डॉ. शैलेंद्र देवळाणकर
5.66K subscribers
973 photos
163 videos
12 files
1.5K links
🎯 प्रसिद्ध पररष्ट्र धोरण विश्लेषक डॉ.देवळाणकर यांचे परराष्ट्र धोरणावरील लेख आता टेलिग्रामवर

https://t.me/skdeolankar

https://www.facebook.com/skdeolankar/

http://youtube.com/c/आंतरराष्ट्रीयसंबंध

https://twitter.com/skdeolankar?s=09
Download Telegram
⚡️भारत – चीन द्विपक्षीय संबंधांचे भवितव्य.

1. गल्वान संघर्षा नंतर भारताचे चीन संदर्भात काय धोरण असेल ?

2. भारत आपल पारंपारिक वन चायना पॉलिसी च धोरण सोडेल का ?

3. भारत हाँगकाँग, तैवान आणि तिबेट विषयी उघडपणे बोलेल का ?

जाणुन घ्या या प्रश्नांचे उत्तर डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या विशेष मुलाखती मधुन.

https://youtu.be/A70wB0HUjQc
⚡️29,30ऑगस्टला चीनकडून पेंगोंग त्सो क्षेत्रात मोठा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैन्यांनी हाणून पडला.चीनने पुन्हा एकदा "सहमती"भंग करण्याचा प्रयत्न केला.चर्चा चालू असताना चीनचा घुसखोरीचा प्रयत्न होता.भारतीय सैन्य पूर्णपणे सावध होतं.त्यामुळे Status Quo बदलण्याचे चीनचे प्रयत्न अपयशी ठरले.
https://youtu.be/GsEm9diao3I
भारत चीन मध्ये "Limited War" ची शक्यता.
भारत चीन LAC वरचा तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यात जर चर्चेला यश आले नाही तर Limited War ची शक्यता आहे. चीनचा मोठा game plan. चीनला भारताचा प्रतिसाद टेस्ट करायचा आहे. चीन मागे हटण्याच्या तयारीत नाही. 1962 चे युद्धही ऑक्टोबर -नोव्हेंबर महिन्यात झाले होते.


https://youtu.be/e0fGqpZXHmo
पुढच्या महिन्यात कोरोना आणि चीन संबंधावर WHOनी केलेल्या चौकशीचा अहवाल प्रसिद्ध होणार आहे.या चौकशीत चीनला दोषी ठरवण्याची शक्यता फार कमी आहे.चौकशी पूर्वीच धूर्त चीनने सर्व पुरावे नष्ट केले होते.वूहान लॅबशी संबंधित शास्त्रज्ञ ,डॉक्टर्स,यावर रिपोर्टींग करणारे पत्रकार गायब झाले आहेत.

https://youtu.be/hiVBCpOeIhU
तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीन युद्धाच्या उंबरठ्यावर ?
काय आहे तैवानच्या प्रश्न ?
अमेरिकेसाठी तैवान एवढा महत्वाचा का ?
तैवानची सामुद्रधुनी काय आहे ?
भारत या युद्धात उतरू शकतो का ?


जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरे डॉ शैलेंद्र देवळाणकर यांच्या विश्लेषणातून.

https://youtu.be/XCuIsLMkgxU

#usa #China #taiwan #TaiwanIsNotChina #JoeBiden #XiJinping #NarendraModi