🔥 विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर क्लासवाल्यांचं मार्केटिंग!
पुण्यात MPSC चे विद्यार्थी आपल्या भविष्याचा प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या मागण्या, त्यांचा संघर्ष आणि त्यांची धडपड सुरू होती.
पण या काळात अनेक क्लासवाल्यांकडून उघडपणे आवाज उठवला गेला का, हा प्रश्न आहे!
मंत्री महोदयांनी १६०० जागा पाठवल्याची घोषणा केली आणि लगेच नवीन बॅचच्या जाहिराती झळकू लागल्या. बॅनर तयार, मेसेज तयार, ॲडमिशन सुरू
विद्यार्थ्यांनी आंदोलन करायचं, संघर्ष करायचा, उन्हात उभं राहायचं… आणि घोषणा होताच काहींनी त्याचं रूपांतर बॅचच्या जाहिरातीत करायचं!
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याची वेळ आली की शांतता; पण नवीन बॅचची जाहिरात करण्याची वेळ आली की तत्परता!
शिक्षणाचा व्यवसाय करणं चुकीचं नाही; पण विद्यार्थ्यांच्या संघर्षाची जाणीव आणि त्यांच्या प्रश्नांबद्दलची बांधिलकीही तितकीच महत्त्वाची आहे.
कारण शेवटी…
विद्यार्थ्यांना जागा हव्यात, फक्त नवीन बॅचच्या जाहिराती नाहीत! 💯🔥

🔥🔥TOWN PLANNING च्या आजवरच्या परीक्षाची चौकशी केली, तर सर्व उघड होईल.
🔥🔥याच्या प्रश्नपत्रिका कोण काढत होते. खरंच प्रामाणिक पणे अभ्यास करणाऱ्या मुलांना फायदा झाला का???
🔥🔥ठराविक CLASS च्या मुलांना एवढे मार्क्स का पडले???
☑️☑️INTERVIEW मध्ये काही manage होत होते का???
@officersfactory2026

Forwarded from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Forwarded from Civil Info ©
जलसंपदा विभागाचा ३९ हजार ७२२ पदांचा आकृतीबंध मंजूर. पाच महामंडळासह, क्षेत्रिय कार्यालयांकरिता सुधारीत आकृतिबंध निश्चित. नवीन यंत्रणा, कार्यलयांची पुनर्रचना. सन २०१६ अखेरपर्यंत सिंचनाखाली असलेल्या ४५ लाख हेक्टर क्षेत्रामध्ये १३ लाख हेक्टरची वाढ. सन २०२५ अखेरपर्यंत ५८ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली. वाढीव क्षेत्राच्या व्यवस्थापनाकरिता १३४० सिंचन शाखा व वाढीव ११० सिंचन शाखा अशा एकूण १४५० सिंचन शाखा कार्यालयासाठी पदनिर्मिती. पाच महामंडळांसाठी भूसंपादन तज्ज्ञ, कृषी विषयक तज्ज्ञ, सामाजिक बदल तज्ज्ञ असे तीन नवीन संवर्ग, अशा एकूण पंधरा कार्यकारी अभियंता दर्जाच्या पदांची निर्मिती. तर काही पदांचे एकत्रीकरण करून सिंचन सहायक नवीन संवर्ग निर्माण करण्यास मंजुरी.
1)हर्षदा देशमुख-जाधव — पुणे पदवीधर- शरद पवार गट
2)डॉ. प्रतापसिंह पाटील — छ.संभाजीनगर पदवीधर - शरद पवार गट
3)कौस्तुभ गावडे — पुणे शिक्षक भाजप
4)किरण सरनाईक — अमरावती शिक्षक - शिवसेना (शिंदे गट)
5)अभिजित वंजारी — नागपूर पदवीधर - काँग्रेस
विधानपरिषद 5 जागांचे निकाल जाहीर 🔥🔥

Forwarded from Rohan G
विषय : वादग्रस्त सेवाप्रवेश नियम नगरपरिषद संचालनालय याबाबत
महोदय,
नगरपरिषद संचालनालयाने त्यांच्या विभागातील विविध पदांचे सेवा प्रवेश नियम बनवलेले आहेत परंतु त्यामध्ये वर्ग 1 आणि वर्ग 2 राजपत्रित तसेच आराजपत्रित पदांसाठी पदोन्नती कोटा हा पूर्णतः म्हणजेच १००% केलेला आहे
जो अत्यंत वादग्रस्त आणि पुण्यातील आंदोलनानंतर मुख्य सचिवांच्या सहीने दिलेले आश्वासनाचा भंग( प्रत्येक पदामध्ये कमीत कमी 50% सरळसेवा कोटा ठेवणे ) करून विद्यार्थ्यांची उघड फसवणूक करण्यासारखे आहे.
MPSC विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक निर्णय...👇👇
यापूर्वी नगरपरिषद राज्य संवर्ग भरतीचे आधीचे सर्व श्रेणी अ, ब आणि क पदे सरळसेवा परीक्षेद्वारे भरले जात होते .
सध्या या नवीन नियमानुसार
👉श्रेणी अ (राजपत्रित) - 100% पदनिर्देशनाने
👉श्रेणी ब ( राजपत्रित) - 100% पदोन्नतीने
👉श्रेणी ब (अराजपत्रित) - 100% पदोन्नतीने
👉श्रेणी क ( अराजपत्रित) - संयुक्त परीक्षेद्वारे
अशी तरतूद केली आहे जी विद्यार्थी हिताच्या प्रचंड विरोधी आहे आणि अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या हितसंबंदाची आहे हे दिसून येत आहे
पुण्यातील आंदोलनावेळी वर्ग 1 आणि वर्ग 2 राजपत्रित तसेच आराजपत्रित पदांना पदोन्नती कोटा ५०% आणि सरळसेवा कोटा ५०% ही मागणी राज्य शासनाने मान्य केली होती.
परंतु नगरपरिषद संचनालयास याचा पध्दतशीर विसर पडलेला आहे आणि यामुळेच नगरपरिषद संचनालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या विविध वर्ग 1 आणि वर्ग 2 पदांसाठी पदोन्नती कोटा १००% करण्यात आलेला असून सरळसेवा कोटा ०% केलेला आहे,जे की पूर्णतः चुकीचे, अन्यायकारक आणि विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आंदोलन करण्यास भाग पाडणारे आहे.
त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे
की कृपया याचा गांभीर्याने विचार करून तात्काळ प्रभावाने सेवा प्रवेश नियम स्थगित करावे आणि पूर्ववत सेवा प्रवेश नियमांच्या अनुषंगाने पदभरती करण्यात यावी.
( प्रत्येक पदानुसार कमीत कमी 50% सरळसेवा कोटा असणे)

cm@maharashtra.gov.in,dcm@maharashtra.gov.in,cs@maharashtra.gov.in,psec.gadservices@maharashtra.gov.in,raoradha35@gmail.com,acs.gadservices@maharashtra.gov.in,admin-mitra@mah.gov.in,suchita.mahadik@nic.in,sec.udd2@maharashtra.gov.in,
sec.ud2@maharashtra.gov.in,
acs1.cm@maharashtra.gov.in,
dscs@maharashtra.gov.in,
sec.cm@maharashtra.gov.in,psec.ud1@maharashtra.gov.in,bindunamavali.dma@gmail.com,ashok.lakkas@nic.in,dmainfo5@gmail.com,dmainfo8@gmail.com,dmainfo4@gmail.com,communadm@gmail.com,dmacbd2024@gmail.com,cadredesk.dma3a@gmail.com,dmainfo6@gmail.com,supriya.bankar@nic.in,desk1.dma@maharashtra.gov.in, desk2.dma@maharashtra.gov.in, desk3.dma@maharashtra.gov.in, desk4.dma@maharashtra.gov.in, desk11.dma@maharashtra.gov.in, desk5.dma@maharashtra.gov.in, desk6.dma@maharashtra.gov.in, desk8.dma@maharashtra.gov.in, desk7.dma@maharashtra.gov.in,desk9.dma@maharashtra.gov.in,desk10.dma@maharashtra.gov.in,desk12.dma@maharashtra.gov.in,desk13.dma@maharashtra.gov.in,desk14.dma@maharashtra.gov.in,governor-mh@nic.in,pro.rb-mh@nic.in,chiefsecretary@maharashtra.gov.in,governor-mh@nic.in,secy.rb-mh@nic.in,
dsdb.rb-mh@nic.in,
usa.rb-mh@nic.in,