STUDY GURU APP
1.5K subscribers
454 photos
3 videos
661 files
341 links
👉 या channel चा उपयोग👈
👇👇👇👇👇
1) चालू घडामोडी
2) स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन
3) pdf स्वरूपात Notes
4) Mpsc realted information
5) इतिहास व भूगोल
6) मराठी व्याकरण
7) English Grammar notes
8) लोकराज्य मासिक, newspapers
Admin-Shailendra Pandore
Download Telegram
महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?
Anonymous Quiz
0%
पुणे
14%
नागपूर
86%
मुंबई
0%
नाशिक
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे कोणत्या दलाचे ब्रीदवाक्य आहे?
Anonymous Quiz
0%
भारतीय सैन्य
97%
महाराष्ट्र पोलीस
3%
भारतीय नौदल
0%
भारतीय वायुसेना
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
Anonymous Quiz
0%
कृष्णा
6%
भीमा
91%
गोदावरी
3%
तापी
'गुलामगिरी' हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला आहे?
Anonymous Quiz
9%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
88%
महात्मा जोतीराव फुले
0%
महर्षी कर्वे
3%
लोकमान्य टिळक
महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते आहे?
Anonymous Quiz
3%
साल्हेर
6%
महाबळेश्वर
91%
कळसूबाई
0%
हरिश्चंद्रगड
भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हटले जाते?
Anonymous Quiz
0%
पंडित नेहरू
0%
महात्मा गांधी
100%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
0%
सरदार वल्लभभाई पटेल
2
ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख (सचिव) कोण असतो?
Anonymous Quiz
6%
सरपंच
76%
ग्रामसेवक
18%
गटविकास अधिकारी
0%
तलाठी
ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक (Unit) कोणते आहे?
Anonymous Quiz
80%
डेसिबल
17%
हर्ट्झ
3%
ज्यूल
0%
वॅट
महाराष्ट्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) मुख्यालय कोठे आहे?
Anonymous Quiz
38%
पुणे
7%
नागपूर
55%
मुंबई
0%
औरंगाबाद
राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
73%
२८ फेब्रुवारी
10%
५ सप्टेंबर
17%
१४ नोव्हेंबर
0%
२६ जानेवारी
अजिंठा लेण्या कोणत्या नदीच्या काठावर वसलेल्या आहेत?
Anonymous Quiz
7%
गोदावरी
11%
पूर्णा
81%
वाघूर
0%
कृष्णा
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे?
Anonymous Quiz
90%
अलिबाग
3%
महाड
3%
रोहा
3%
कर्जत
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले 'केसरी' वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते?
Anonymous Quiz
31%
इंग्रजी
62%
मराठी
7%
हिंदी
0%
गुजराती
भारताचे सरन्यायाधीश (Chief Justice of India) यांची नेमणूक कोण करतात?
Anonymous Quiz
3%
पंतप्रधान
72%
राष्ट्रपती
24%
लोकसभेचे सभापती
0%
उपराष्ट्रपती
ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो?
Anonymous Quiz
14%
ग्रामसेवक
76%
सरपंच
7%
तलाठी
3%
पंचायत समिती सदस्य
'जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान' कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
71%
उत्तराखंड
26%
मध्य प्रदेश
0%
आसाम
3%
राजस्थान
रक्तगटाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लाविला?
Anonymous Quiz
19%
लुई पाश्चर
65%
कार्ल लँडस्टिनर
11%
अलेक्झांडर फ्लेमिंग
5%
एडवर्ड जेनर