Study2Job
1.21K subscribers
27 photos
7 files
277 links
ग्रामीण भागातील होतकरू विध्यार्थ्यांसाठी, व त्यांच्या स्वप्नांसाठी..!!
अगदी मोफत मार्गदर्शन...!!
आजच जॉईन करा व तुमच्या मित्रांसोबत Share करा..

Mpsc Study Materials
Arogya sevak bharati
Police Bharati
Talathi Bharti
Midc Requirement

https://study2job.in
Download Telegram
*महाराष्ट्राचा भूगोल*

https://study2job.in/arogya-bharati-questions-paper/
*आरोग्य भरती 2021*

*आरोग्य भरती या यामधील* *ग्रुप-क ,ग्रुप-ड, Po pharmacy* *Officer, या पदाच्या परीक्षा 25* *सप्टेंबर ला होणार आहेत.*
*तरी Revision म्हनून खालील* *प्रश्नसंच पाहून घ्यावेत त्याचा नकी* *फायदा होईल*

*प्रश्नसंच 1*

https://study2job.in/arogya-vibhag-bharti-old-question-paper/


*प्रश्नसंच 2*

https://study2job.in/arogya-sevak-question-paper-set/

*प्रश्नसंच 3*

https://study2job.in/arogya-bharati-questions-paper/

*प्रश्नसंच 4*


https://study2job.in/download-arogya-sevak-questions-paper/

*प्रश्नसंच 5*

https://study2job.in/arogya-sevak-book-free-download/

*प्रश्नसंच 6*

https://study2job.in/arogya-sevak-question-papers-download/



*तुमच्या मित्रांना पाठवा त्यांना पण फायदा होईल*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Forwarded from Exam Guide (Balaji k)
Follow the Study2Job channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaSqxck0Qeabwc1gnj1V
Forwarded from Exam Guide (Balaji k)
Follow the Examguide channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaOrvrHDOQIQdz8vRX1x
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती🔥🔥🔥

Total :- 5347 जागा
पदाचे नाव :- विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)

शैक्षणिक पात्रता :- (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician / Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician/Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
Fee :- खुला प्रवर्ग: ₹250/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/- ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 मार्च 2024

Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/

➤ Join 👉 :- t.me/Examguide

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 321 जागांसाठी भरती

पदवीधर इंजिनिअर ट्रेनी :- इलेक्ट्रिकल/सिव्हिल (Electrical/Civil) इंजिनिअरिंग पदवी

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
Fee :- खुला प्रवर्ग: ₹500/-  [मागासवर्गीय/अनाथ: ₹250/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 मार्च 2024

Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/

➤ Join 👉 t.me/Examguide

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 86 जागांसाठी भरती

डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी :- इलेक्ट्रिकल/सिव्हिल (Electrical/Civil) इंजिनिअरिंग डिप्लोमा

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
Fee :- खुला प्रवर्ग: ₹500/-  [मागासवर्गीय/अनाथ: ₹250/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 मार्च 2024

Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 468 जागांसाठी भरती🔥🔥🔥

पदाचे नाव :- कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
शैक्षणिक पात्रता :- (i) B.Com/BMS/BBA  (ii) MSCIT किंवा समतुल्य

वयाची अट :-  29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत  [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
Fee :- खुला प्रवर्ग: ₹500/-  [मागासवर्गीय/अनाथ: ₹250/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 मार्च 2024

Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/

➤ Join 👉 :- t.me/Examguide
Forwarded from Exam Guide (G Kadam)
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 468 जागांसाठी भरती

पदाचे नाव :- कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
शैक्षणिक पात्रता :- (i) B.Com/BMS/BBA  (ii) MSCIT किंवा समतुल्य

वयाची अट :-  29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत  [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
Fee :- खुला प्रवर्ग: ₹500/-  [मागासवर्गीय/अनाथ: ₹250/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 मार्च 2024

Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/

जॉईन करा :- t.me/Examguide
💁🏻‍♂ Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

नंबर कोणालाच दिसणार नाही

💡 मोफत नौकर भरती बदल माहिती💡

मोफत इंग्लिश कोर्स

मोफत कॉम्प्युटर कोर्स

मोफत गणिताची बॅच


👇 WhatsApp Link 👇
https://whatsapp.com/channel/0029VaOrvrHDOQIQdz8vRX1x


👆वरील लिंकवर Click करून आताच Follow करा👆
Forwarded from Exam Guide (G Kadam)
भारतातील पहिली महिला -नावे - वर्ष

भारतातील पहिली महिला डॉक्टर - आनंदी गोपाळ जोशी -1887

- भारतातील पहिली महिला शिक्षिका
सावित्रीबाई फुले -1848

- भारतातील पहिल्या महिला I.P.S अधिकारी - किरण बेदी - 1972

- पहिली महिला ऑटोरिक्षा चालक - शिला डावरे - 1988

- भारतातील पहिली महिला पायलट
-सरला ठकराल - 1936

- भारतातील पहिली महिला रेल्वे चालक
-सुरेखा यादव -1988

- भारतातील महिला राफेल पायलट
-फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंग
-2017

- भारतातील पहिली महिला लष्करी अधिकारी
कॅप्टन लक्ष्मी सहगल -1943

- भारतातील पहिली महिला अंतराळवीर
-कल्पना चावला -2003

- भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान
-इंदिरा गांधी -1966-1977

- भारतातील पहिली महिला अभियंता - ललिता अय्यालासोमायजुला
१९३९- १९७९

-भारतातील पहिल्या महिला वकील -कॉर्नेलिया सोराबजी -1894

- भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती
-प्रतिभा पाटील -2007 - 2012

- भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री
-सुचेता कृपलानी -1963

- भारतातील पहिली महिला अभिनेत्री - दुर्गाबाई कामत - 1914

https://t.me/Examguide

- भारतातील पहिल्या महिला बॅरिस्टर
-कॉर्नेलिया सोराबजी - 1866- 1954

- भारतातील पहिली महिला फायटर पायलट
-भावना कंठ -2016

- भारतातील पहिली महिला न्यूरोसर्जन
तंजावर संतकृष्ण कनका
-1932- 2018

- भारतातील पहिली महिला विमान पायलट
-दुर्बा बॅनर्जी - १९५९

- भारतातील पहिल्या महिला राज्यपाल
-सरोजिनी नायडू -1947- 1949

- भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ
-कमला सोहोनी -1912- 1988

- भारतातील पहिली महिला IFS अधिकारी
-चोनिरा बेलिअप्पा मुथम्मा
-1949

https://t.me/Examguide

-भारतातील पहिल्या महिला खाण अभियंता - डॉ. चंद्राणी प्रसाद वर्मा
-1999

- भारतातील पहिल्या मुख्यमंत्री महिला - सुचेता कृपलानी - 1908- 1974

- भारतातील पहिली सुशिक्षित महिला
-सावित्रीबाई फुले - 1831- 1897

- भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री - निर्मला सीतारामन - 2017

- भारतातील पहिल्या महिला उद्योजक
- कल्पना सरोज - 2001

- भारतातील पहिली महिला दंतचिकित्सक - विमल सूद - 1922-2021

- INC च्या पहिल्या महिला अध्यक्षा
- ॲनी बेझंट - 1917

https://t.me/Examguide

- पहिल्या महिला केंद्रीय मंत्री
-राजकुमारी अमृता कौर - 1947

- भारतातील पहिली महिला शासक (दिल्लीच्या तख्तावर) - रझिया सुलतान -१२३६ ते १२४०

- अशोक चक्र मिळालेल्या पहिल्या महिला
-निरजा भानोत - 1987

- नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला - मदर तेरेसा - 1979

- माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली भारतीय महिला - बचेंद्री पाल -1984

- मिस वर्ल्ड बनणारी पहिली भारतीय महिला - मिस रीटा फारिया - 1966

-ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी पहिली महिला
-अशपूर्णा देवी - 1976

- आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला - कमलजीत संधू
-1970

- बुकर पारितोषिक जिंकणारी पहिली भारतीय महिला - अरुंधती रॉय
1992

- भारतरत्न मिळवणारी पहिली महिला संगीतकार - सुब्बुलक्ष्मी
-1916- 2004

- WTA विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला
-सानिया मिर्झा - 2005 https://t.me/Examguide
Forwarded from Exam Guide (Balaji k)
नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे नागपूर ग्रामीण पोलीस व करागृह शिपाई भरती त्यांची काही pyq प्रश्न घेऊन आलेले आहेत नक्की पहा पुढचा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस येणार आहे मग तुम्ही नक्कीच लाभ घ्या