🚨 गट-क मुख्य परीक्षा (२०२४) - पेपर १: धक्कादायक विश्लेषण! 🚨
गट-क मुख्य परीक्षेत Vocabulary ने अक्षरशः 'कहर' केला आहे. ही आकडेवारी तुमचे डोळे उघडेल:
📚 १. मराठी शब्दसंग्रह: २५ प्रश्न (५० गुण)
(वाक्प्रचार-५, म्हणी-५, शब्दसिद्धी-८, समानार्थी/विरुद्धार्थी-३, एका शब्दाबद्दल-२, शुद्धलेखन-१)
📝 २. English Vocabulary: २३ प्रश्न (४६ गुण)
(Idioms & Phrases-७, Synonyms/Antonyms-६, Spellings/Confusing-६, Suffix-३, One Word-१)
💡 सर्वात मोठा निष्कर्ष (Game Changer):
🔥 एकूण Vocabulary = तब्बल ४८ प्रश्न (९६ मार्क्स!) 🔥

🔥9❤3👍1
PHILE' (आवड) बद्दल शिकलो, त्याचाच विरुद्धार्थी रूट वर्ड '-PHOBIA' 😱
• अर्थ: Fear / Intense Dislike (भीती किंवा तीव्र नावड).
• काय आहे खास?: या एकाच माइंड मॅपमध्ये जागा, प्राणी, निसर्ग, समाज आणि आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या सर्व 'फोबिया'ची यादी दिली आहे.
• ट्रिक्स: प्रत्येक शब्दासोबत लक्षात ठेवण्यासाठी सोप्या ट्रिक्स (Tricks) देखील दिल्या आहेत, ज्यामुळे परीक्षेत गोंधळ होणार नाही.

🔥5❤1
🎯 ROOT शब्द : -VOR / -VORE
• मूळ अर्थ (Meaning): To Eat / Devour (खाणे, भक्षण करणे किंवा गिळंकृत करणे).
हा शब्द ज्या स्पेलिंगमध्ये येतो, त्याचा संबंध 'खाण्याच्या क्रियेशी' किंवा कशाच्या तरी 'तीव्र संख्येशी/इच्छेशी' असतो.
https://t.me/+R2qbryNidTE0M2E9

❤3👍1
Forwarded from MPSC शब्द सारथी✍️
Root Word: -Cracy / Archy
🎓 Exam Tip (परीक्षेसाठी 'गेम चेंजर' टीप):
जेव्हा परीक्षेत प्रश्न येतो
: "A government by the rich", तेव्हा पर्याय असतात:
a) Aristocracy, b) Plutocracy, c) Bureaucracy.
विद्यार्थी घाईघाईत 'Aristocracy' करतात.
पण ट्रिक लक्षात ठेवा:
Rich = Pluto (Plutocracy)
Nobility/High Class = Aristo (Aristocracy).
@shabdasarathi

❤2
Forwarded from MPSC शब्द सारथी✍️
मूळ शब्द (Root Word): Greg (ग्रेग)
• अर्थ: समूह (Group), घोळका, किंवा कळप (Flock).
• एकदम भारी ट्रिक: 'Greg' हा शब्द वाचला की 'Group' (ग्रुप) हा शब्द लक्षात ठेवायचा. किंवा असं लक्षात ठेव: "ग्रेग नावाचा मुलगा एकटा कधीच राहत नाही, तो नेहमी मित्रांच्या 'ग्रुपमध्ये' किंवा घोळक्यात राहतो!"
Imp तोंड पाठच करायचे .
१. Gregarious (ग्रेगेरिअस / मनमिळाऊ किंवा कळपात राहणारे)
• Eng: Sociable; fond of company; living in flocks.
• अर्थ: ज्याला समूहात (लोकांसोबत) राहायला आवडते असा माणूस, किंवा कळपात राहणारे प्राणी.
• Trick: जो नेहमी ग्रुपमध्ये (Greg) राहतो तो Gregarious. (हा शब्द 'Introvert' च्या विरुद्धार्थी म्हणून खूप वेळा येतो).
२. Egregious (इग्रिजिअस -अत्यंत वाईट किंवा भयंकर)
• Eng: Outstandingly bad; shocking.
• अर्थ: अत्यंत वाईट, भयंकर किंवा एखादी डोळ्यात भरणारी मोठी चूक.
• Trick: E (बाहेर / Out) + Greg (ग्रुप) = एखादी गोष्ट किंवा चूक जी इतकी 'वाईट' आहे की ती सगळ्या ग्रुपमधून लगेच उठून दिसते किंवा ज्यामुळे माणसाला ग्रुपमधून बाहेर काढले जाते.
@shabdasarathi
join: https://t.me/+R2qbryNidTE0M2E9

🔥3
Forwarded from MPSC शब्द सारथी✍️
✍️One Word Substitution (शब्दसमूहाबद्दल एक शब्द) या प्रकारात Root Words 😎(मूळ शब्द) खूप महत्त्वाचे ठरतात. कमी वेळेत जास्त शब्द लक्षात ठेवण्याची ही सर्वात स्मार्ट पद्धत आहे.🔥
-CIDE (Killing / हत्या)
हा असाच एक अत्यंत महत्त्वाचा Root Word आहे जो परीक्षांमध्ये वारंवार विचारला जातो.
https://t.me/+R2qbryNidTE0M2E9
-CIDE (Killing / हत्या)
हा असाच एक अत्यंत महत्त्वाचा Root Word आहे जो परीक्षांमध्ये वारंवार विचारला जातो.
https://t.me/+R2qbryNidTE0M2E9
❤8
Forwarded from MPSC शब्द सारथी✍️
मूळ शब्द (Root Word): Anthropo / Anthrop (अँथ्रोपो)
• अर्थ: मानव (Human), माणूस किंवा मनुष्यजाती (Mankind).
• एकदम भारी ट्रिक: 'Anthropo' (अँथ्रोपो) वाचला की आपल्या घरातलं 'अंथरुण' (Antharun) लक्षात ठेवायचं. 'अंथरुणावर' कोण झोपतो? तर 'माणूस' (मानव)! त्यामुळे स्पेलिंगमध्ये Anthropo दिसला की डोळे झाकून समजायचं की हा शब्द मानवाशी किंवा मनुष्यजातीशी संबंधित आहे.
@shabdasarathi
Join: https://t.me/+R2qbryNidTE0M2E9

❤4🔥1
नमस्कार मित्रांनो 🎯
आपल्या YouTube चॅनेलवर Idioms (PYQ Series) ची एक अत्यंत महत्त्वाची प्लेलिस्ट अपलोड करण्यात आली आहे.
या प्लेलिस्टचे वैशिष्ट्य:
✨ सध्या यामध्ये महत्त्वाच्या Idioms कव्हर केल्या आहेत. अजून बाकीचे पण पार्ट्स अपलोड होतील .
✨ या सिरीजमध्ये लवकरच आणखी नवीन व्हिडिओ ॲड होणार आहेत ज्यामुळे तुमची तयारी अधिक पक्की होईल.
महत्त्वाची टीप: तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि सोयीनुसार व्हिडिओचा स्पीड 1x किंवा 1.5x ठेवून भराभर रिव्हिजन करू शकता.
आपल्या चॅनेलला नक्की Subscribe करा. आपण येणाऱ्या काळात स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असे आणखी बरेच Vocab + Grammar चे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर घेऊन येणार आहोत.
👇 खालील लिंकवर क्लिक करा आणि लगेच सुरुवात करा:
https://youtube.com/playlist?list=PLJGr_iC_QxmmMED5FNE44huqx4iR_oKJ6&si=2wisdNrEKc0iryV1

❤4👍1
शब्दसारथी_अलंकारिक_शब्द2.pdf
5.5 MB
✨ मराठी अलंकारिक शब्द - उत्पत्ती आणि लॉजिकसह! (PDF) ✨
अलंकारिक शब्द नुसते रट्टामार करून लक्षात राहत नाहीत!
ते कायमस्वरूपी लक्षात राहावेत यासाठी या PDF मध्ये आपण प्रत्येक शब्दाची उत्पत्ती (Origin) आणि त्यामागचे लॉजिक अगदी सोप्या भाषेत दिले आहे. 🧠💯
नक्की डाऊनलोड करा आणि अभ्यास सोपा करा! 👇
(तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा 🤝)
Join us : https://t.me/shabda_sarathi

❤7
Forwarded from MPSC शब्द सारथी✍️
🎯 Root : CHRON / CHRONO ⏱️ अर्थ: वेळ (Time) / काळ
💡 मास्टर ट्रिक: 'Chron' वाचला की 'क्रम' लक्षात ठेव. वेळ नेहमी क्रमाने पुढे जाते!
@shabdasarathi
Join : https://t.me/+R2qbryNidTE0M2E9

❤1
Figures_of_Speech_MPSC_Notes_by_शब्द_सारथी.pdf
505.9 KB
इंग्रजीचा अभ्यास करताना आपण बहुधा ‘Figure of Speech ' (अलंकार) हा टॉपिक कठीण वाटतो म्हणून Ignore करतो किंवा सोडून देतो.
पण मित्रांनो, नुकत्याच झालेल्या (Group B 2024) च्या मुख्य परीक्षेत या टॉपिकवर थेट प्रश्न आला होता!
एका-एका मार्कासाठी स्पर्धा खूप मोठी आहे, त्यामुळे आता कोणताही टॉपिक सोडून चालणार नाही.
म्हणूनच, तयारीसाठी Figure of Speech ची अगदी 'टू द पॉईंट' (To the exam) आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयार केलेली (PDF)

❤10🔥2🙏2
शब्द_सारथी_Groub_B_2024_English_Paper_Detailed_Analysis_.pdf
3.1 MB
🎯 MPSC Group-B 2024 - English Paper Detailed Analysis 🎯
येथे MPSC गट-ब मुख्य परीक्षा २०२४ च्या इंग्रजी (English) पेपरची PDF अपलोड करत आहे. 📥
📚 प्रत्येक प्रश्न कोणत्या टॉपिकवर आहे.
✨ • प्रत्येक प्रश्नाचे अगदी सखोल आणि सोप्या भाषेत विश्लेषण (Detailed Analysis) केले आहे.
• आयोगाचे उत्तर 'तेच का आले?' याचे तर्कसंगत स्पष्टीकरण आणि सोबत काही स्मार्ट ट्रिक्स दिल्या आहेत!
✍️ यातून तुमचे अनेक टॉपिक कव्हर होतील.
💫 प्रश्नाकडे पाहण्याचे ३६० अंश दृष्टिकोन तयार होईल.
डाउनलोड करून प्रिंट काढून सोबत ठेवा.

❤15🔥4💯2👌1
🚨 Passage ला अजिबात हलक्यात घेऊ नका! 🚨
लक्षात ठेवा:
👉 Marathi Passage: ५ प्रश्न
👉 English Passage: ५ प्रश्न
🎯 एकूण: १० प्रश्न = २० Marks!
रोज थोडी प्रॅक्टिस केली तर १० पैकी ९ प्रश्न सहज बरोबर येतात. हे हक्काचे बोनस मार्क्स आहेत. परीक्षेत एक-एक मार्क महत्त्वाचा असतो, त्यामुळे Passage ची प्रॅक्टिस नक्की करा! ✌️

👍15💯4