🔅 | चटपटीत अध्यात्म | स्वयं पॉडकास्ट 🔅
🆕 🎧 ▶️
गोष्टी..मनाला स्पर्शून जाणाऱ्या, निखळ आनंद देणाऱ्या!
जान्हवी साठे त्यांच्या ‘चटपटीत अध्यात्म’ या स्फुटलेखात भौतिक जगातल्या अध्यात्मिक अनुभूतीचं वर्णन करतात.
आपल्या रसनेची तृप्ती करणारी एखादी गोष्ट ही अध्यात्माच्या जगात घेऊन शकेल का? लेखिकेला तिच्या आवडीची पाणीपुरी खाताना हा अनुभव येतो. तिथला तो प्रसन्न माहौल, ती लगबग आणि समानशीलांची ती गर्दी तिला एक चैतन्यदायी विश्वात घेऊन जातात. तुम्हाला सुद्धा या चटपटीत पाणीपुरीची चव घेताना असा अध्यात्मिक आनंद मिळेल हे नक्की.
या स्फुटलेखाचं अभिवाचन केलंय ग्रीष्मा बेहेरे यांनी.
https://swayamtalks.org/video/human-emotions/

✨ 'स्वयं'डायरीज् ✨
('स्वयं'च्या प्रवासातील काही माणसे, घटना व ठिकाणे यांच्या नोंदी !)
एका नव्या प्रवासाची नांदी
-------------------------
‘अवकाश प्रवास’ हे स्वप्न आता येत्या दशकभरात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले टाकायला सुरुवात केलीय. तंत्रज्ञानाची ही विलक्षण झेप नेमकी कशी आहे? सांगतोय विनित वर्तक.
https://swayamtalks.org/the-start-of-a-new-journey/

swayamtalks.org
एका नव्या प्रवासाची नांदी
मला खात्री आहे की तुम्हाला हे नक्की आवडेल ! अशाच दर्जेदार Videos - Blogs - Podcasts साठी पाहत राहा ‘स्वयं टॉक्स’!
🔅 स्वयं पॉडकास्ट 🔅
🆕 🎧 ▶️
गोष्टी..मनाला स्पर्शून जाणाऱ्या, निखळ आनंद देणाऱ्या!
नविन काळे यांच्या ‘चोलुटेका ब्रिज आणि आपण’ या लेखात ते निसर्गातील अनपेक्षित बदलाची गोष्ट सांगतात.
ज्या कधीही बदलणार नाहीत असं आपल्याला वाटत असतं, अशा चिरंतन गोष्टीही बदलण्याची किमया निसर्ग करुन दाखवत असतो. चोलुटेका ब्रिजचा संदर्भ घेऊन Built to Adapt ही नवी उक्ती आपलीशी केली तरच ह्या येणाऱ्या काळात आपण टिकाव धरु शकणार आहोत हे समजून घेण्यासाठी ऐकायलाच हवा असा हा पॉडकास्ट.
या लेखाचं अभिवाचन केलंय अंजली कोरान्ने यांनी.
https://swayamtalks.org/video/choluteka-bridge-and-us/

आता जोहराचं काय होणार?
-------------------------
तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा धगधगत्या प्रदेशातही संगीताच्या माध्यमातून आशेचा किरण जागविणारी ANIM सारखी संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. ते आत्मभान जपले जावे अशी प्रार्थना आपण करुया, सांगतेय सोनाली गोखले.
https://swayamtalks.org/culture-afghanistan/
('स्वयं'च्या प्रवासातील काही माणसे, घटना व ठिकाणे यांच्या नोंदी !)
आता जोहराचं काय होणार?
-------------------------
तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तिथल्या नागरिकांची होणारी जीवघेणी होरपळ आपण सगळेच जण पाहतोय. मात्र अशा धगधगत्या प्रदेशातही संगीताच्या माध्यमातून आशेचा किरण जागविणारी ANIM सारखी संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. ते आत्मभान जपले जावे अशी प्रार्थना आपण करुया, सांगतेय सोनाली गोखले.
https://swayamtalks.org/culture-afghanistan/
swayamtalks.org
आता जोहराचं काय होणार?
मला खात्री आहे की तुम्हाला हे नक्की आवडेल ! अशाच दर्जेदार Videos - Blogs - Podcasts साठी पाहत राहा ‘स्वयं टॉक्स’!
🔅 स्वयं पॉडकास्ट🔅
🆕 🎧 ▶️
गोष्टी..मनाला स्पर्शून जाणाऱ्या, निखळ आनंद देणाऱ्या!
जान्हवी साठे त्यांच्या ‘खांदेबदल’ या स्फुटलेखात त्या, ‘मोठ्यांपासून लहानांपर्यंत’ अशा बदललेल्या जबाबदारीचं गंमतीशीर वर्णन करतात.
पूर्वीच्या काळी, घरात कोणी मोठं असेल तरच लहानग्यांना एखादी गोष्ट करण्याची परवानगी मिळायची. आपल्या अनेक पिढ्या अशाच लहानाच्या मोठ्या झाल्या. आताच्या या डिजिटल युगात मात्र परिस्थिती बदललीय. आता बऱ्याच गोष्टींसाठी मोठ्यांना लहानांची गरज भासू लागलीय. नक्की कसा घडतोय हा बदल, हे ऐकूया जान्हवी साठे यांच्या खुसखुशीत पॉडकास्टमधून.
या स्फुटलेखाचं अभिवाचन केलंय ग्रीष्मा बेहेरे यांनी.
https://swayamtalks.org/video/khandebadal/

नविन काळे त्यांच्या ‘शिवरामची गोष्ट’ या कथेत आनंदाच्या शोधाचं गणित मांडतात. एक साधा माणूस अगदी सहजतेने ही कला शिकवून जातो.
सतत चिंता आणि काळजी करत राहणं ही प्रवृत्ती बदलून आनंदी राहण्याची कला शिकवतं का कोणी? या गोष्टीतला शिवराम ज्या निरागसतेने आणि उत्साहाने त्याचा आनंद शेअर करतो ते बघून आपलं कुठं चुकतंय ते आपल्याला समजून घेता येतं. तुम्हालाही आनंदी राहण्याची ही कला जाणून घ्यायची असेल तर नक्की ऐका नविन काळे यांची कथा ‘शिवरामची गोष्ट’
हा पॉडकास्ट आपल्यासाठी घेऊन येत आहेत, त्यांच्या खुसखुशीत शैलीत पुन्हा एकदा, प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर.
https://swayamtalks.org/video/shivramchi-gosht/
🆕 🎧 ▶️
गोष्टी..मनाला स्पर्शून जाणाऱ्या, निखळ आनंद देणाऱ्या!
नविन काळे त्यांच्या ‘शिवरामची गोष्ट’ या कथेत आनंदाच्या शोधाचं गणित मांडतात. एक साधा माणूस अगदी सहजतेने ही कला शिकवून जातो.
सतत चिंता आणि काळजी करत राहणं ही प्रवृत्ती बदलून आनंदी राहण्याची कला शिकवतं का कोणी? या गोष्टीतला शिवराम ज्या निरागसतेने आणि उत्साहाने त्याचा आनंद शेअर करतो ते बघून आपलं कुठं चुकतंय ते आपल्याला समजून घेता येतं. तुम्हालाही आनंदी राहण्याची ही कला जाणून घ्यायची असेल तर नक्की ऐका नविन काळे यांची कथा ‘शिवरामची गोष्ट’
हा पॉडकास्ट आपल्यासाठी घेऊन येत आहेत, त्यांच्या खुसखुशीत शैलीत पुन्हा एकदा, प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर.
https://swayamtalks.org/video/shivramchi-gosht/
✨ 'स्वयं'डायरीज् ✨
('स्वयं'च्या प्रवासातील काही माणसे, घटना व ठिकाणे यांच्या नोंदी !)
पितृपक्ष आणि रिसायकलिंग
-------------------------
शॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे
https://swayamtalks.org/pitrupaksh-and-recycling/
('स्वयं'च्या प्रवासातील काही माणसे, घटना व ठिकाणे यांच्या नोंदी !)
पितृपक्ष आणि रिसायकलिंग
-------------------------
शॉपिंगचा किडा चावूनही पुन्हा एकदा 'शुद्धीत' आणणाऱ्या एका अनोख्या अनुभवाबद्दल सांगतोय, नविन काळे
https://swayamtalks.org/pitrupaksh-and-recycling/
swayamtalks.org
पितृपक्ष आणि रिसायकलिंग
मला खात्री आहे की तुम्हाला हे नक्की आवडेल ! अशाच दर्जेदार Videos - Blogs - Podcasts साठी पाहत राहा ‘स्वयं टॉक्स’!
🔅 स्वयं पॉडकास्ट🔅
🆕 🎧 ▶️
गोष्टी..मनाला स्पर्शून जाणाऱ्या, निखळ आनंद देणाऱ्या!
‘एकाच ह्या जन्मी जणू’ या प्रसिद्ध गाण्याचं नविन काळे यांनी त्यांच्या मनस्वी शैलीत रसग्रहण केलंय.
'एकाच जन्मात पुनर्जन्म' या अनोख्या कल्पनेला शब्दरुप देताना सिद्धहस्त गीतकार सुधीर मोघे यांनी जी रुपकं योजली, ती निव्वळ अप्रतिम आहेत. आपल्या सर्वांच्या लाडक्या गीताचे रसग्रहण मूळ गाण्यातील काही तुकड्यांसह ऐकण्याचा एक सर्वस्वी वेगळा अनुभव घेण्यासाठी तुम्ही अवश्य ऐकावा असा पॉडकास्ट ‘एकाच ह्या जन्मी जणू’ !
ह्या लेखाचं अभिवाचन केलंय ग्रीष्मा बेहेरे यांनी.
https://swayamtalks.org/video/ekach-hya-janmi-janu/

🔅**स्वयं पॉडकास्ट**🔅
🆕 🎧 ▶️
गोष्टी..मनाला स्पर्शून जाणाऱ्या, निखळ आनंद देणाऱ्या!
नविन काळे त्यांच्या ‘फर्स्ट गियर’ या लेखात आपल्यासमोर एक सर्वस्वी वेगळाच विचार मांडतात.
गाडीचे गियर्स बदलत आपण वेगाची ती नशा अनुभवत असतो. खऱ्या आयुष्याचेही असेच असते. मात्र अडचणींमुळे ब्रेक लागला की आपल्याला गाडीचा फर्स्ट गियर आठवतो. मग आयुष्याच्या फर्स्ट गियरचे काय? एक वेगळी जाणीव करुन देणारा नविन काळे यांचा ‘फर्स्ट गियर’ हा लेख जरुर ऐकावा असाच.
ह्या लेखाचं अभिवाचन केलंय धीरज करंदेकर यांनी.
https://bit.ly/st_tele_pc_firstgear

धनश्री लेले त्यांच्या ‘सारा पसारा’ या लेखात मनाच्या चंचलतेचं वर्णन करतात.
स्वयंपाकघरातल्या साठवलेल्या गोष्टींचा लळा न लागलेली स्त्री विरळा. त्या सगळ्या गोतावळ्यात ती हरवून जाते. त्या छोट्या छोट्या गोष्टी गरज नसताना पण जमवून ठेवल्या जातात, ते फक्त तो आंतरिक जिव्हाळा जपण्यासाठी. धनश्री लेले त्यांच्या ‘सारा पसारा’ या लेखात मानवी मनाच्या या चंचल मोहाचे मनस्वी आणि खुसखुशीत वर्णन करतात. कदाचित ही तुमचीच गोष्ट असू शकते. नक्की ऐकावा असा हा पॉडकास्ट.
ह्या लेखाचं अभिवाचन केलंय अर्चना गोरे यांनी.
https://bit.ly/TE_Sara_Pasara

सारा पसारा
मला खात्री आहे की तुम्हाला हे नक्की आवडेल ! अशाच दर्जेदार Videos - Blogs - Podcasts साठी पाहत राहा ‘स्वयं टॉक्स’!
⚜’गंमत शब्दांची’ या शब्दावलीतला आजचा शब्द आहे ‘मुलगा’
⚜ शब्दांच्या उगमापर्यंत जाऊन घेतलेला मनोरंजक शोध म्हणजेच ‘गंमत शब्दांची’. बोलीभाषेतल्या शब्दांचा जन्म आणि त्यांचा आत्तापर्यंतचा अफलातून प्रवास आपल्यासमोर उलगडला जाणार आहे. देशी परदेशी भाषांमधून येऊन माय मराठीला समृद्ध करणाऱ्या शब्दांचा हा सांस्कृतिक शब्दवेध.
⚜ श्री सदानंद कदम यांच्या ‘कहाणी शब्दांची’ या मनोविकास प्रकाशनाच्या पुस्तकातून हा संदर्भ घेतला गेला आहे.
चला तर जाणून घेऊया, ‘गंमत शब्दांची’
https://m.facebook.com/story.php?story_fbid=355446279707367&id=100057259938139

Facebook
Log in or sign up to view
See posts, photos and more on Facebook.
🔅 स्वयं पॉडकास्ट🔅
🆕 🎧 ▶️
गोष्टी..मनाला स्पर्शून जाणाऱ्या, निखळ आनंद देणाऱ्या!
रोज १२ तास काम करण्याची चिनी मानसिकता त्यांची नवी पिढी झुगारुन देऊ पाहते आहे आणि त्यासाठी त्यांनी एका अनोख्या मार्गाचा अवलंब केला आहे. कामाविरुद्ध बंड पुकारलेल्या त्या तरुणाईचं म्हणणं जाऊन घेऊया नविन काळे यांच्या या पॉडकास्टमधून.
ह्या लेखाचं अभिवाचन केलंय धीरज करंदेकर यांनी
https://bit.ly/3BwTu9E

भौतिक गोष्टींची चोरी ऐकलीय. पण विचारांची आणि भावनांची चोरीही होऊ लागलीय. सोशल मिडियाच्या या नव्या जगातील हे नवं वास्तव आपल्यासमोर मांडताहेत विनित वर्तक त्यांच्या ‘भावनाचोरी’ ह्या नव्या पॉडकास्टमध्ये.
ह्या लेखाचं अभिवाचन केलंय आशिष मोरे यांनी
https://bit.ly/3qzVc8E

स्त्री स्वातंत्र्य ते जागतिक स्तरावरील स्त्रियांचे अधिपत्य हा दीर्घ प्रवास करत वर्तमानातील स्त्री आज दिमाखात पुढे निघाली आहे. पुरुषी वर्चस्वाला मोडून काढत स्वकर्तृत्वाचा झेंडा रोवणाऱ्या आजच्या स्त्रीशक्तीच्या जागतिक प्रभावाचे दर्शन घडविणारा डॉ उदय निरगुडकर यांचा ‘जोडे सांभाळा’ हा नवा पॉडकास्ट आपण जरुर ऐकावा असाच.
ह्या लेखाचे अभिवाचन केले आहे अर्चना गोरे यांनी.
https://bit.ly/3HEPDf1

Marketing, Branding and Advertising विषयीच्या आपल्या समजुती आणि आपल्याला पडलेले प्रश्न ह्याविषयी अगदी सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत जाहिरात क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ, उमेश श्रीखंडे ‘Marketing मंत्र’ ह्या सहा भागांच्या व्हिडिओ सिरीजमध्ये, फक्त ‘स्वयं टॉक्स’ ॲपवर
https://bit.ly/Marketing_Mantra
https://bit.ly/Marketing_Mantra
swayamtalks.org
Marketing v/s Advertising
मला खात्री आहे की तुम्हाला हे नक्की आवडेल ! अशाच दर्जेदार Videos - Blogs - Podcasts साठी पाहत राहा ‘स्वयं टॉक्स’!
🔅 स्वयं पॉडकास्ट🔅
🆕 🎧 ▶️
गोष्टी..मनाला स्पर्शून जाणाऱ्या, निखळ आनंद देणाऱ्या!
सुखाची नेमकी व्याख्या काय? हे ठरविणे कठीण. पण संघर्षमय आयुष्यातही सुखं शोधून त्यात रमणारी माणसं ह्या व्याख्येपलीकडची. The Pursuit of Happyness ह्या सिनेमाचा नायक ह्या अशाच सुखांचा शोध घेणारा. ह्याच सिनेमावर आधारित सुखाचा शोध घ्यायला शिकविणारा मोहिनी मोडक यांचा नवा पॉडकास्ट ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ हा नक्की ऐकावा असा.
ह्या लेखाचे अभिवाचन केले आहे अर्चना गोरे यांनी.
https://bit.ly/3rvOHnH

मर्यादित तिकीटे उपलब्ध
त्वरा करा!!
वर्षभर आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होतो तो **स्वयं टॉक्स मुंबई २०२२** लाईव्ह, आता ६ मार्च २२ रोजी बालगंधर्व रंगमंदिर, वांद्रे (पश्चिम) येथे सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत होणार आहे.
https://bit.ly/SwayamTalks-BookTicket या लिंकवर जाऊन आपली तिकीटे आरक्षित करा.
अधिक माहितीसाठी:
टीम स्वयं (9820118296)

मनDay with अनघा-Ep१० मुडके ना देखो दिलबरो
🆕 🎧 ▶️
स्वयं पॉडकास्ट .... गोष्टी मनाला ताजतवानं करुन जाणाऱ्या, एक नवी प्रेरणा देणाऱ्या!
उद्या ८ मार्च. जागतिक महिला दिन. स्त्री शक्तीच्या जाणिवेबद्दल स्वतः स्त्री अनभिज्ञ आहे आणि म्हणून शतकानुशतके तिच्यावर अन्याय झालाय. केवळ दिन साजरे करुन त्याचे परिमार्जन होणार नाही. त्यासाठी काही वेगळं करावं लागेल. ते नेमकं काय? हे जाणून घेऊया आपल्या सर्वांच्या लाडक्या अनघाकडून आजच्या ‘मनDay with अनघा’ मध्ये.
प्रत्येक सोमवारी, न चुकता ऐकत राहा, ‘मनDay with अनघा’ आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला 9820118296 या व्हॉटसअप नंबरवर मेसेज करुन कळवा.
https://bit.ly/3q4sLyD

swayamtalks.page.link
मनDay with अनघा- Ep१०
स्त्रीची विविध रुपे आणि तिच्याविषयीच्या प्रेम, आदर, जिव्हाळा अशा अनेकविध भावना ह्या केवळ महिला दिनी बोलण्याचे विषय नव्हेत. स्त्री सशक्तीचा डोळस मागोवा घेणारा हा महिला दिन विशेष भाग आजच्या ‘मनDay with अनघा’ मध्ये.
The owner of this channel has been inactive for the last 18 months. If they remain inactive for the next 9 days, they may lose their account and admin rights in this channel. The contents of the channel will remain accessible for all users.