Forwarded from मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
🎯 लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निकाल लागला आहे(Result File Uploading सुरू आहे आणखीन Open होत नाहीयेत Files लवकरच Open होतील)
🔗 Link: https://laturdccb.bank.in/en/
🔗 Link: https://laturdccb.bank.in/en/
❤1
Forwarded from मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
descending_order_list.pdf
425.9 KB
descending_order_list.pdf
🎯 LDCCB Result (Descending Order List)
✅ Clerk Post Normalised Score List
🔗 Link: https://laturdccb.bank.in/en/
🎯 LDCCB Result (Descending Order List)
✅ Clerk Post Normalised Score List
🔗 Link: https://laturdccb.bank.in/en/
Forwarded from मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (DCCB)
Score Card उपलब्ध करून देण्यात आले आहे..
Join
@kopnarsirmarathi
Score Card उपलब्ध करून देण्यात आले आहे..
Join
@kopnarsirmarathi
❤3
Forwarded from मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
जो संकटात बहरतो .....
तोच खरा 'गुलमोहर' ठरतो..!
शुभ सकाळ.....💚💐
तोच खरा 'गुलमोहर' ठरतो..!
शुभ सकाळ.....💚💐
❤5👍1
Forwarded from मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
✅मराठी व्याकरण - वाक्यप्रचार व अर्थ ✅
✅ परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे
✅ ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे
✅कागाळी करणे - तक्रार करणे
✅खांदा देणे - मदत करणे
✅खोबरे करणे - नाश करणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN @kopnarsirmarathi
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✅ परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे
✅ ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे
✅कागाळी करणे - तक्रार करणे
✅खांदा देणे - मदत करणे
✅खोबरे करणे - नाश करणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN @kopnarsirmarathi
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤3
Forwarded from मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
♦️मराठी व्याकरण - समानार्थी शब्द ♦️
● स्त्री = बाई, महिला, ललना
● संध्याकाळ = सायंकाळ, सांज
● स्फूर्ती = प्रेरणा
● स्वच्छता = झाडलोट
● सुवास = सुगंध, परिमल, दरवळ
● सुंदर = सुरेख, रमणीय, मनोहर, छान
● सागर = समुद्र, सिंधू, रत्नाकर, जलधी
● सावली = छाया
● सामर्थ्य = शक्ती, बळ
● साहित्य = लिखाण
● सेवा = शुश्रूषा
● सिनेमा = चित्रपट, बोलपट
● सिंह = केसरी, मृगराज, वनराज
● सुविधा = सोय
━━━━━━━━━━━━━━━
JOIN
@kopnarsirmarathi
● स्त्री = बाई, महिला, ललना
● संध्याकाळ = सायंकाळ, सांज
● स्फूर्ती = प्रेरणा
● स्वच्छता = झाडलोट
● सुवास = सुगंध, परिमल, दरवळ
● सुंदर = सुरेख, रमणीय, मनोहर, छान
● सागर = समुद्र, सिंधू, रत्नाकर, जलधी
● सावली = छाया
● सामर्थ्य = शक्ती, बळ
● साहित्य = लिखाण
● सेवा = शुश्रूषा
● सिनेमा = चित्रपट, बोलपट
● सिंह = केसरी, मृगराज, वनराज
● सुविधा = सोय
━━━━━━━━━━━━━━━
JOIN
@kopnarsirmarathi
❤4
Forwarded from मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
महत्वाच्या म्हणी:
1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे
2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही
3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे
4. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच
5. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे
6. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा
7. अडला हरी गाढवाचे पाय धरी –
अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते
8. नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो
9. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे
10. नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही
11. अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा
12. छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे
13. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे
14. दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर
15. नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही
16. एका हाताने टाळी वाजत नाही – दोष दोन्हीकडे असतो
17. पालथ्या घड्यावर पाणी – सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे
18. वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो
19. रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी
22. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते
21. शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ
22. नाकाचा बाल – अत्यंत प्रिय व्यक्ती
23. नाकापेक्षा मोती जड होणे – डोईजड होणे
24. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण
25. कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे
26. आधी पोटोबा मग विठोबा – अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे
27. काखेत कळसा गावाला वळसा – वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे
28. झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नये.
अधिक माहितीसाठी जॉईन करा

✍ परीक्षाकेंद्री वाक्प्रचार
1)हाताला हात लावणे
- मेहनत न घेता फुकटचे श्रेय लाटणे
2)तळ हातावर शिर घेणे
- जीवावर उदार होणे
3)हात धुऊन मागे लागणे
- चिकाटीने एखाद्या कामाच्या मागे लागणे
4)उष्ट्या हाताने कावळा न हकलणे
-कोणालाही कसलीही मदत न करणे
5)कोपरापासून हात जोडणे
- काहीही संबंध न ठेवण्याची इच्छा प्रकट करणे
6)हात न पसरणे
- कुणाकडून काहीही न मागणे
7)हात राखून जेवणे
- कमी जेवणे
8) हातभार लावणे
- सहकार्य करणे
9) हात दाखविणे
- धडा शिकवणे
10) छातीला हात लावून सांगणे
- खात्रीपूर्वक सांगणे
जॉईन -
https://t.me/kopnarsirmarathi

❤6
Forwarded from मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
शुध्दीपत्रक -2.pdf
1.4 MB
शुध्दीपत्रक -2.pdf
♦️ठाणे महानगरपालिका.
● गट_क व गट_ड मधील रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध.
● एकूण:- 381
● अर्ज कालावधी:-
17-07-2026 ते 30-07-2026
●अर्ज करण्याची लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/Index.html

❤5
Forwarded from मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
Notification_CRP_CSA_XVI-Final.pdf
1.5 MB
Notification_CRP_CSA_XVI-Final.pdf
♦️ IBPS Clerk Full Notification Out
● एकूण जागा: 11,403
● पात्रता : Graduate
● वयोमर्यादा : 20 - 28 Years
● अर्ज करण्याची तारीख: 01 August - 21 August
● पूर्व परीक्षा: 10/11 October
● मुख्य परीक्षा : 27 December

❤2
Forwarded from मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
प्र_क्र_33,_2026_कार्यरत_व_रिक्त_पदांचा_तपशील.pdf
3.2 MB
प्र_क्र_33,_2026_कार्यरत_व_रिक्त_पदांचा_तपशील.pdf
♦️जलसंपदा विभाग..
👉 मंजूर पदे 41 हजार 366
JOIN
@kopnarsirmarathi
♦️जलसंपदा विभाग..
👉 मंजूर पदे 41 हजार 366
JOIN
@kopnarsirmarathi
❤3
Forwarded from मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
कामगार विभाग भरती First Response Sheet उपलब्ध
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html
❤2
Forwarded from मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
ओळखावं तुलाही लोकांनी, मित्रा
तु ही थोडा प्रसिद्ध हो,
तुझं कौतुक होईल पाठीमागे
किमान एवढा तरी सिद्ध हो..!
शुभ सकाळ...💐💚
तु ही थोडा प्रसिद्ध हो,
तुझं कौतुक होईल पाठीमागे
किमान एवढा तरी सिद्ध हो..!
शुभ सकाळ...💐💚
❤9
Forwarded from मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)
प्रत्येक वादळ पेलेन मी
माझ्यात तो आत्मविश्वास आहे
मातीमध्ये पाय रोवून मी
सह्याद्री सारखा ताट आहे... 🔥
शुभ सकाळ... 💚💐
माझ्यात तो आत्मविश्वास आहे
मातीमध्ये पाय रोवून मी
सह्याद्री सारखा ताट आहे... 🔥
शुभ सकाळ... 💚💐
❤4