नमस्कार मित्रांनो,
स्पर्धावाहिनी टीमचे आम्ही सर्वजण राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासात व्यस्त असल्याने बऱ्याच दिवसांपासून स्पर्धावाहिनी वर आम्हाला एकही पोस्ट टाकता आली नाही त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करत आहोत.तरीही 20 हजारांहून विद्यार्थी आजही आम्हाला जोडलेले आहेत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद....
परीक्षाभिमुख अभ्यास साहित्य पुरविण्याची आमची परंपरा कायम ठेवत आज पासून आम्ही पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करत आहोत. आजपासून आम्ही तुम्हाला दररोज काही विशेष उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक उपयुक्त असे अभ्यास साहित्य पुरविण्याचा प्रयत्न करणार आहोत.
त्यापैकी काही उपक्रम पुढीलप्रमाणे :
#DailyCurrentAnalysis
या उपक्रमात आपल्याला दररोजच्या सर्व महत्वाच्या घडामोडींचे परीक्षाभिमुख विश्लेषण PDF स्वरुपात दिले जाईल.
#DailyQuiz
या उपक्रमात आपल्याला दररोज कोणत्याही एका विषयाची 20 प्रश्नांची प्रश्नमंजुषा PDF स्वरुपात दिली जाईल. (प्रश्नांची level राज्यसेवा मुख्य परीक्षेवर आधारित असेल)
#DailyGovtscheme
या उपक्रमात आपल्याला दररोज एका योजनेचे सखोल विश्लेषण दिले जाईल.
आपला प्रतिसाद असाच मिळत राहावा हीच अपेक्षा ...
आपल्या काही प्रतिक्रिया/ सूचना असतील तर आम्हाला @spardhavahini_admin येथे जरूर कळवा ...
धन्यवाद
टीम स्पर्धावाहिनी