%
सायमन आयोग
67%
हंटर आयोग
16%
नेहरू आयोग
8%
मोर्ले-मिंटो आयोग
❤5
21 एप्रिल 1556 रोजी ,बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यादरम्यान ....... येथे लढाई झाली. (TCS 2022)
Anonymous Quiz
53%
1. पानिपत
19%
2. खानवा
27%
3. हळदीघाटी
2%
4. चौसा
❤1
Forwarded from Agricos
वरील कोणतीही टेस्ट घ्या ऑफर चालू झाली आहे...
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Agricos
TCS & IBPS स्पर्धा परीक्षा
Photo
⏰ शेवटचे काही तास बाकी⏰
🔥 🚨 (ज्यांना admission करताना अडचण येत होती त्यांच्या साठी ऑफर चालू ठेवली आहे.)
📚 ऑफर आज समाप्त होईल.
आपल्या चॅनल मधून कोणी राहिलं असेल तर आजच डाऊनलोड करून घ्या.🔥
📚 ऑफर आज समाप्त होईल.
आपल्या चॅनल मधून कोणी राहिलं असेल तर आजच डाऊनलोड करून घ्या.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
'विपत्काल' या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते?
Anonymous Quiz
23%
(1) विपत् + काल
22%
(2) विप + त् काल
52%
(3) विपद् + काल
3%
(4) वि + पदकाल
❤1
🎯 खालीलपैकी गरज ही कल्पकतेची आई होय,'या वाक्यातील आई या शब्दाचा लक्षार्थ कोणता❓
Anonymous Quiz
4%
माता
23%
माउली
41%
जन्मदात्री
32%
उत्पत्तीचे कारण
❤3
🎯 शब्द उच्चारल्या बरोबर विशिष्ट वस्तू-पदार्थ डोळ्यासमोर येतो ती शब्दशक्ती म्हणजे ---------------
Anonymous Quiz
31%
अभिधा
28%
निरूढा
28%
व्यंजना
13%
लक्षणा
❤3
🎯 अष्टपैलू साहित्यिक म्हणून कोणास ओळखले जाते❓
Anonymous Quiz
19%
प्र. के. अत्रे
30%
कृ. के. दामले
41%
पु. ल. देशपांडे
11%
वि. स. खांडेकर
❤1👏1
🎯 खालील दिलेल्या पर्यायातून पुढील शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता❓
भंजक --
भंजक --
Anonymous Quiz
8%
भंगुर
26%
भयाण
43%
निर्माता
23%
विध्वंसक
❤1
MPSC राज्यसेवा मोफत मार्गदर्शन
💥पहिल्यांदाच तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, नवीन वर्णनात्मक पद्धतीनुसार राज्यसेवा परीक्षेची तयारी कशी करावी, यावर आधारित एकूण ७ सत्रे
II चाणक्य मंडल परिवार II
दिनांक 4 जानेवारी 2026 पासून सुरू
👉 Online आणि Offline
👉 Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे
🔸ऑनलाईन लिंक मिळवण्यासाठी हा ग्रूप जॉइन करा : https://chat.whatsapp.com/GZGAbM24oSUC8P4C2Mw4Am
📞अधिक माहितीसाठी संपर्क -
080-69015454 / 080-69015455
#mpsc #mpscexam #mpscguide
इतिश्री होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Anonymous Quiz
8%
सुरुवात होणे
29%
पारंभ होणे
52%
शेवट होणे
10%
आरंभ होणे
❤2
खुशालचेंडू म्हणजे काय.
Anonymous Quiz
5%
अतिशय व्यग्र मनुष्य
25%
अतिशय श्रीमंत मनुष्य
63%
अतिशय चैनी मनुष्य
7%
अतिशय साधा मनुष्य
❤1
वर चढणे या शब्दासाठी खालीलपैकी कोणता पर्याय शब्द ठरतो.
Anonymous Quiz
21%
अवरोहन
56%
आरोहण
18%
अवतरण
6%
अनुकरण
❤1
🎯 राजा या शब्दाला पर्यायी शब्द नसलेला शब्द ओळखा.
Anonymous Quiz
34%
भूर्ज
23%
भूप
27%
भूपाळ
16%
भूपती नाम
❤2
"शेजारधर्म" म्हणजे ?
Anonymous Quiz
6%
1) शेजारी रहाणारा धर्म
22%
2) शेजाऱ्यासोबत असलेली ओळख
10%
3) शजऱ्यासोबत असलेले वैर
62%
4) शेजाऱ्याशी चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत
❤1
"ती कुठेही न थांबता चालली" या नाकारत्मक वाक्याला होकारात्मक वाक्यात रूपांतरित करा.
Anonymous Quiz
15%
1) ती भराभर चालली
47%
2) ती सलग चालली
14%
3) ती थांबत चालली
24%
4) ती सतत चालली
❤1