*📣 रामदेवबाबांनी स्मार्ट जाहिरात पद्धतींचा वापर करून अविश्वसनीय यश कसं संपादन केलं?*
✨ कोणत्याही व्यवसायामध्ये मार्केटिंग, ऍडव्हर्टायझिंग हे महत्त्वपूर्ण भाग असतात. विशेषतः बीटूसी व्यवसायांना आपली उत्पादने/सेवांबद्दल आपल्या संभावित ग्राहकांना माहिती प्रदान करण्यासाठी आणि नफा कमविण्यासाठी मार्केटिंग आणि ऍडव्हर्टायझिंग हे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत.
ऍडव्हर्टायझिंगमुळे व्यावसायिकांना आपल्या संभाव्य ग्राहकांसोबत चांगले कम्युनिकेट करता येते. आपल्या उत्पादनांना, सेवांना आणि ब्रॅण्डला प्रमोट करणे हा ऍडव्हर्टायझिंग मागचा मूळ उद्देश असतो. बहुतांश उद्योग जाहिरातींसाठी बराच खर्च करतात. परंतु आपल्या जाहिराती आपल्या ग्राहकांशी प्रासंगिकता असणाऱ्या असल्या की ग्राहक आपल्या ब्रॅण्डकडे आणि उत्पादनांकडे आपोआप आकर्षित होतात आणि परिणामी व्यवसायातील सेल्सचे प्रमाण वाढत जाते. याचे सर्वांत उत्तम उदाहरण म्हणजे रामदेव बाबांचा 'पतंजली' ब्रँड... त्याआधी ऍडव्हर्टायझिंगचे ३ प्रकार समजून घेऊ.
*🧐 १) थेट जाहिराती (Direct Advertisements) :*
थेट जाहिरात किंवा डायरेक्ट ऍडव्हर्टायझिंग हा जाहिरातींचा एक व्यापक प्रकार आहे ज्यामध्ये मध्यस्थ मीडिया आणि प्रसारमाध्यमांचा वापर करता आपली जाहिरात थेट ग्राहकापर्यंत पोहोचते. थेट जाहिरात किंवा डायरेक्ट ऍडव्हर्टायझिंग म्हणजे ग्राहक किंवा लीड्स सोबत थेट एंगेज होणे. ईमेल मार्केटिंग, ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग, फ्लायर्स, प्रमोशनल लेटर्स, वृत्तपत्रे, एसएमएस, कुपन्स, फोन कॉल्स, वेबसाईट्स, प्रॉस्पेक्ट मार्केटिंग, कॅटलॉग डिस्ट्रिब्युशनस, सेल्स टीमद्वारे थेट संवाद हे थेट जाहिरात किंवा डायरेक्ट ऍडव्हर्टायझिंगचे काही निवडक प्रकार आहेत. डायरेक्ट ऍडव्हर्टायझिंगमुळे आपली उत्पादने/सेवा थेट ग्राहकांना प्रमोट करता येतात, त्यामुळे डायरेक्ट ऍडव्हर्टायझिंग हा जाहिरातींचा सर्वांत प्रभावी मार्ग म्हणून ओळखला जातो.
*😎 २. सेलिब्रिटी ऍडव्हर्टायझिंग :*
सेलिब्रिटी ऍडव्हर्टायझिंगमध्ये उत्पादने/सेवा प्रमोट करण्यासाठी सेलिब्रिटीज म्हणजे लोकप्रिय अभिनेते, कलाकार, खेळाडू यांसारख्या व्यक्तींचा जाहिरातींसाठी वापर केला जातो. सेलिब्रिटी ऍडव्हर्टायझिंगचा मूळ उद्देश सेलिब्रिटींच्या फॅनबेस आणि एकंदर प्रभावाच्या आधारे अधिकाधिक लोकांपर्यंत आपला ब्रँड, उत्पादने आणि सेवा पोहोचवणे हा असतो. मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये हा प्रकार पाहायला मिळतो. हा प्रकार खूप खर्चिक असतो. परंतु सेलिब्रिटी ऍडव्हर्टायझिंगमुले ब्रॅण्डला मार्केटमध्ये विश्वासार्हता आणि ग्लॅमर प्राप्त होण्यास मदत होते. तसेच या जाहिराती दीर्घ काळापर्यंत लोकांच्या स्मरणात राहतात.
*🤩 ३) सटल ऍडव्हर्टायझिंग :*
सटल ऍडव्हर्टायझिंग म्हणजे आपल्या ब्रॅण्डची, उत्पादनांची जाणीव ना बाळगता ग्राहकांना सतत जागरूक करणे. रामदेव बाबांनी याच प्रकारचा वापर करत एफएमसीजी क्षेत्राची कसलीही पार्श्वभूमी नसतानासुद्धा हिंदुस्थान लिव्हर सारख्या मोठ्या ब्रॅण्डला टक्कर देईल इतक्या पातळीवर त्यांचा पतंजली हा ब्रँड अल्पावधीतच मार्केटमध्ये यशस्वीरीत्या उभा केला. त्यांची जाहिरात पद्धती पाहता वर्षानुवर्षे ऑरगॅनिक फूड, नैसर्गिक भारतीय आहारपद्धती, योग, आरोग्य यावर ते काम करत होते. परंतु हे करीत असताना त्यांनी कधीही त्यांच्या ब्रॅण्डची आणि उत्पादनांची थेट जाहिरात कधीच केली नाही. आपल्या ब्रॅण्डची, उत्पादनांची जाहिरात त्यांच्या बद्दल न बोलता अश्या काही ऍक्टिव्हिटी करायच्या की ज्याद्वारे आपला ब्रँड आणि उत्पादने प्रमोट करता येईल. पतंजली ब्रँड याचे आदर्श उदाहरण आहे. रामदेव बाबांचे प्रसारमाध्यमांवर रोज सकाळी योग अभ्यासाचे कार्यक्रम प्रसारित होत असतात, या कार्यक्रमांमध्ये पतंजलीची उत्पादने विक्रीसाठी दिसत नसतात. परंतु त्यांच्या अशा कार्यक्रमांमुळे त्यांच्या ब्रॅण्डला आणि उत्पादनांना विश्वासार्हता प्राप्त होते आणि ती आपोआप विकली जातात. हा जाहिरातींचा दीर्घकाळ चालणारा प्रभावी मार्ग आहे. यामुळे तुमचा ब्रँड आणि उत्पादने यशस्वीरित्या बाजारात कामगिरी करतात. या प्रकारच्या स्मार्ट जाहिरातीमुळे तुमच्या ब्रॅण्डची इमेज, विश्वासार्हता, आणि प्रभाव दीर्घकाळ मार्केटमध्ये टिकून राहतो.

*🗞️ सक्सेस गुरू प्रिमियम मॅगझिन*
----------------------------------------------
*📣 आता रहा अपडेट बदलत्या जगाशी, तेही तुमच्या व्हॉट्सॲप वर!*
_✨ दररोज तुमच्या व्हॉट्सॲप वरती आर्टिकल वाचा तेही *१ रुपयांपेक्षा कमी किंमतीत!*_
*जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇🏻*
https://www.instamojo.com/Success_Guru_Marathi/2100c0176c3c007b382b6a7c5700536b/

_*🤔 तुम्हाला या मॅगझिन मधून कोणती माहिती मिळेल ?*_
*🚀 बिझनेस आणि स्टार्टअप केस स्टडीज*
*💪🏻 पर्सनल ग्रोथ*
*💸 शेअर मार्केट आणि फायनान्स*
*🌎 महत्वाच्या घडामोडी*
*....आणि बरंच काही जे तुम्हाला जगाशी अपडेट ठेवेल!*

*🌎 दररोज १ रुपया पेक्षा कमीत मिळवा बदलत्या जगाची माहिती!*
*📆 फक्त २५ रुपयांत ३० दिवस ३० आर्टिकल!*
*💰स्वतः मध्ये केलेली गुंतवणुक सर्वात जास्त फायदा करून देते!*

*खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून १% लोकांमधे सामील व्हा जे रोज नवीन काहीतरी शिकतात!👇🏻*

*ड्रॅगन फ्रुट लागवड कार्यशाळा व शिवार फेरी*
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे, प्रेरणादायी व प्रोत्साहन देण्यासाठी *ड्रॅगन फ्रुट शेती* संदर्भातील महत्त्वपूर्ण कार्यशाळा आम्ही आयोजित करीत आहोत.
📆 *दिनांक:* २ जुलै २०२३ (रविवार)
⏰ *वेळ:* स.१०.०० ते सा.५.००.
🏨*ठिकाण:* हॉटेल जयनीला सांगोला व रुक्मिणी फार्म अकोला (Sangola, Solapur).
🎯 *प्रशिक्षण मधील समाविष्ट विषय* 🎯
👉 *एक वर्षापासून ते अगदी आठ वर्षापर्यंतच्या जुन्या बागेमध्ये प्रत्यक्ष मार्गदर्शन.*
👉 *जमीन व मशागत*
👉* लागवड पद्धत (प्रत्यक्ष प्लॉटवर सर्व पद्धती उपलब्ध)*
👉 *एकरी खर्च*
👉 *पाणी व्यवस्थापन*
👉 *खत व्यवस्थापन*
👉 *रोग व किड्याचे व्यवस्थापन*
👉 *उत्पादन*
👉 *मार्केटिंग*
👉 *शासकीय अनुदाना संदर्भात माहिती*
👉 *रोप निर्मिती प्रत्यक्ष मार्गदर्शन*
👉 *भविष्यातील संधी व अडचणी*
*प्रमुख मार्गदर्शक*
*मा श्री डॉ. विजयसिंह काकड़े*
शास्त्रज्ञ (फळ विज्ञान), राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती
*प्रमुख पाहुणे*
*मा श्री शिवाजी शिंदे*
तालुक़ा कृषि अधिकारी, सांगोला
*शिवार फेरी मार्गदर्शक*
*मा.महेश आसबे*
{B.Tech Agri Engg.& M.Tech (Process & Food Engineering)}
[ड्रॅगन फ्रुट उत्पादक, ६ देशात अभ्यास दौरा , एक्सपर्ट आणि प्रक्रिया उद्योग]
*प्रवेश नोंदणी शुल्क:* *९९९/-*
👉 *फोन पे & गुगल पे नंबर-*
*(महेश)९७६६८०३०६७ *(अमित)*९९७०१२८१९०*
[पेमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रीन शॉट व्हाट्सअप ला पाठवावा व आपले नाव नंबर सोबत पाठवावे]
*🔰प्रशिक्षणामध्ये मिळणाऱ्या सुविधा 🔰*
👉 *अनुभवी व तज्ञ व्यक्तीकडून प्रशिक्षण*
👉 *सकाळी डिजिटल मार्गदर्शन व दुपारी प्रत्यक्ष प्लॉटवर मार्गदर्शन*
👉 *लागवडीसाठी आवश्यक असलेल्या उदा. खड्डे पडण्यासाठी मशीन, ड्रीप पद्धत, फ्रुट कव्हर, इत्यादी साहित्याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन*
👉 *पोल-प्लेट बनवणाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन*
👉 *चहा व जेवणाची व्यवस्था*
*आपला प्रवेश आजच निश्चित करण्यासाठी आजच नाव नोंदणी करा प्रथम येणाऱ्या प्राधान्य, मर्यादित प्रवेश, नाव नोंदणी आवश्यक.*
*Location*~ हॉटेल जयलीला https://maps.app.goo.gl/ZP3Evf9JvFJgfQBM8?g_st=ic
रुक्मिणी फार्म
https://maps.google.com/?q=17.350607,75.141289
(कृपया आपल्या संपर्कातील कृषी व्हाट्सअप ग्रुप वर ही पोस्ट शेअर करा)
*आयोजक-*
*रुक्मिणी फार्म & नर्सरी.*९७६६८०३०६७*
*ॲक्वा मेट्रिक्स प्रा लि* *सांगोला.९९७०१२८१९०*

आता आपल्या व्हाट्सएप पेजला फॉलो करा, आणि लेटेस्ट अपडेट्सचा फायदा घ्या👇
https://whatsapp.com/channel/0029VaTWkgUIN9ipeYODth2Q

WhatsApp.com
Success Guru Marathi
Channel • 87 followers • - बिझनेस बद्दल माहिती
- व्यवसाय मार्गदर्शन
- स्टार्टअप विश्वातील घडामोडी
- पर्सनल डेव्हलपमेंट
- व्यवसाय मार्गदर्शन
- स्टार्टअप विश्वातील घडामोडी
- पर्सनल डेव्हलपमेंट
तुम्हाला स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे, एक यशस्वी उद्योजक व्हायचं आहे, पण तुमच्या मनात याविषयी अनेक प्रश्न असतील -
👉🏻स्टार्टअप आयडिया कशी शोधायची?
👉🏻स्टार्टअप चालू कसा करायचा?
👉🏻बिझनेस प्लॅन कसा बनवायचा?
👉🏻बिझनेस साठी कर्ज आणि Funding कशी मिळवायची?
👉🏻पैशांचे नियोजन कसं करायचं?
🤔अशा अनेक अडचणींना तोंड कसं द्यावं आणि एक यशस्वी आंत्रप्रन्योर कसं व्हावं याबाबत तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे, कोणीतरी खरी वाट दाखवली पाहिजे
म्हणूनच याविषयी सविस्तर माहिती देणारी ईबुक आम्ही तुमच्यासाठी लॉन्च करत आहोत, ज्यामध्ये सर्व प्रॅक्टिकल माहिती दिलेली आहे!
मी आंत्रप्रन्योर होणारच!💯
👉🏻 Instamojo:https://www.instamojo.com/Success_Guru_Marathi/75b8339772ca183317119c92b7313e07/
🆓या ईबुक सोबत तुम्हाला "स्टार्टअप ची ABCD" हि ईबुक अगदी मोफत मिळणार आहे. ज्यात स्टार्टअप विषयाच्या संकल्पना सांगितल्या आहेत!
🚀तुम्हाला स्टार्टअप सुरू करायचा आहे किंवा नोकरीतून स्वतःचा बिझनेस उभा करायचा त्या सर्वांसाठी आता चिंता करायची गरज नाही कारण आता येत आहे तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ईबुक
🔥आता फक्त विचार करत बसू नका तर स्वतःच्या स्वप्नांसाठी ऍक्शन घ्या!
मी आंत्रप्रन्योर होणारच!
ईबुक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇🏻
Instamojo:https://www.instamojo.com/Success_Guru_Marathi/75b8339772ca183317119c92b7313e07
Team - Success Guru Marathi

Instamojo
मी आंत्रप्रन्योर होणारच!
*पेमेंट केल्यानंतर DOWNLOAD च्या ऑप्शन वर क्लिक करून ईबुक pdf डाऊनलोड करा.*
---------------------------------------------------------
**मी आंत्रप्रन्योर होणार

खेडेगावच्या तरुणाने उभी केली कोट्यवधींची कंपनी : व्हिडीओ लिंक खाली आहे नक्की बघा 😍
https://www.instagram.com/reel/DTsV44lkyLD/?igsh=MWIyZHZiMHh1aWdibA==