भारत वाद्य आणि त्यांचे प्रसिद्ध वादक
🎺 शहनाई :- बिस्मिल्ला खाँ, अली अहमद खां
🪕 वीणा:- सादिक आली काह खान,असद अली खान
🎻 संतूर :- पंडित शिवकुमार शर्मा
🎷 सारंगी :- रामनारायण
🎹 सरोद :- अमजद अली खान
🪘तबला :- झाकीर हुसेन
🎸 सतार :- पंडित रविशंकर
🪈 बासरी :- पन्नालाल घोष,हरिप्रसाद चौरासिया
🎤 शास्त्रीय संगीत :- मल्लिकार्जुन
🎻 व्हायोलिन :- वी.वी.जोग,गजानन जोशी,अरविंद मफतलाल, टि. एन. कृष्णन

♦️ ठिकाण – विशेष नाव
➡️ काश्मीर – भारताचे नंदनवन
➡️ कॅनडा – बर्फाची भूमी
➡️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश
➡️ कॅनडा – लिलींचा देश
➡️ कोची – अरबी समुद्राची राणी
➡️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर
➡️ क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार
➡️ जपान – उगवत्या सुर्याचा देश
➡️ जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड
➡️ जयपूर – गुलाबी शहर
➡️ जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली
➡️ झांझिबार – लवंगांचे बेट
➡️ तिबेट – जगाचे छप्पर
➡️ त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट
➡️ थायलंड – पांढ-या हत्तींचा देश
➡️ दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू
➡️ नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश
➡️ न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर
➡️ पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश
➡️ पामीरचे पठार – जगाचे आढे
➡️ पॅलेस्टाईन – पवित्रभूमी
➡️ प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार
➡️ फिनलंड – हजार सरोवरांचा देश
➡️ बंगळूर – भारताचे उद्यान
➡️ बहरिन – मोत्यांचे बेट
➡️ बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग
➡️ बेलग्रेड – श्वेत शहर
➡️ बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र
➡️ मुंबई – भारताचे प्रवेशद्वार
➡️ मुंबई – सात टेकड्यांचे शहर
➡️ म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी
➡️ रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड
➡️ शिकागो – उद्यानांचे शहर
➡️ श्रीलंका – पाचूंचे बेट
➡️ स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण
➡️ काश्मीर – भारताचे नंदनवन
➡ कॅनडा – बर्फाची भूमी
➡️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश
➡️ कॅनडा – लिलींचा देश
➡️ कोची – अरबी समुद्राची राणी
➡️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर
➡️ क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार
➡ जपान – उगवत्या सुर्याचा देश

जागतिक वन दिवस :- 21 मार्च 2024
जागतिक वन दिवस (International Day of Forests) हा दरवर्षी 21 मार्चला साजरा करण्यात येतो.
संयुक्त राष्ट्र संघाने 28 नोव्हेंबर 2012ला जागतिक वन दिवस साजरा करण्याचा ठराव मंजुर केला.
21 मार्च 2013 रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला.
2024 ची थीम :- 'वन आणि नवसंशोधन: चांगल्या जगासाठी नवीन उपाय'
2023 ची थीम :- "Forests and Health."
Note :- जागतिक वन्यजीव दिन दरवर्षी 03 मार्च रोजी साजरा केला जातो.
IMP :- 21 मार्च दिनविशेष :-
1] जागतिक वन दिन
2] वर्ल्ड डाउन सिंड्रोम दिन
3] जागतिक कविता दिवस
4] आंतरराष्ट्रीय नौरोज दिवस
5] जागतिक मौखिक आरोग्य दिन
6] वांशिक भेदभाव निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस

🗞 प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष
✅🔸भारतरत्न पुरस्कार =1954
✅🔸नोबेल पारितोषिक=1901
✅🔸पुलित्झर पुरस्कार=1917
✅🔸ऑस्कर पुरस्कार=1929
✅🔸राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार=1954
✅🔸साहित्य अकादमी पुरस्कार=1955
💙🔸रॅमन मॅगसेसे पुरस्कार=1957
💙🔸शांती स्वरूप भटनागर=1958
💙🔸ज्ञानपीठ पुरस्कार=1961
🟢🔸अर्जुन पुरस्कार=1961
🟢🔸द्रोणाचार्य पुरस्कार=1985
🟢🔸पद्मभूषण पुरस्कार=1954
🟣🔸दादासाहेब फाळके पुरस्कार=1969
🟣🔸व्यास सन्मान पुरस्कार=1992
✅🔸राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार1992
✅🔸गांधी शांतता पुरस्कार=1995
✅🔸भारतरत्न पुरस्कार =1954
✅🔸नोबेल पारितोषिक=1901
✅🔸पुलित्झर पुरस्कार=1917
✅🔸ऑस्कर पुरस्कार=1929
✅🔸राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार=1954
✅🔸साहित्य अकादमी पुरस्कार=1955
💙🔸रॅमन मॅगसेसे पुरस्कार=1957
💙🔸शांती स्वरूप भटनागर=1958
💙🔸ज्ञानपीठ पुरस्कार=1961
🟢🔸अर्जुन पुरस्कार=1961
🟢🔸द्रोणाचार्य पुरस्कार=1985
🟢🔸पद्मभूषण पुरस्कार=1954
🟣🔸दादासाहेब फाळके पुरस्कार=1969
🟣🔸व्यास सन्मान पुरस्कार=1992
✅🔸राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार1992
✅🔸गांधी शांतता पुरस्कार=1995
✅ भाषिक तत्त्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य : आंध्र प्रदेश (1953)
✅ भारतातील पहिले 100% साक्षर राज्य : केरळ
✅ भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले निर्मल राज्य : सिक्कीम
✅ प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य : त्रिपुरा
✅ जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य : आंध्र प्रदेश
✅ सैगिंगविरोधी कायदा करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
✅ मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य : पश्चिम बंगाल
✅ लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य : उत्तराखंड
✅ देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य : दिल्ली
✅ केरोसीन थेट लाभ हस्तांतरण (DBT) राबविणारे पहिले राज्य : झारखंड
✅ मानवी दूध बँक (जीवनधारा) चालविणारे पहिले राज्य : राजस्थान (जयपूर), 26 मार्च 2014
✅ भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य : हिमाचल प्रदेश
✅ भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य (कें.प्र.) : दिल्ली
✅ भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य : प. बंगाल (मालदा, 2013)
✅ मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य : सिक्किम
✅ मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य : पंजाब
✅ सेवा हमी कायदा (RTS) संमत करणारे पहिले राज्य : मध्य प्रदेश (18 ऑगस्ट 2020); दुसरे : बिहार
✅ सेवा हमी कायद्यातील 369 सेवांची ऑनलाईन हमी देणारे पहिले राज्य : महाराष्ट्र
✅ ई-रेशनकार्ड वितरित करणारे पहिले राज्य (कें.प्र.) : दिल्ली
✅ ई-रिक्षा सुरू करणारे पहिले राज्य : दिल्ली
✅ ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य : आंध्र प्रदेश

⭕️♦️⚠️जागतिक क्षय दिवस : 24 मार्च
↪️ जागतिक क्षय दिवस हा क्षयाच्या धोक्या संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभर दरवर्षी मार्च 24 रोजी पाळला जातो.
↪️ क्षय (TB) रोग हा एक जिवाणुजन्य आजार (Bacterial diseases) आहे.
↪️ हा आजार ‘मायकोबॅक्टेरिया’ या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो.
↪️ इ.स. 1882 साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.
⭕️ 2024 : Yes! We can end TB

❇️ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी उतरणारा अमेरिका जगातील दुसरा देश ठरला आहे.
◆ पहिला देश : भारत (2024) ( चंद्रयान ३)
◆ दुसरा देश : अमेरिका(2024) ( IM1 ओडिसियस )
✅ चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारे देश :-
1] सोव्हिएत रशिया(1959) :- लुना-2
2] अमेरिका(1966) :- अपोलो 11
3] चीन(2013) :- चांग इ-3
4] भारत(2023) :- चांद्रयान-3
5] जपान(2024) :- स्लिम मून मिशन
6] अमेरिका(2024) :- IM1 ओडिसियस
❇️ पृथ्वीच्या कक्षेबाहेर इस्रोच्या पाचमोहीम👇
1] 'चांद्रयान-1' :- 22 ऑक्टोबर 2008
2] 'मंगळयान' :- 05 नोव्हेंबर 2013
3] 'चांद्रयान-2' :- 22 जुलै 2019
4] 'चांद्रयान-3' :- 14 जुलै 2023
5] 'आदित्य एल-1' :- 02 सप्टेंबर 2023

🔥1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे 🔮
⚫️ नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती
✍ सिंधुदुर्ग : रत्नागिरी : 1 मे 1981
✍ जालना : औरंगाबाद : 1 मे 1981
✍ लातूर : उस्मानाबाद : 16 ऑगस्ट 1982
✍ गडचिरोली : चंद्रपुर : 26 ऑगस्ट 1982
✍ मुंबई उपनगर : मुंबई शहर : 1990
✍ वाशीम : अकोला : 1 जुलै 1998
✍ नंदुरबार : धुळे : 1 जुलै 1998
✍ हिंगोली : परभणी : 1 मे 1999
✍ गोंदिया : भंडारा : 1 मे 1999
✍ पालघर : ठाणे : 1 ऑगस्ट 2014
⚫️ नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती
✍ सिंधुदुर्ग : रत्नागिरी : 1 मे 1981
✍ जालना : औरंगाबाद : 1 मे 1981
✍ लातूर : उस्मानाबाद : 16 ऑगस्ट 1982
✍ गडचिरोली : चंद्रपुर : 26 ऑगस्ट 1982
✍ मुंबई उपनगर : मुंबई शहर : 1990
✍ वाशीम : अकोला : 1 जुलै 1998
✍ नंदुरबार : धुळे : 1 जुलै 1998
✍ हिंगोली : परभणी : 1 मे 1999
✍ गोंदिया : भंडारा : 1 मे 1999
✍ पालघर : ठाणे : 1 ऑगस्ट 2014
❇️ मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे
ग्रंथाचे नाव लेखकांची नावे
1) हिंदुत्व – विनायक दामोदर सावरकर
2) बुदध द ग्रेट – एम ए सलमीन
3) समीधा – डाँ बी व्ही आठवले
4) मृत्यूंजय – शिवाजी सावंत
5) छावा – शिवाजी सावंत
6) श्यामची आई – साने गुरूजी
7) श्रीमान योगी – रणजित देसाई
8) स्वामी – रणजित देसाई
9) पानिपत – विश्वास पाटील
10) युगंधर – शिवाजी सावंत
11) ययाती – वि.स.खांडेकर
12) कोसला – भालचंद्र नेमाडे
13) बटाटयाची चाळ- पु ल देशपांडे
14) नटसम्राट – वि.वा शिरवाडकर
15) शाळा – मिलिंद बोकील
16) एक होता कार्व्हर – विना गव्हाणकर
17) बलुत – दया पवार
18) व्यक्ती आणि वल्ली – पु.ल देशपांडे
19) राधेय – रणजित देसाई
20) दुनियादारी -सुहास शिरवळकर
21) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव
22) माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर
23) पार्टनर – व.पु काळे
24) बनगरवाडी -व्यंकटेश माडगुळकर
25) राऊ – ना.सं ईनामदार
26) असा मी असामी – पु.ल देशपांडे
27) पावनखिंड – रणजित देसाई
28) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर
29) गोलपिठा – नामदेव ठसाळ
30) रणांगन -विश्राम बेडेकर
31) काजळमाया -जी ए कुलकुर्णी
32) राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे
33) झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे
34) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक
35) जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल
36) झूंज – ना.सं ईनामदार
37) झोंबी – आनंद यादव
38) उपरा – लक्ष्मण माने
39) ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी
40) चेटकीण – नारायण धारप
41) कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे
42) वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर
43) मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर
44) विनोद गाथा – पी.के अत्रे
45) सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर
46) उचल्या – लक्षमण गायकवाड
47) हास्यतुषार -पी.के अत्रे
48) भुमी -आशा बागे
49) मारवा – आशा बागे
50) पैस – दुर्गा भागवत
51) त्रतुचक्र – दुर्गा भागवत
52) प्रेषित – जयंत नारळीकर
53) अजगर – सी.टी खानोलकर
54) त्यांची गोष्ट -स्वाती दत्ताराज राव
55) 1857 चे स्वातंत्र्यसमर – विनायक दामोदर सावरकर
56) सात सक्के त्रेचाळीस – किरण नगरकर
57) महानायक – विश्वास पाटील
58) पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे
59) गुलामगिरी -महात्मा फुले
60) अक्करमाशी -शरणकुमार लिंबाळे
61) पाचोळा – रा.रं बोराडे
62) शेतकर्यांचा आसुड – महात्मा फुले
63) माझा प्रवास – विष्णुभट गोडसे
64) भुताचा जन्म – द.मा मिरासदार
65) मन मै हे विश्वास – विश्वास पाटील
66) सखाराम बाईंडर – विजय तेंडुलकर
67) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे
68) अमृतवेल – वि.स.खांडेकर
69) आई समजुन घेताना – उत्तम कांबळे
70) धग – उद्दव शेळके
71) तराळ अंतराळ – शंकरराव खरात
72) हिंदु – भालचंद्र नेमाडे
73) फकिरा -अन्नाभाऊ साठे
74) यश तुमच्या हातात आहे – शिव खैरा
75) अग्नीपंख – अब्दुल कलाम
76) मुसाफिर – अच्युत गोडबोले
77) पांगिरा -विश्वास पाटील
78) झाडाझडती – विश्वास पाटील
79) अपुर्वाई – पु.ल देशपांडे
80) मी माझा – चंद्रशेखर गोखले
81) मर्मभेद – शशी भागवत
82) फास्टर फेणे – भारा भागवत
83) सखी – व.पु काळे
84) राशीचक्र -शरद उपाध्ये
85) गहिरे पाणी – रत्नाकर मतकरी
86) चौघी जणी – शांता शेळके
87) माझी जन्मठेप – विनायक दामोदर सावरकर
88) बरमुडा ट्रँगल – विजय देवधर
89) इडली आँर्किड आणि मी – विठठल कामत
90) माझ्या बापाची पेंड – द.मा मिरासदार
91) तुंबाडचे खोत – श्री ना पेंडसे
92) नाँट विदाऊट माय डाँटर – बेटी महमुदी
93) वीरधवल -नाथ माधव
94) पहिले प्रेम -वि.स खांडेकर
95) पावनखिंड – रणजित देसाई
96) प्रकाशवाटा – बाबा आमटे
97) गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे
98) कोल्हाटयाचे पोर – किशोर शांताबाई काळे
99) एकच प्याला – राम गणेश गडकरी
100) किमयागार – अच्युत गोडबोले
101) युगांत – ईरावती कर्वे
102) वाँईज अँण्ड अदरवाईज -सुधा मुर्ती
103) निळावंती – मारूती चितमपल्ली
104) यक्षांची देणगी – जयंत नारळीकर
105) आनंदी गोपाळ – श्री ज जोशी
106) पडघवली – गो नी दांडेकर
107) सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी
108) काळोखातुन अंधाराकडे – अरूण हरकारे
109) महाश्वेता – सुमती क्षेत्रमाडे
110) तिमिराकडुन तेजाकडे – नरेंद्र दाभोळकर
111) हाफ गर्लफ्रेंड – चेतन भगत
112) लज्जा – तस्लिमा नसरीन
113) माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे
114) ईलल्म -शंकर पाटील
115) डाँ बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात
116) वावटळ -व्यंकटेश माडगुळकर
117) उपेक्षितांचे अंतरंग – श्री म माटे
118) माणुसकीचे गहिवर – श्री म माटे
119) नापास मुलांची गोष्ट – अरूण शेवते
120) मी वनवासी – सिंधुताई सपकाळ

🔆Biological Weapons Convention
✅ Founded in 1972
✅The Biological and Toxin Weapons Convention (BTWC), also known as the Biological Weapons Convention (BWC) opened for signature in 1972.
✅It was the first multilateral disarmament treaty banning the production of an entire category of weapons.
✅ The Geneva Protocol prohibits use but not possession or development of chemical and biological weapons.
✅ BWC commits the states to prohibit the development, production, and stockpiling of biological and toxin weapons.
☑️ It has 183 members (including India).
✅ The absence of any formal verification regime to monitor compliance has limited the effectiveness of the Convention.
✅Permitted purposes under the BWC are defined as prophylactic, protective and other peaceful purposes.

#GR
✅♦️आजपासून खालील कागदपत्रांच्या वरती आईचे नाव पहिले नंतर वडिलांचे नाव.
👉 "1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांना" आता आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव अशा स्वरूपात नोंदणी करणे बंधनकारक..
✅♦️आजपासून खालील कागदपत्रांच्या वरती आईचे नाव पहिले नंतर वडिलांचे नाव.
👉 "1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांना" आता आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव अशा स्वरूपात नोंदणी करणे बंधनकारक..