Forwarded from MPSC शब्द सारथी✍️
मूळ शब्द (Root Word): Anthropo / Anthrop (अँथ्रोपो)
• अर्थ: मानव (Human), माणूस किंवा मनुष्यजाती (Mankind).
• एकदम भारी ट्रिक: 'Anthropo' (अँथ्रोपो) वाचला की आपल्या घरातलं 'अंथरुण' (Antharun) लक्षात ठेवायचं. 'अंथरुणावर' कोण झोपतो? तर 'माणूस' (मानव)! त्यामुळे स्पेलिंगमध्ये Anthropo दिसला की डोळे झाकून समजायचं की हा शब्द मानवाशी किंवा मनुष्यजातीशी संबंधित आहे.
@shabdasarathi
Join: https://t.me/+R2qbryNidTE0M2E9

❤4🔥1
नमस्कार मित्रांनो 🎯
आपल्या YouTube चॅनेलवर Idioms (PYQ Series) ची एक अत्यंत महत्त्वाची प्लेलिस्ट अपलोड करण्यात आली आहे.
या प्लेलिस्टचे वैशिष्ट्य:
✨ सध्या यामध्ये महत्त्वाच्या Idioms कव्हर केल्या आहेत. अजून बाकीचे पण पार्ट्स अपलोड होतील .
✨ या सिरीजमध्ये लवकरच आणखी नवीन व्हिडिओ ॲड होणार आहेत ज्यामुळे तुमची तयारी अधिक पक्की होईल.
महत्त्वाची टीप: तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि सोयीनुसार व्हिडिओचा स्पीड 1x किंवा 1.5x ठेवून भराभर रिव्हिजन करू शकता.
आपल्या चॅनेलला नक्की Subscribe करा. आपण येणाऱ्या काळात स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असे आणखी बरेच Vocab + Grammar चे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर घेऊन येणार आहोत.
👇 खालील लिंकवर क्लिक करा आणि लगेच सुरुवात करा:
https://youtube.com/playlist?list=PLJGr_iC_QxmmMED5FNE44huqx4iR_oKJ6&si=2wisdNrEKc0iryV1

❤4👍1
शब्दसारथी_अलंकारिक_शब्द2.pdf
5.5 MB
✨ मराठी अलंकारिक शब्द - उत्पत्ती आणि लॉजिकसह! (PDF) ✨
अलंकारिक शब्द नुसते रट्टामार करून लक्षात राहत नाहीत!
ते कायमस्वरूपी लक्षात राहावेत यासाठी या PDF मध्ये आपण प्रत्येक शब्दाची उत्पत्ती (Origin) आणि त्यामागचे लॉजिक अगदी सोप्या भाषेत दिले आहे. 🧠💯
नक्की डाऊनलोड करा आणि अभ्यास सोपा करा! 👇
(तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा 🤝)
Join us : https://t.me/shabda_sarathi

❤6
Forwarded from MPSC शब्द सारथी✍️
🎯 Root : CHRON / CHRONO ⏱️ अर्थ: वेळ (Time) / काळ
💡 मास्टर ट्रिक: 'Chron' वाचला की 'क्रम' लक्षात ठेव. वेळ नेहमी क्रमाने पुढे जाते!
@shabdasarathi
Join : https://t.me/+R2qbryNidTE0M2E9

❤1
Figures_of_Speech_MPSC_Notes_by_शब्द_सारथी.pdf
505.9 KB
इंग्रजीचा अभ्यास करताना आपण बहुधा ‘Figure of Speech ' (अलंकार) हा टॉपिक कठीण वाटतो म्हणून Ignore करतो किंवा सोडून देतो.
पण मित्रांनो, नुकत्याच झालेल्या (Group B 2024) च्या मुख्य परीक्षेत या टॉपिकवर थेट प्रश्न आला होता!
एका-एका मार्कासाठी स्पर्धा खूप मोठी आहे, त्यामुळे आता कोणताही टॉपिक सोडून चालणार नाही.
म्हणूनच, तयारीसाठी Figure of Speech ची अगदी 'टू द पॉईंट' (To the exam) आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयार केलेली (PDF)

❤10🔥2🙏2
शब्द_सारथी_Groub_B_2024_English_Paper_Detailed_Analysis_.pdf
3.1 MB
🎯 MPSC Group-B 2024 - English Paper Detailed Analysis 🎯
येथे MPSC गट-ब मुख्य परीक्षा २०२४ च्या इंग्रजी (English) पेपरची PDF अपलोड करत आहे. 📥
📚 प्रत्येक प्रश्न कोणत्या टॉपिकवर आहे.
✨ • प्रत्येक प्रश्नाचे अगदी सखोल आणि सोप्या भाषेत विश्लेषण (Detailed Analysis) केले आहे.
• आयोगाचे उत्तर 'तेच का आले?' याचे तर्कसंगत स्पष्टीकरण आणि सोबत काही स्मार्ट ट्रिक्स दिल्या आहेत!
✍️ यातून तुमचे अनेक टॉपिक कव्हर होतील.
💫 प्रश्नाकडे पाहण्याचे ३६० अंश दृष्टिकोन तयार होईल.
डाउनलोड करून प्रिंट काढून सोबत ठेवा.

❤14🔥4💯2👌1
🚨 Passage ला अजिबात हलक्यात घेऊ नका! 🚨
लक्षात ठेवा:
👉 Marathi Passage: ५ प्रश्न
👉 English Passage: ५ प्रश्न
🎯 एकूण: १० प्रश्न = २० Marks!
रोज थोडी प्रॅक्टिस केली तर १० पैकी ९ प्रश्न सहज बरोबर येतात. हे हक्काचे बोनस मार्क्स आहेत. परीक्षेत एक-एक मार्क महत्त्वाचा असतो, त्यामुळे Passage ची प्रॅक्टिस नक्की करा! ✌️

👍13💯4
Group B main 2023 (Set A) उत्तर: 4
अचूक विरुद्धार्थी जोड्या आणि त्यांचे अर्थ
💰 गट १:(श्रीमंती 🆚 दारिद्र्य)
✅ उखळ पांढरे होणे (सकारात्मक): अचानक खूप मोठा आर्थिक फायदा होणे किंवा अनपेक्षित संपत्ती मिळून श्रीमंती येणे.
❌ उकिरडे फुंकणे (नकारात्मक): अत्यंत दारिद्र्यात (गरिबीत) जीवन जगणे, अन्नासाठी वणवण करणे किंवा दुसऱ्यांनी टाकून दिलेल्या गोष्टींवर अवलंबून राहणे.
🌿 गट २: (सोपे काम 🆚 कठीण मार्ग)
✅ हातचा मळ असणे (सकारात्मक): एखादे काम अत्यंत सोपे असणे; जे सहज आणि विनासायास पूर्ण करता येते.
❌ द्राविडी प्राणायाम करणे (नकारात्मक): सोपे काम करण्यासाठी विनाकारण अत्यंत गुंतागुंतीचा, लांबचा आणि कठीण मार्ग स्वीकारणे.
🛡️ गट ३: (संरक्षण देणे 🆚 नाश करणे)
✅ अभय देणे (सकारात्मक): एखाद्याला सुरक्षित असल्याची खात्री देणे, संरक्षण देणे किंवा जीवदान देणे.
❌ मुळावर येणे (नकारात्मक): एखाद्याच्या जिवावर उठणे, संपूर्ण नाश किंवा विध्वंस करायला टपणे.
🛡️ गट ४:
❌ उदरी शनी येणे (नकारात्मक): पोटी वाईट/दुर्गुणी संतती जन्माला येणे.
❌ धन शून्यावर येणे (नकारात्मक): सर्व संपत्ती नष्ट होणे, कंगाल होणे.
✅ खरे विरुद्धार्थी काय असायला हवे होते?
🔄 धन शून्यावर येणे (कंगाल होणे) ↔️ उखळ पांढरे होणे (श्रीमंत होणे)
🔄 उदरी शनी येणे (वाईट संतती) ↔️ पोटी रत्न जन्माला येणे (सत्पात्री संतती)
'Elimination मेथड' वापरा!
"जरी चौथी जोडी चुकीची असली, तरी पहिल्या तीन जोड्या १००% अचूक जुळत असतील तर उत्तर निवडण्यासाठी तिचा वापर करा. आयोगाकडून अशा चुका होऊ शकतात, अचूक जोड्या ओळखून बरोबर उत्तरापर्यंत पोहोचायचे आहे."

👏4❤2
Forwarded from MPSC शब्द सारथी✍️
📚Vocab Pyq Web App portal Access : ( 3500+ शब्दाची practice)
+
✍️Pyq PDF With Logic + Group B & C Paper 1 (2024 & 2023) Detailed Analysis ( Exam मधे नक्कीच खूप फायदा होईल) :
contact: @shabdasarathi
📞: 8433576377