महाट्रान्सको अर्ज करण्याची लिंक
https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/
👉 अर्ज कालावधी - 12 एप्रिल ते 2 मे 2025
https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/
👉 अर्ज कालावधी - 12 एप्रिल ते 2 मे 2025
#PYQ विश्लेषण
UT GST आकारणी आणि वसुली केंद्र सरकार करते...
IGST आकारणी आणि वसुली केंद्र सरकार करते
CGST आकारणी वसुली केंद्र सरकार करते
SGST आकारणी वसुली राज्य सरकार करते 👆
स्वराज्य 👍💐
UT GST आकारणी आणि वसुली केंद्र सरकार करते...
IGST आकारणी आणि वसुली केंद्र सरकार करते
CGST आकारणी वसुली केंद्र सरकार करते
SGST आकारणी वसुली राज्य सरकार करते 👆
स्वराज्य 👍💐
#PYQ विश्लेषण
प्रश्नांमध्ये शिखर संस्था असे विचारलेले आहे
ऑप्शनमध्ये केवळ NABARD ही शिखर संस्था आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 3
(( NABARD ))
स्थापना 12 जुलै 1982
मुख्यालय : मुंबई
समिती: बी शिवरामन समिती
मालकी : पूर्वी RBI ची आता केंद्र सरकार ची मालकी आहे.
भारतात खालील ४ शिखर संस्था/ विकास वित्तीय संस्था आहेत
१) नाबार्ड (1982)
२) NHB (नॅशनल हाऊसिंग बँक)( 1988)
३) SIDBI (1990)
४) EXIM BANK (1982)
💐स्वराज्य 💐
@swarajyaacademy

GST संकलन मध्ये आज पर्यंतची सर्वोच्च वाढ...
एप्रिलमध्ये २.३७ लाख कोटींवर, वार्षिक १२.६ टक्क्यांची वाढ
गेल्या वर्षी एप्रिल २०२४ मध्ये जीएसटी संकलन २.१० लाख कोटी रुपये होते. १ जुलै २०१७ रोजी ही अप्रत्यक्ष करप्रणाली लागू झाल्यानंतरचे हे दुसरे मोठे संकलन आहे.
एप्रिलमध्ये महाराष्ट्रात ४१,६४५ हजार कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले.
महाराष्ट्र हे देशात GST संकलन मध्ये
प्रथम स्थानी.

वरील प्रश्न निर्देशांक या घटकांवर विचारलेला आहे.
HPI ची जागा MPI ने केव्हा घेतली..
तर ती 2010 ला घेतली त्यामुळे पर्याय क्रमांक 3....
कोणते निर्देशांक केव्हा सुरू झाले त्यांचे वर्ष खालील प्रमाणे..
👉HDI =1990
👉IHDI =2010
👉GDI =2014
👉GII =2010
👉PHDI =2020
👉HPI =1997
👉 MPI= 2010

राज्यसेवा पूर्व परीक्षेला तसेच इतर परीक्षांना जनधन योजनेवर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत वरील प्रश्नाचे उत्तर प्रधानमंत्री जनधन योजना आहे.
योजने बाबत माहिती खालील प्रमाणे..
प्रधानमंत्री जनधन योजना
सुरुवात (28 ऑगस्ट 2014 )
घोषणा (15 ऑगस्ट 2014 )
बँक ओव्हर ड्राफ्ट सुविधा (10,000) रुपये.
रुपे कार्ड दिले जाते.
विम्याचे कवच दिले जाते.
उद्दिष्ट वित्तीय समावेशन
जवळ जवळ 55 कोटी खातेधारक
(स्वराज्य)

राज्यसेवा मुख्य 2022 ला हा प्रश्न विचारलेला आहे आगामी सर्वच परीक्षांसाठी हा महत्त्वाचा आहे.
(पर्याय ४ योग्य )
चलनवाढ किंवा भाववाढ नियंत्रित ठेवण्यासाठी महाग पैशाचे धोरण/कडक पैशाचे धोरण तयार करावे लागते.
ज्यामुळे कर्जे महाग होतात कर्ज घेण्याची प्रवृत्ती नियंत्रित होते पैसा फिरण्याचा वेग नियंत्रित होतो पतचलन संकोच घडून येते त्यामुळे चलनवाढ नियंत्रित होते.
स्वस्त पैशाचे धोरण चलनघट परिस्थितीमध्ये तयार केले जाते ज्यामुळे कर्ज स्वस्त होतात ,कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढते, बाजारात तरलता वाढते आणि मागणीत वाढ निर्माण होते व चलन घट परिस्थिती दूर होते.
💐💐स्वराज्य💐💐

🔥 अंकगणित व बुद्धिमत्ता 🔥
Game Changer Test Series
Total Test - 15 ( प्रत्येक Test 22 प्रश्न)
Fees - 249 only
Join Link👇
https://sandipargadeinstitute.page.link/JDhT5rhtoLfM4Vak9
Game Changer Test Series
Total Test - 15 ( प्रत्येक Test 22 प्रश्न)
Fees - 249 only
Join Link👇
https://sandipargadeinstitute.page.link/JDhT5rhtoLfM4Vak9
#Updated Eco
अर्थसंकल्प २०२५-२६
महसूल जमा होण्याचे प्रमुख स्त्रोत
कर्ज उभारणी आणि इतरदायित्व 24%
आयकर 22%
वस्तू व सेवा कर 18%
कंपनी कर 17%
((स्वराज्य DM ))
महसूल खर्च होण्याचे प्रमुख स्त्रोत
व्याज देयता 20%
अर्थसंकल्प २०२५-२६
महसूल जमा होण्याचे प्रमुख स्त्रोत
कर्ज उभारणी आणि इतरदायित्व 24%
आयकर 22%
वस्तू व सेवा कर 18%
कंपनी कर 17%
((स्वराज्य DM ))
महसूल खर्च होण्याचे प्रमुख स्त्रोत
व्याज देयता 20%
World Press Freedom Index 2025 👆
भारताची 2024 मध्ये 159 वी रँक होती 2025 मध्ये भारताची रँक हे 151 आहे.
हा निर्देशांक फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी रिपोर्टर विदाऊट बॉर्डर या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेकडून काढले जाते.
0 ते 100 दरम्यान या अंतर्गत गुण दिले जातात
भारताचा स्कोर 2025 ला 32.96 आहे.