TARGET MPSC (MH)
3.98K subscribers
7.65K photos
23 videos
289 files
6.23K links
Only for MPSC Fighters..
Minimum post , Maximum important.
◆ No Advertise..
दररोज खालील प्रमाणे पोस्ट असतील (क्रमसुद्धा).
1) दिनविशेष
2) चालू घडामोडी
3) विषयानुसार लेख
YouTube link: https://youtube.com/@techcorner8698
Download Telegram
🔰 *डिलिव्हरी बॉय होण्यासाठी काय करावं लागतं; किती असतो पगार! वाचा सविस्तर.*👇🏻

https://marathidna.blogspot.com/2023/04/Delivery-boy-job-apply.html

*अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या व्हाट्सएप ग्रुपला जॉईन करा*👇🏻

*माझी नोकरी 34*:- https://chat.whatsapp.com/D7UQ3CHWIRvJaD9oxT9T3Z

🔰 *केंद्र सरकारच्या या विभागात इंटर्नशिपची सुवर्णसंधी, पहा किती मिळते मानधन !*👇🏻

https://marathidna.blogspot.com/2023/04/Central-Gov-Internship-2023.html

🔰 *पॅनकार्ड-आधार कार्ड लिंक केलं नाही, असं करा लिंक घरबसल्या*👇🏻

https://youtu.be/9EqioMzHDhU
ONE WORD SUBSTITUTION

1. A person who holds the belief that nothing can be known without God - Agnostic - अज्ञेयवादी,  परमेश्र्वराविषयी काहीही समजणे शक्य नाही अशी श्रद्धा असणारा

2. A person who eats every kind of food - Pantophagist - जो सर्व प्रकारचे अन्न खातो अशी व्यक्ती 

3. A person who is extremely enthusiastic about his religious beliefs - Fanatic धर्मांध,  धर्मवेडा
दुराग्राही, कडवा

4. A person who eats human flesh - Cannibal - नरभक्षक,
स्वजातिभक्षक मानव किंवा प्राणी
मनुष्यभक्षक

5. A person who has great love for animals - Zoologist - प्राण्यांवर प्रचंड प्रेम असणारी व्यक्ती, प्राणीशास्त्रज्ञ,

6. A person who has no honour for the sentiments of others - Callous - कठोर, निष्ठुर, दुसर्‍यांच्या भावनांची कदर न करणारा

7. A person who talks a lot about unimportant things - Garrulous - वाचाळ,  बडबड्या
गर्जना करणारा

8. A person who looks at the bright side of things - Optimist
- आशावादी

9. A person who hates humankind - Misanthropist -
गैरमानववादी, मानवजातीचा द्वेष करणारी व्यक्ती

10. A person who escapes law or justice - Fugitive - फरारी,
पळून गेलेला मनुष्य, निर्वासित-

https://t.me/targetmpscmh
🔥 IDIOMS AND PHRASES 🔥

1. At sixes and seven – In disorder or confusion - अव्यवस्था किंवा गोंधळाची स्थिती

2. Lose head – Panic -  घबराट,
एकदम घाबरुन जाणे , भीती

3. Take to task – To criticize severely/ to punish - कठोरपणे टीका करणे / शिक्षा करणे

4. Sit in judgement – To pass judgement(or comment on someone ) especially when you have no authority - निर्णय देणे (किंवा एखाद्यावर टिप्पणी करणे) विशेषत: जेव्हा आपल्याकडे कोणताही अधिकार नसतो

5. Leave in the lurch – To desert someone - एखाद्याला सोडून देणे

6. Cry over spilt milk – Cry over irreparable loss - भरून न येणार्‍या नुकसानाबद्दल रडणे, गतकाळाचा शोक फूका

7. Bad blood – Active enmity - सक्रिय शत्रुत्व/ वैरी असणे

8. Close shave – A narrow escape - थोड्क्यात  झालेली सुटका , बचाव

9. Grease palms – To bribe someone - एखाद्याला लाच देणे

10. Carrot and stick – Reward and punishment policy - बक्षीस आणि शिक्षा धोरण असणे

https://t.me/targetmpscmh
*Daily Use English Sentences ✓*
(रोजाना प्रयोग में आने वाले वाक्य)

*I got it.*
– मुझे समझ आ गया।

*Don’t take it personally.*
– इसे निजी रूप से मत लीजिए।

*Let’s catch up soon.*
– चलो जल्दी मिलते हैं।

*That’s a good point.*
– यह एक अच्छा तर्क है।

*I didn’t expect that.*
– मुझे यह उम्मीद नहीं थी।

*Let me think.*
– मुझे सोचने दीजिए।

*I’ll be right back.*
– मैं अभी आता/आती हूँ।

*Sounds good to me.*
– मुझे ठीक लग रहा है।

Please give a like 👍❤️
📚History Special (15August2025)*📚
Join https://t.me/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

     ★ राष्ट्रीय काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशने ★

1) 1885- मुंबई - व्योमेश्‍चंद्र बॅनर्जी
◆ या अधिवेशनात 72 प्रतिनिधी   उपस्थित होते.

2) 1886 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी 
◆ पहिले पारसी अध्यक्ष.

3) 1887 -मद्रास -बद्रुदीन तैय्यबजी 
◆ पहिले मुस्लीम अध्यक्ष

4) 1888 -अलाहाबाद - जॉर्ज यूल 
◆ पहिले ब्रिटीश अध्यक्ष

5) 1889-  मुंबई-  सर विल्यम वेडनबर्ग 
◆ दुसरे ब्रिटीश अध्यक्ष

7) 1891 - नागपूर - पी आनंद चार्लू

11) 1895  -पुणे  -सुरेंद्रनाथ बॅनर्जी 
◆ ICS परीक्षा भारतात घेतली.

12) 1896  -कलकत्ता-  महमद रहिमतुल्ला सयानी
◆ या अधिवेशनात वंदे मातरम हे गीत टागोरांनी गायले.

16) 1900 - लाहोर - एन.जी. चंदावरकर 
◆ पहिले मराठी अध्यक्ष

22) 1906  -कलकत्ता  -दादाभाई नौरोजी 
◆ स्वराज्य शब्दाचा स्विकार तसेच चतुसुत्रीचा स्विकार केला.

23) 1907 - सुरत  - रासबिहारी घोष 
◆ मवाळ व जहाल यांच्यात पहिली फुट

26) 1911 - कलकत्ता - बिशण नारायण धर 
◆ जण-गण-मन टागोरांनी गायले.

31) 1916 - लखनौ - अंबिका चरण मुजूमदार
◆ ऐक्य -करार/लखनौ करार

32) 1917 - कलकत्ता  - अ‍ॅनी बेझंट 
◆ पहिल्या महिला अध्यक्ष

35) 1920 - नागपूर - सी विजय राघवाचार्य
◆ काँग्रेसच्या घटनेत बदल

39) 1924 -  बेळगाव - महात्मा गांधी 
◆ बापू एकदाच अध्यक्ष. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

40) 1925 - कानपूर - सरोजिनी नायडू 
◆ पहिली भारतीय महिला अध्यक्षा

43) 1926 - कलकत्ता - मोतीलाल नेहरू

◆ वसाहतीची मागणी,पहिले युवक अधिवेशन

44) 1929  - लाहोर - जवाहरलाल नेहरू
◆ पूर्ण स्वराज्याची मागणी

50) 1936 - फैजपूर - जवाहलाल नेहरू 
◆ ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन

51) 1938 - हरिपूरा - सुभाषचंद्र बोस 
◆बापूंनी प्रचार करूनही पटट्भी सितारामय्याचा पराभव

52) 1939 - त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस/ राजेंद्र प्रसाद  मवाळ व जहाल यांच्यात दुसरी फुट

53) 1940 - रामगड  - अब्दुल कलाम आझाद
◆ सर्वात जास्त काळ व सर्वात तरूण  अध्यक्ष

61) 1955 - आवडी - यू.एन.ढेबर 
◆ समाजवादाचा ठराव मांडला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Join https://t.me/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📚 *Today in History*📚
Join https://t.me/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  17/08/2025  ■
                        वार :-  शनिवार 
         
           ■    दिनविशेष : 17 ऑगस्ट     ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■


● १६६६: शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.

● १८३६: रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस अॅक्ट ब्रिटिश संसदेने मान्यता दिलेल्या कायद्याची १८३७ पासून अंमलबजावणी सुरू झाली.

● १९४५: ईंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.

● १९५३: नार्कोटिक्स अ‍ॅनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली.

● १९८२: पहिली सी. डी. जर्मनीमधे विकण्यात आली.

● १९८८: पाकिस्तानचे ६वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणि अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नोल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.

● १९९७: उस्ताद अली अकबर खाँ यांना अमेरिकेचा नॅशनल हेरिटेज पुरस्कार प्रदान.

● १९९९: तुर्कस्तानच्या इझ्मित शहराजवळ ७.४ रिश्टर तीव्रतेचा भूकंप. १७,००० ठार, ४४,००० जखमी.

● २००८: एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                ■   जन्म/वाढदिवस   ■


● १७६१: अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पं. विल्यम केरी यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १८३४)
https://t.me/targetmpscmh
● १८४४: इथियोपियाचा सम्राट मेनेलेक (दुसरा) यांचा जन्म.

● १८६६: हैदराबादचा सहावा निजाम मीर महबूब अली खान यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९११)

● १८८८: श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणे चे संस्थापक बाबूराव जगताप यांचा जन्म.

● १८९३: हॉलीवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका मे वेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९८०)

● १९०५: ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९६४)

● १९१६: ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९७५)

● १९२६: चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे मुख्य सचिव जिआंग झिमिन यांचा जन्म.

● १९३२: नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक व्ही. एस. नायपॉल यांचा जन्म. (मृत्यू :११ ऑगस्ट २०१८)

● १९४४: ओरॅकल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक लैरी एलिसन यांचा जन्म.

● १९४९: इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचा जन्म.

● १९७०: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिम कुरिअर यांचा जन्म.

● १९७२: बांगला देशचा क्रिकेटपटू हबीब उल बशर यांचा जन्म.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■


● १३०४: जपानी सम्राट गोफुकाकुसा यांचे निधन.

● १८५०: पेरू देशाचे पहिले अध्यक्ष जोस डे सान मार्टिन यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १७७८)

● १९०९: क्रांतीकारात मदनलाल धिंग्रा यांनी न्यायलयात स्वतःहून फाशीची शिक्षा मागितली असून त्यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८८३)

● १९२४: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू टॉम केन्डॉल यांचे निधन.

● १९८८: पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९२४)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Join https://t.me/targetmpscmh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* Request – Quick Replies*

*1.Can you help me, please?*
क्या आप मेरी मदद कर सकते हैं, कृपया?

*2.I have a small request.*
मेरा एक छोटा सा निवेदन है।

*3.Please do this for me.*
कृपया ये मेरे लिए कर दीजिए।

*4.I hope you don’t mind.*
उम्मीद है आपको बुरा नहीं लगेगा।

*5.Just a little favour.*
बस एक छोटा सा एहसान।
https://t.me/TargetMpscMh
*6.Can I ask you something?*
क्या मैं आपसे कुछ पूछ सकती हूँ?

*7.Please say yes!*
प्लीज़ हाँ कह दीजिए!

*8.I’ll be grateful to you.*
मैं आपकी आभारी रहूँगी।

*9.It’s important for me.*
ये मेरे लिए ज़रूरी है।

*10.Only you can do this.*
ये सिर्फ़ आप ही कर सकते हैं।

Please give a like 👍❤️
.         📚 *Today In History* 📚        .
Join https://t.me/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

            ■  दिनांक :-  18/08/2025  ■
                        वार :-  सोमवार 
         
          ■    दिनविशेष : 18 ऑगस्ट     ■
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

              ■  ठळक घटना/घडामोडी   ■

◆ २००८ : हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.

◆ २००५ : ईंडोनेशियाच्या जावा बेटावर वीज गेल्यामुळे १० कोटि लोक अंधारात

◆ १९९९ : कोणताही गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या अथवा कोणत्याही कारणासाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात आलेल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावता येणार नाही असे सर्वोच्‍च न्यायालयाने स्पष्ट केले.

◆ १९४२ : शेरपूर येथील स्वातंत्र्यसैनिकांच्या एका समुहाने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकावला.

◆ १९२० : अमेरिकेच्या संविधानात १९ वा बदल झाला आणि स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.

◆ १८४१ : जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना
https://t.me/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

                ■   जन्म/वाढदिवस   ■

◆ १९८० : प्रीती जंघियानी – अभिनेत्री

◆ १९६७ : दलेर मेहंदी – भांगडा गायक

◆ १९५६ : संदीप पाटील – धडाकेबाज फलंदाज

◆ १९३६ : रॉबर्ट रेडफोर्ड – हॉलिवूडमधील तगडा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, उद्योगपती, पर्यावरणवादी आणि दानशूर

◆ १९३४ : संपूर्ण सिंग कालरा ऊर्फ ’गुलजार’ – गीतकार, कवी, लेखक व दिग्दर्शक

◆ १९२३ : सदाशिव ऊर्फ ’सदू’ शिंदे – लेगस्पिनर व गुगली गोलंदाज (मृत्यू: २२ जून १९५५)

◆ १९०० : विजयालक्ष्मी पंडीत – राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी (मृत्यू: १ डिसेंबर १९९०)

◆ १८८६ : सेवानंद गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९)

◆ १८७२ : ’गायनाचार्य’ पं. विष्णू दिगंबर पलुसकर – संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक (मृत्यू: २१ ऑगस्ट १९३१)

◆ १७३४ : रघुनाथराव पेशवा (११ डिसेंबर १७८३)

◆ १७०० : थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट (मृत्यू: २८ एप्रिल १७४०)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         ■   मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन   ■

◆ २००८ : नारायण धारप – रहस्यकथाकार (जन्म: २७ ऑगस्ट १९२५)

◆ १९९८ : पर्सिस खंबाटा – अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका (जन्म: २ आक्टोबर १९४८)

◆ १९४५ : नेताजी सुभाषचंद्र बोस (जन्म: २३ जानेवारी १८९७ – कटक, ओरिसा)

◆ १९४० : वॉल्टर ख्राइसलर – ’ख्राइसलर’ कंपनीचे संस्थापक (जन्म: २ एप्रिल १८७५)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

◆ Join https://t.me/TargetMpscMh
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*English spoken tips and tricks*

1.आराम से
*Relax!*

2.आंख मत मारो
*Don't wink*

3.ध्यान रहे
*Watch out*

4.मैं समझ गया
*I see*

5.मैं अविवाहित हूं
*I am single*

6.मुझे ऐसा लगता है
*I think so*

7.मैं खो गया हूं
*I am lost*

8.मैं मना करता हूं
*I decline*

9.मैं घर पर हूं
*I am at home*

10.मजे करो
*Have fun*

11.इतना समय
*So long*

12.सौभाग्य
*Good luck*

13.रहने भी दो
*forget it*

14.जाने दो
*Let's go*

15.समय समाप्त हुआ
*Time's up*

Please give a like Support Pls ❤️
*Daily Use English Sentences ✓*
  (रोजाना प्रयोग में आने वाले वाक्य)

*I’ll get back to you shortly.* 
– मैं आपको थोड़ी देर में जवाब दूंगा/दूंगी। 

*We need to finish this today.* 
– हमें यह आज ही पूरा करना है। 

*Let’s take a short break.* 
– चलिए थोड़ा ब्रेक लेते हैं। 

*Can you send me the file?* 
– क्या आप मुझे फाइल भेज सकते हैं? 
https://t.me/Targetmpscmh
*I’m almost done with it.* 
– मैं इसे लगभग पूरा कर चुका/चुकी हूँ। 

*Let’s finalize the plan.* 
– चलिए योजना को अंतिम रूप देते हैं। 

*We’ll start in 10 minutes.* 
– हम 10 मिनट में शुरू करेंगे। 

*That’s a great suggestion.* 
– यह एक शानदार सुझाव है। 

*Please keep me updated.* 
– कृपया मुझे अपडेट देते रहें। 

*Looking forward to our meeting.* 
– हमारी मीटिंग का इंतज़ार है।

Please give a like 👍❤️